26 December 2024 6:01 AM
अँप डाउनलोड

पुणे (S.R.P.F.)पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणती नीद बंगलाच्या उपसागरात मिळत नाही?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली?
प्रश्न
3
एका रांगेत सचिन डावीकडून तेरावा आहे तर राहुल उजवीकडून तेरावा आहे. सचिन व राहुल यांनी आपसात जागांची बदल केल्यास सचिन डावीकडून आठरावा आहे. तर त्या रांगेत एकूण किती जण आहेत?
प्रश्न
4
भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ………….यांना ओळखले जाते?
प्रश्न
5
सती प्रतिबंधक कायदा जनक म्हणून………….यांना ओळखले जाते?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतात?
प्रश्न
7
गीर, लालसिंधी, जर्सी या कशाच्या जाती आहेत?
प्रश्न
8
चुकीची जोडी ओळखा?
प्रश्न
9
एका त्रिकोणाचा पाया १० सेमी. व उंची १२ सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो?
प्रश्न
11
एका मंगल कार्यालयाची लांबी ६० फुट व रुंदी ४५ आहे. ३x३ फुट लांबी रुंदीच्या किती फरशा त्याच्या जमिनीसाठी जमिनीसाठी लागतील?
प्रश्न
12
सचिन ३० सेकंदात ६० मीटर अतंर चलतो. तर त्याचा ताशी वेग किती?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे?
प्रश्न
14
बारामती, इंद्रायणी, कर्जत या कशाच्या जाती आहेत?
प्रश्न
15
राम मोहन पेक्षा उंच आहे आणि कृष्णापेक्षा ठेंगणा आहे. समीर मोहनपेक्षा ठेंगणा आहे तर सर्वात उच कोण आहे?
प्रश्न
16
टायगर वूड कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
17
सध्या राज्यसभेचे सभापती कोण आहेत?
प्रश्न
18
जर TEA = २६, BOX = ४१ तर PEN = ?
प्रश्न
19
रत्न, सिंधू या कोणत्या फळपिकांच्या जाती आहेत?
प्रश्न
20
एका प्रश्नपत्रिकेत ४० प्रश्न असून बरोबर उत्तराला ५ गुण मिळतात व चुकीच्या उत्तराचे २ गुण कमी होतात. राहुलने सर्व प्रश्न सोडवले त्यास ९५ गुण मिळाले, तर त्याचे किती प्रश्न चुकले?
प्रश्न
21
‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीचा योग्य अर्थ काय?
प्रश्न
22
जर ४७ = २२, ३४ = १४ तर ५२ = ?
प्रश्न
23
स्टीव जॉब कोणाशी संबंधित आहेत?
प्रश्न
24
तिलारी हा जलविद्युत कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
25
लिंगविचारानुसार गटात न बसणारा शब्द कोणता?
प्रश्न
26
शिवकाशी हे फटाका निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
27
एका क्रिकेट स्पर्धेमध्ये २० संघ सहभागी आहेत. हरणारा संघ स्पर्धेतून बाद होतो. तर स्पर्धेत २ फेरीनंतर किती अपराजित संघ राहतील?
प्रश्न
28
२ × ०.२ × ०.००१ = ?
प्रश्न
29
नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
प्रश्न
30
ज्युल हे कशाचे एकक आहे?
प्रश्न
31
चुकीची जोडी ओळखा?
प्रश्न
32
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
प्रश्न
33
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
34
एका संख्येत तिची निमपट मिळविल्यास बेरीज १२३ होते तर ती संख्या कोणती?
प्रश्न
35
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तानमध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या?
प्रश्न
36
संख्यामालिका पूर्ण करा? १३, २५, ३८, ५०, ६३, ७५…………..?
प्रश्न
37
यावर्षीचे अखिल भारतीय मरठी साहित्य संमलेन कोणत्या ठिकाणी भरले होते?
प्रश्न
38
साडेतीन वाजता तासकाटा व मिनिटकाटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल?
प्रश्न
39
पक्षांसाठीचे भरपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
40
१८५७ च्या उठवाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
41
खंबायत, अंकलेश्वर हे तेलसमृद्ध प्रदेश कोणत्या राज्यात आहेत?
प्रश्न
42
कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात?
प्रश्न
43
भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती आहे?
प्रश्न
44
खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे?
प्रश्न
45
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
46
सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली?
प्रश्न
47
‘खापर फोडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ-
प्रश्न
48
आकाशने लावलेल्या ४० झाडांपैकी ८ झाडे मेली तर शेकडा किती झाडे जगली?
प्रश्न
49
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची कोणती जोडी चुकीची आहे?
प्रश्न
50
‘कऱ्हेचे पाणी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
51
४४४४ – ४४४- ४४ – ४ = ?
प्रश्न
52
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
53
कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे?
प्रश्न
54
ज्यायोगे वस्तू किंवा प्राणी यामधील, गुण, कर्म, भाव याचा बोध होतो त्यास……………म्हणतात.
प्रश्न
55
वांझपणा कशाच्या कामतरतेमुळे येऊ शकतो?
प्रश्न
56
दादासाहेब फाळके पुरस्कार२०१२ नुकताच कोणत्या अभिनेत्यास देण्यात आला?
प्रश्न
57
चुकीची जोडी ( राज्य – राजधानी) ओळखा?
प्रश्न
58
क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरीकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
59
अ, ब, क यांच्या पगाराचे गुणोत्तर २ : ३ : ४ आहे तिघांचा एकूण पगार १८, ००० रुपये असल्यास क चा पगार किती?
प्रश्न
60
‘एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
61
बांग्लादेशाची राजधानी कोणती आहे?
प्रश्न
62
बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते?
प्रश्न
63
ठराविककालावधीत प्रसिद्ध होणारे……..?
प्रश्न
64
एका तळ्यामध्ये एका दिवशी जेवढे कमळ आहेत त्याच्या दुप्पट कमळ दुसऱ्या दिवशी तयार होतात. त्या तळ्यात ६ व्या दिवशी ३८४ कमळ असतील तर पहिल्या दिवशी किती कमळ तळ्यात होती?
प्रश्न
65
१६ मुलांच्या वयाची सरासरी १६ वर्षे असून त्यात शिक्षकाचे वय मिळविले तर सरासरी १७ होते तर शिक्षकाचे वय किती वर्षे ?
प्रश्न
66
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
67
उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो?
प्रश्न
68
बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?
प्रश्न
69
गणपतीपुळे हे धार्मिक  स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
70
थॉमस कप, उबेरा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
71
किलोग्रॅम : ग्रॅम :: कि.मी. : ?
प्रश्न
72
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
73
मेंडलने कोणत्या रोपावर अनुवांशिकतेने प्रयोग केले?
प्रश्न
74
सिल्वर ब्रोमाईडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात?
प्रश्न
75
चांदीची संज्ञा काय आहे?
प्रश्न
76
अबब! केवढा मोठा साप! हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
प्रश्न
77
खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यास देता येऊ शकते?
प्रश्न
78
दोन संख्यांचे गुणोत्तर ७ : ३ आहे. त्यांच्यातीलफरक २८ आहे. तर त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
79
एका सांकेतिक भाषेत CABLE हा शब्द XZYOV असेल तर त्याच सांकेतिक भाषेत KING हा शब्द ………..हा असेल.
प्रश्न
80
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे?
प्रश्न
81
‘अ’ चे वय’ब’ च्या दुप्पट आहे. ‘अ’ चे वय ‘ क’ पेक्षा ५ वर्षांनी कमी आहे. ‘क’ चे आजचे वय १५ असेल तर ‘ब’ चे आजचे वय किती?
प्रश्न
82
खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
83
राही सरनोबत कोणत्या क्रिडा प्रकाराशी संबंधित आहे?
प्रश्न
84
मालिका पूर्ण करा. AB, EFG, KLMN,….
प्रश्न
85
विसंगत गट ओळखा? BD, FH, JM, NP, RT…..
प्रश्न
86
खालीलपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात?
प्रश्न
87
खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम ई – जीपीएफची सुरुवात केली आहे?
प्रश्न
88
५,००० रुपयांचे द.सा.द.शे. ५ टक्के दराने ३ वर्षात किती रुपये व्याज होईल?
प्रश्न
89
दोन संख्यांचा गुणाकार ४८० आहे. लसावि १२ असेल तर मासिव किती?
प्रश्न
90
कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते?
प्रश्न
91
‘सुधारक’ हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले?
प्रश्न
92
बिस्मीला खान कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक आहेत?
प्रश्न
93
मी पेपर वाचला असेन, या वाक्याचा काळ कोणता?
प्रश्न
94
सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
95
राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात?
प्रश्न
96
‘कमळ’ या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही?
प्रश्न
97
चुकीची जोडी ओळखा?
प्रश्न
98
‘कृष्णा’ नदीचे उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
99
खालीलपैकी अष्टविनायकाचे कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यास आहे?
प्रश्न
100
खालीलपैकी कोणता दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x