22 December 2024 11:32 AM
अँप डाउनलोड

पुणे सशस्त्र पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीर बाबत विशेष कलम कोणते?
प्रश्न
2
घोडयाला शेळी म्हटले, शेळीला लांडगा म्हटले, लांडग्याला वाघ म्हटले व वाघाला सिंह म्हटले तर भारताचा राष्ट्रीय पशु असणारा प्राणी कोणता?
प्रश्न
3
स्टीव्ह जॉब्स हे…………….कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
प्रश्न
4
एका व्यापाऱ्याने रु. ६८० च्या किमतीवर १५ % सूट दिल्यास, ती वस्तू किती रु. किंमतीला पडेल?
प्रश्न
5
खालील वाक्यातील अलंकार ओळखा?‘हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला’
प्रश्न
6
मोठ्या सांख्यकीय व प्रशासकीय कामासाठी……या कार्यक्रमाचा वापर केला जातो.
प्रश्न
7
विष्णू रामाला म्हणाला, “तुझ्या आत्याची वहीनी ही माझी आई” तर विष्णू  व रामा यांचे नाते काय?
प्रश्न
8
महाराष्ट्रातील डोंगरांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे याप्रमाणे क्रम लावा?
प्रश्न
9
खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
10
रोमन सम्राट अलेक्झांडर याचा भारतातील प्रतिनिधी ……….यांचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला.
प्रश्न
11
खालीलपैकी………….हे Anti – Virus संगणकीय सॉफ्टवेअर नाही.
प्रश्न
12
पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो?
प्रश्न
13
शुद्धलेखन दृष्टया अचूक शब्द ओळखा?
प्रश्न
14
‘वरातीमागून घोडे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
15
नियोजन आयोगाचे विद्यमान  अध्यक्ष ……आहेत.
प्रश्न
16
पंचायतराजचा स्विकार करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे?
प्रश्न
17
( २५ ×३ ) – (७० – १२) = ?
प्रश्न
18
भारतीय राज्यघटनेचे कम ५१ – अ कशा संबंधी आहे?
प्रश्न
19
रॅमसार कन्वेन्शन/या विषयी आहे?
प्रश्न
20
ऑलिंपिकमध्ये व्यक्तिगत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
प्रश्न
21
एका खेळाडूचा खालून क्रमांक २० वा आणि वरून २५ वा क्रमांक आहे. तर त्या स्पर्धे किती खेळाडू होते?
प्रश्न
22
६ वा. १५ मिनिटांनी घडाळ्याच्या आरश्यातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?
प्रश्न
23
खालीलपैकी……ही संगणकीय भाषा नाही
प्रश्न
24
पुढील म्हणीचा अर्थ सांगा. ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे’
प्रश्न
25
पुढील नामासाठी समूहवाचक नामे निवडा? फुलझाडांचा
प्रश्न
26
‘दिवसेंदिवस’ हा कोणत्या समास प्रकरात मोडतो?
प्रश्न
27
‘डोळे’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
प्रश्न
28
तपश्चर्या करण्याऱ्या साधूचे तोंड अग्नेय दिशेकडे होते. तो १८० अंश मध्ये फिरल्यास त्याचा तोंडासमोरील दिशा कोणती?
प्रश्न
29
शुद्धलेखन दृष्टया अचूक शब्द ओळखा?
प्रश्न
30
अधोरेखित शब्दाची जात ओळखा? ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे.
प्रश्न
31
कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
32
खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता आहे.
प्रश्न
33
१/०.०२ म्हणजे किती?
प्रश्न
34
नाबार्ड प्रत्यक्षपणे……..ला पातपुरवठा करते.
प्रश्न
35
भारतातील सर्वात महत्वाचे न्हावाशेवा बंदर महराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडते?
प्रश्न
36
ताशी ६० कि.मी, वेगाने जाणारी आगगाडी ३०० मी. लांबीच्या बोगदा ३० सेकंदात ओलांडते, तर तिची लांबी किती मीटर आहे?
प्रश्न
37
एका गोदामातील अन्न ५०० कटुंबाणा १५ दिवस पुरते, तर तेच धान्य १०० कुटुंबाना किती दिवस पुरेल?
प्रश्न
38
अमर, अकबर, अॅन्थोनी यांच्या वयाची बेरीज ०५ वर्षापूर्वी ३० वर्षे होती आणखी ५ वर्षानंतर ती बेरीज किती वर्षे होईल?
प्रश्न
39
एका धावण्याच्या शर्यतीत ‘अ’ हा ‘ब’ च्या पुढे होता आणि ‘क’ हा ‘ड’ च्या पुढे होता. पण ‘ब’ आणि ‘क’ अगदी बरोबर रेषेत पळत होते तर या स्पर्धेत विजयी कोण होईल?
प्रश्न
40
भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये या क्षेत्राचा वाटा ४७ % पेक्षा अधिक आहे?
प्रश्न
41
खालील नामासाठी योग्य ध्वनीवर्धक पर्याय निवडा?गायीचे हमबरणे तसे कोंबड्याचे…………
प्रश्न
42
२५ चे ४५ शी गुणोत्तर किती?
प्रश्न
43
११ ऑगस्ट २००२ साली रविवार होता. तर त्यावर्षीची महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी असेल?
प्रश्न
44
१००५ – ( १५/३ – २१/७ ) = ?
प्रश्न
45
“गोलपिठा” या कवितासंग्रह …………यांचा आहे.
प्रश्न
46
भारताच्या ग्रामीण भागातील गिधाडांचे प्रमाण कमी होण्याचे कारण.
प्रश्न
47
अंधश्रद्धा निर्मुलनाच्या क्षेत्रामध्ये ………….यांचे भरीव योगदान आहे?
प्रश्न
48
एका घरात,एक पुरुष, त्याची पत्नी, त्यांचा मुलगा, व मुलगी आणि त्यांचे पत्नी व पाटी प्रत्येकाच्या चार – चार अपत्यांसह राहतात. तर त्या घरात एकूण व्यक्ती किती?
प्रश्न
49
HIV – AIDS हा ………मुळे होणारा रोग आहे.
प्रश्न
50
‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो?
प्रश्न
51
सरदारसरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
52
‘केलेले उपकार जो जाणत नाही तो’ – ?
प्रश्न
53
महात्मा फुले यांनी ……समाजाची स्थापना केली.
प्रश्न
54
५००० रु. चे ०३ वर्षात दरसाल दर शेकडा ५ % ने किती व्याज होईल?
प्रश्न
55
बार्दोली सत्याग्रह………यांच्या नेतृत्वाखाली झाला?
प्रश्न
56
‘अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे?
प्रश्न
57
एका घनाच्या फक्त समोरासमोरील बाजू रंगाने रंगवायच्या आहेत. तर त्यासाठी किती रंगाची आवश्यकता आहे?
प्रश्न
58
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्याकडून जिचे पालन करणे बंधनकारक आहे, ती आचारसंहिता…..
प्रश्न
59
सकाळचे १० वाजून १० मिनिटे झाली असताना, तासकाटा व मिनिट काटा यांची अदलाबदल क्लेई तर घडयाळात किती वाजले असतील?
प्रश्न
60
खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे?
प्रश्न
61
खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही?
प्रश्न
62
[email protected]’ हा संकेत …………..सुचवितो.
प्रश्न
63
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
64
पर्जन्यछायेचा प्रदेशात ……….. चे स्थान आहे.
प्रश्न
65
द्रविड प्राणायाम म्हणजे काय?
प्रश्न
66
बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
67
९ संख्यांची सरासरी १५ आहे त्यातील पहिल्या ०५ संख्यांची सरासरी १२ आहे. व शेवटच्या ३ संख्यांची सरासरी २० आहे तर सहावी संख्या काढा?
प्रश्न
68
मेरी कॉम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
69
पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल?किती भयानक वाडा आहे हा
प्रश्न
70
अमेरिका – कॅनडा स्थित भारतीयांचा क्रांतीकारक संघटना कोणती?
प्रश्न
71
कोणते भाषिक राज्य सर्व प्रथम अस्तित्वात आले?
प्रश्न
72
एका मैदानात १५ क्रिकेट पटू जमले आहेत. सुरुवातीला प्रत्येकाने इतर खेळाडूंशी हस्तांदोलन केले. तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
प्रश्न
73
सर्व विद्यार्थी मुलगे आहेत. सर्व मुलगे खेळाडू आहेत?वरील विधानावरून कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघतो.
प्रश्न
74
‘क’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे……..आजार होतो.
प्रश्न
75
११ चा वर्ग व ७ चा घन यांची बेरीज किती येईल ?
प्रश्न
76
‘ज्याला आकार नाही’ या अर्थाचा शब्द ओळखा?
प्रश्न
77
एका बुद्धिबळ स्पर्धेत २० खेळाडू होते, तर स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यात एकूण किती खेळाडू बाद होतील?
प्रश्न
78
अक्षय पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो दोनदा काटकोनात डावीकडे वळाला तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?
प्रश्न
79
मराठी मधील गाजलेली हिंदू ही कांदबरी………….या लेखकाची आहे.
प्रश्न
80
खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे?
प्रश्न
81
महाराष्ट्रात …….शहरातपोलीस  आयुक्तालय नाही.
प्रश्न
82
ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते?
प्रश्न
83
महाराष्ट्रातील नद्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा?
प्रश्न
84
रिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय भरा? विहिरी …………मासे सोडले.
प्रश्न
85
एका वर्गातील ३९ मुलांचे सरासरी वय १७ आहे. शिक्षकाचे वय मिळविल्यास सरासरी १८ होते. तर शिक्षकाचे वय किती?
प्रश्न
86
भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराणा यांचे संशोधन………. विषयी आहे.
प्रश्न
87
‘अ’ एक काम ०६ दिवसांत करतो, तर ‘ब’ तेच काम १२ दिवसात करतो. तर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल.
प्रश्न
88
खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही .
प्रश्न
89
महाराष्ट्राच्या विधान सभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
90
‘फेसबुक‘ या सोशल वेबसाईटचा जनक …………आहे.
प्रश्न
91
गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
92
जर अहमदाबाद हे औरंगाबाद पेक्षा मोठे असेल. मुंबई हे पुण्यापेक्षा मोठे असेल, पुणे हे अहमदाबाद पेक्षा मोठे असेल तर सर्वात मोठे शहर कोणते?
प्रश्न
93
पोलीस पाटील यांची नेमणूक ……….यांच्या व्दारा केली जाते.
प्रश्न
94
५२० चे १३ % = ?
प्रश्न
95
दोरीचे सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करायची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी माराव्या लागतील?
प्रश्न
96
खालीलपैकी कोणते पंतप्रधान मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या बाजूने होते?
प्रश्न
97
१/४ + १/५ + (y) = १/२ तर y = ?
प्रश्न
98
कायद्याने प्रस्थापित झालेले नियम?
प्रश्न
99
भारतात आतापर्यंत किती मुस्लीम धर्मीय व्यक्ती राष्ट्रपती पद भूषविले आहे?
प्रश्न
100
राजस्थान मधील अल्वर जिल्ह्यात ………..यांच्या तरुण संघाने जलसंवर्धनासाठी मोहीम राबवली.

राहुन गेलेल्या बातम्या

x