27 January 2025 9:38 AM
अँप डाउनलोड

रायगड तलाठी भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?
प्रश्न
2
Choose the word that is most opposite in meaning of the words given below under each number Dominating
प्रश्न
3
…..हे अतिसंवेदनशील स्फोटक आहे.
प्रश्न
4
खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा
प्रश्न
5
वक सांकेतिक भाषेत DEBD हा शब्द DEBD असा लिहितात, तर त्याचा संकेतानुसार हा NAIL कसा लिहिता येईल ?
प्रश्न
6
Choose the word that is most opposite in meaning of the words given below under each number Fusion
प्रश्न
7
एका संखेच्या 50% मधून,50 वजा केले असता 50 उरतात,तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
8
भारतात हरितक्रांतीची सुरवात या साली झाली
प्रश्न
9
खालीलपैकी वाक्याचा प्रकार कोणता तो ओळखा. शेंडी तुटो कि पारंबी तुटो
प्रश्न
10
102-62
प्रश्न
11
…..यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते ?
प्रश्न
12
Use the correct verb from the following alternative to complete the sentence. The doctor advised the patient……..smoking
प्रश्न
13
Each of the following idioms or phrases is followed by four alternative meaning of which only one is correct. Choose the correct meaningAt sixes and sevens
प्रश्न
14
सेटील अल्कोहोल य रासायनिक संयुगाचा वापर खालील करण्यासाठी होतो.
प्रश्न
15
7/2  चे 10% + 5/2 चे 20% = ?
प्रश्न
16
दूरध्वनी संभाषणनामध्ये……………..
प्रश्न
17
खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा
प्रश्न
18
ठळक केलेल्या शब्दाची जात ओळखा दशरथाने कैकयीला दोन वर दिले
प्रश्न
19
खालील मालिका पूर्ण कराABI,CGK,EIM,GKO,……….
प्रश्न
20
जर A=2,B=4,C=6 तर ह्या शब्दासाठी सांकेतिक संख्या असेल ?
प्रश्न
21
रबराचे व्ह्ल्कनायझेषण य प्रक्रियेत रबर……. बरोबर मिसळतात
प्रश्न
22
Select the correct adjective of the noun advantage
प्रश्न
23
पंढरपुरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महारष्ट्रात जन्मात संघटीत केले व विठ्ठल मंदिरासमोर खालील पैकी कोणी प्राणान्तिक उपोषण केले ?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणती संख्या इतरांसारखी नाही ?63550,90047,81344,72551
प्रश्न
25
खालीलपैकी कोणत्या वाक्यात धातुसाधित नाम आहे ?
प्रश्न
26
To end is smoke
प्रश्न
27
जर नैनिताल -पुणे-मद्रास म्हणजे 46713 पुणे-लंडन म्हणजे 675, तर लंडन-नैनिताल म्हणजे……
प्रश्न
28
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर गट कोणता ?EFHG:CDFE::CDFE: ?
प्रश्न
29
Each of the following idioms or phrases is followed by four alternative meaning of which only one is correct. Choose the correct meaningHead and Shoulder
प्रश्न
30
प्रश्नचिन्ह असलेल्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल ?6/2,12/4,24/16,48/?
प्रश्न
31
अभियोग
प्रश्न
32
Complete the following sentence using the correct alternative There are some letters for you and……
प्रश्न
33
खालीलपैकी केवल वाक्य ओळखा.
प्रश्न
34
आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे कार्यरत आहे ?
प्रश्न
35
Choose the correct alternative to complete the following sentence : None of these boys….present then
प्रश्न
36
कागद पाण्यावर तरंगतो कारण…….
प्रश्न
37
मालिका पूर्ण करा ,156,266,370……….
प्रश्न
38
Choose the word that is most opposite in meaning of the words given below under each number Extension
प्रश्न
39
खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या समानार्थी नसणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
40
pick out the most effective word from the four alternative words given to fill in the blanks to make the sentence completePlease do not……..to let me know the facts of the case
प्रश्न
41
खालील कोणत्या वाक्यात नामसाधित विशेषण वापरले आहे ?
प्रश्न
42
One who loves mankind is called……..
प्रश्न
43
पोलीस विनतारी संदेश यंत्रणेशी खालीलपैकी कोणते संज्ञा संबंधित नाही
प्रश्न
44
कोकणात खालीलपैकी कोणता मासा भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी योग्य मानतात
प्रश्न
45
खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या समानार्थी नसणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
46
कौमुदी
प्रश्न
47
बी हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे ?
प्रश्न
48
कोल्हापुरात इ.स. 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर,1918 मध्ये अर्यासामाजाची शाखा खालीलपैकी कोणी स्थापन केली ?
प्रश्न
49
खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या समानार्थी नसणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
50
Choose the best alternative to fill in the blanks i….the sound
प्रश्न
51
pick out the most effective word from the four alternative words given to fill in the blanks to make the sentence completeI would like to know…..the correct Pincode number for Pune city is
प्रश्न
52
Each of the following idioms or phrases is followed by four alternative meaning of which only one is correct. Choose the correct meaningTo smell a rat
प्रश्न
53
pick out the most effective word from the four alternative words given to fill in the blanks to make the sentence completeThe Inspector may visit the hotel and enquire ….. the complaint
प्रश्न
54
120 मुलांपैकी 65% मुले पास झाली तर अनुतीर्ण मुले किती ?
प्रश्न
55
Ramesh congratulated me………my success
प्रश्न
56
Choose the word that is most opposite in meaning of the words given below under each number Augment
प्रश्न
57
Each of the following idioms or phrases is followed by four alternative meaning of which only one is correct. Choose the correct meaningCrocodile Tears
प्रश्न
58
खालील क्रम पूर्ण करा3,6,18,72,?
प्रश्न
59
which one o the following word is the appropriate synonym of the work honourable
प्रश्न
60
कुकरमध्ये अन्न्पधार्थ लवकर शिजतात करण ……..
प्रश्न
61
पक्षी
प्रश्न
62
खालील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय वापरले आहे ?
प्रश्न
63
एका वस्तूची 20% किंमत कमी केल्यास तिचा खप 20% ने वाढतो, तर एकूण व्यवहाराचा नफा किंवा तोटा किती ?
प्रश्न
64
खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या समानार्थी नसणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
65
कर्करोग……….मुळे होतो
प्रश्न
66
संधीयुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा बहिः + अंग
प्रश्न
67
खालील कोणत्या वाक्यात धातुसाधित विशेषण वापरले आहे ?
प्रश्न
68
सन 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते ?
प्रश्न
69
खालील अंकमालिका पूर्ण करा.342,306,212,240,?
प्रश्न
70
खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा. (प्र.क्र.11 ते 15) तमा
प्रश्न
71
‘राम गणेश गडकरी’ यांचे टोपणनाव कोणते ?
प्रश्न
72
आकाशातील विजेचा शोध खालील्पाकी कोणी लावला ?
प्रश्न
73
एका कारखान्यात वर्षाच्या सुरवातीस काही कामगार होते.सहा महिन्यानंतर त्यात 20% वाढ करण्यात आली.एका वर्षाखेर जर कारखान्यात 1260 कामगार असतील,तर वर्षाच्या सुरवातीस येथे किती कामगार होते ?
प्रश्न
74
जर DEEP = 30,तर मून म्हणजे किती ?
प्रश्न
75
Question title
प्रश्न
76
Choose the word that is most opposite in meaning of the words given below under each number Vegue
प्रश्न
77
त्रिफळा चूर्ण कश्यापासून बनवितात ?
प्रश्न
78
एका परीक्षेत पास होण्याकरिता 50% गुण काग्तात तर ती परीक्षा एकीन किती गुंणांची होती ? त्यात सदूला 40% गुण मिळविण्यास 60 गुंणांची आवश्यकता होती ?
प्रश्न
79
Choose the correct exclamatory sentence from the following
प्रश्न
80
सन 1969 ते 1980 आणि 1979 ते 1990 या कालावधीत भारताच्या आयातीचे मूल्य ….. मुळे वाहडले
प्रश्न
81
संधीची योग्य फोड असलेल्या पर्याय निवडा:सज्जन
प्रश्न
82
खालीलपैकी सयुंक्त वाक्य कोणते ?
प्रश्न
83
ठक्करबाप्पा यांनी………या क्षेत्रातून उलेखनीय कार्य केले आहे.
प्रश्न
84
खालील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय वापरले आहे ?
प्रश्न
85
0.96 * 0.96 = ?
प्रश्न
86
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा ?XVT,RPN,LJH,FDB,?
प्रश्न
87
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा21  33  5666  19  4298  ?    26
प्रश्न
88
Select the correct adverb of the verb Define.
प्रश्न
89
26 ऑगस्ट 1852 साली मुंबईत बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली या संस्थेच्या स्थापनेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता ?
प्रश्न
90
समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला………म्हणतात
प्रश्न
91
‘नॉर्मन बोरलॉग अवार्ड ‘ खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील विशेष कामगिरी साठी दिला जातो ?
प्रश्न
92
जर M2==169 आणि G2=49 तर W2 =? चि किंमत शोधून काढा ?
प्रश्न
93
कलत्र
प्रश्न
94
Choose the word that is most opposite in meaning of the words given below under each number Prolonged
प्रश्न
95
जर BAKE = YZPV आणि FRY = UIB तर BOIL=?
प्रश्न
96
बायोगस महत्वाचा घटक…..हा वायू आहे
प्रश्न
97
खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या समानार्थी नसणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
98
WIDAL तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासठी वापरतात
प्रश्न
99
pick out the most effective word from the four alternative words given to fill in the blanks to make the sentence completeCancer is not disease that can be ……. through the air or by insects
प्रश्न
100
10 – 6 = ?

राहुन गेलेल्या बातम्या

x