28 January 2025 7:20 AM
अँप डाउनलोड

रत्नागिरी शहर पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘नौका स्पर्धा’ हा क्रीडाप्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे?
प्रश्न
2
पृथ्वी आपल्या अक्ष्यावर कोणत्या दिशेने फिरते?
प्रश्न
3
रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग चे निर्माण कधी झाले?
प्रश्न
4
आपल्या पदाची सूत्रे ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीस शपथ ग्रहण करावी लागते. पुढीलपैकी कोण राष्ट्रपतीस शपथ देववितात?
प्रश्न
5
ZY : AB :: XW : ?
प्रश्न
6
युगप्रवर्तक कवी म्हणून ओळखले जाणारे कृष्णाजी केशव दामले यांचे जन्मस्थान कुठे आहे?
प्रश्न
7
विरुद्धार्थी शब्द निवडा – कृपण
प्रश्न
8
उपराष्ट्रपती हे ……. पदसिद्ध अध्यक्ष असतात.
प्रश्न
9
JSW Power Plant हे काय वापर करून वीज निर्मिती करतोय?
प्रश्न
10
खालील काही नद्या व त्यांची उगमस्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?
प्रश्न
11
इंग्रज सरकारने हद्दपार करून रत्नागिरीत कैद करून ठेवलेले राजा थिबा कोणत्या देशाचे राजा होते?
प्रश्न
12
RGPPL या प्रकल्पाचे पूर्ण नाव काय आहे?
प्रश्न
13
शिवाजी महाराजांचे आरमारात खालील पैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते?
प्रश्न
14
महाश्वेतादेवी यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता?
प्रश्न
15
ज्ञानपीठ पारितोषिक हे दरवर्षी सर्वोत्कृष्ठ …… दिले जाते.
प्रश्न
16
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत CHEST हा शब्द GLIWX असा लिहतात तर त्याच संकेतानुसार AGE हा शब्द कसा लिहला जाईल?
प्रश्न
17
५ वर्षापूर्वी दीपक व रमेश यांच्या वयाचे गुणोत्तर १ : ३ होते. ५ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर १ : २ होईल, तर रमेशचे आजचे वय किती?
प्रश्न
18
“शाहू महाराजांनी गाडी पुढे नेण्यास सांगितले” हे वाक्य पूर्ण भविष्यकाळी करा?
प्रश्न
19
सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या क्रिकेट प्रशासन सुधारणा समिती चे अध्यक्ष कोण?
प्रश्न
20
साखर चे केमिकल फार्मुला काय आहे?
प्रश्न
21
भारताचे गृह मंत्री कोण आहेत?
प्रश्न
22
रियो ओलम्पिक २०१६ शर्यतीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?
प्रश्न
23
महाराष्ट्र पोलीस व्दारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कुठे नाही?
प्रश्न
24
१० रु, २० रु, ५० रु. व १०० रुपयांच्या नोटा घेतल्यास; ९००० रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील?
प्रश्न
25
खालीलपैकी RBI चे कोणते कर्तव्य नसते?
प्रश्न
26
एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी ४ गुण मिळतात आणि हरल्याबद्दल २ गुण कमी होतात. विराजने सर्वच्या सर्व १५ खेळात भाग घेतला. त्याला एकूण २४ गुण मिळाले; तर त्याने जिंकलेल्या खेळांची संख्या किती?
प्रश्न
27
अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा – ‘घोडा हा प्राणी जलद पळतो’
प्रश्न
28
भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता?
प्रश्न
29
वर्गातील ५० विद्यार्थ्यांपैकी पहिल्या २५ विद्यार्थ्यांचे सरासरी वय १३ वर्षे आहे, राहिलेल्या २५ विद्यार्थ्यांचे सरासरी वय १७ वर्षे असल्यास, एकूण विद्यार्थ्यांची सरासरी वय किती?
प्रश्न
30
BHIM या अॅपचे पूर्ण नाव काय?
प्रश्न
31
महाराष्ट्र पोलीस चे महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
32
15 * 76 / 19 – 19 = ?
प्रश्न
33
SAMSUNG कंपनी कोणत्या देशाची आहे?
प्रश्न
34
सध्या महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
35
आंध्रप्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानीचे नाव काय?
प्रश्न
36
GRAPHITE हे कोणत्या तत्वाचे रूप आहे?
प्रश्न
37
1G, 2G, 3G, 4G स्पेक्ट्रममध्ये G हे अक्षर काय निर्देशित करते?
प्रश्न
38
….. यांनी भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्षपद भूषवले होते.
प्रश्न
39
४० मजूर ६० दिवसात ३० खंदक खणतात. तर २० मजुरांना १५ खंदक खणण्यास किती दिवस लागतील?
प्रश्न
40
मधुमेह …… या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो?
प्रश्न
41
कोणत्या दिवशी देशात ‘पोलीस हुतात्मा’ दिवस पाळला जातो?
प्रश्न
42
सध्या सर्वोच्च न्यायालायचे सरन्यायाधीश कोण आहेत?
प्रश्न
43
शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
44
‘UNICEF’ हि संस्था कोणाविषयी संबधित आहे?
प्रश्न
45
Tata समूह चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नाव काय आहे?
प्रश्न
46
गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोठे आहे?
प्रश्न
47
मुलाच्या एका रांगेत A हा डावीकडून १० वा आहे, तर B हा उजवीकडून ९ वा आहे. या दोघांनी एकमेकांची जागा बदल केल्यास A हा डावीकडून १५ व्या स्थानावर येतो तर त्या रांगेत एकूण मुले किती?
प्रश्न
48
DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?
प्रश्न
49
कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थरांचा ऱ्हास होतो?
प्रश्न
50
ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अखत्यारित येतो?
प्रश्न
51
उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे कोणत्या वाद्याशी संबंध आहे?
प्रश्न
52
दीपा कर्मारकर यांचे कुठल्या खेळाशी संबंध आहे?
प्रश्न
53
भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण?
प्रश्न
54
एकत्रित आलेल्या ….. या दोन प्रवाहानाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते.
प्रश्न
55
Indian Institute Of Scuba Diving and Aqua Sports यांचे वास्तव्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
56
तामिळनाडू ची दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा संबंध कोणत्या पक्षाशी होता?
प्रश्न
57
खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात?
प्रश्न
58
दीपा कर्माकर यांचे मूळ राज्य कोणते?
प्रश्न
59
दुधाची भुकटी बनविणारा ‘आणंद’ हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
60
…….. हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात.
प्रश्न
61
शिवाजी महाराजांचे लष्करामध्ये सर्वोच्च अधिकारी यांना काय म्हणत होते?
प्रश्न
62
संयुक्त राष्ट्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या पक्षाचे आहेत?
प्रश्न
63
1 GM मध्ये किती MB बसतात?
प्रश्न
64
GST या कर प्रणालीचे नाव काय?
प्रश्न
65
सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते?
प्रश्न
66
200 * 199 + 200 = ?
प्रश्न
67
समानार्थी शब्द निवडा – ‘वल्लरी’
प्रश्न
68
CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे?
प्रश्न
69
रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले जलविद्युत केंद्र कुठे आहे?
प्रश्न
70
खालीलपैकी कोणते शहर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही?
प्रश्न
71
कोकणात कोणती वने आढळतात?
प्रश्न
72
नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे?
प्रश्न
73
भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील अधिकारी यांना प्रशिक्षण देणारी वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी कोठे आहे?
प्रश्न
74
प्लास्टिक मनी कोणाला म्हणतात?
प्रश्न
75
३ मीटर + १२५ सेंटीमीटर + ५५ मिलीमीटर = किती मीटर
प्रश्न
76
कोकण रेल्वे वर असलेल्या भारतात पहिले व आशियात तिसरे सर्वात जास्त उंचीचे पूल कुठे आहे?
प्रश्न
77
‘शाश्वत’ हा शब्द खालील कोणत्या शब्दसमूहाला लागू पडतो?
प्रश्न
78
Internet साठी लागणारा Optical Fiber Cable (OFC) तंत्रज्ञान हे कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे?
प्रश्न
79
LED चे पूर्ण नाव काय आहे?
प्रश्न
80
जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वर्षी येईल?
प्रश्न
81
सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
82
धूतपापेश्वर हे मंदिर कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
83
गुगल कंपनीचे चे CEO चे नाव काय आहे?
प्रश्न
84
समुद्राची खोली मोजण्यासाठी ………. वापरतात.
प्रश्न
85
खालीलपैकी कोणती नदी अरब-महासागर मध्ये जाऊन मिळते?
प्रश्न
86
फिडेल केस्ट्रो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे?
प्रश्न
87
भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला?
प्रश्न
88
ड्रँगनभूमी म्हणून ओळखला जाणारा देश कोणता?
प्रश्न
89
अतिरिक्त महसूल मिळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात वाढविलेल्या कराला कोणती संज्ञा आहे?
प्रश्न
90
यकृतामधून पित्तरस घेऊन तो पित्ताशयात संग्रहित करणारा अन्न नलिकेचा भाग कोणता?
प्रश्न
91
सुवर्णदुर्ग किल्ला हा कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
92
महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते?
प्रश्न
93
पी.व्ही. सिंधू यांनी आॅलिंपिक २०१६ मध्ये बॅटमिंटन मध्ये रौप्य पदक पटकवले. तिला पराजित करणारी आणि सुवर्ण पदक जिंकणारी खेळाडू कोण होती?
प्रश्न
94
‘बावनकाशी सुबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला?
प्रश्न
95
आधारकार्ड ची नोंदणीकरण कोणती संस्था करते?
प्रश्न
96
इंटरनेट बँकिंग मध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय?
प्रश्न
97
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दशभूजा गणपती मंदिर कोठे आहे?
प्रश्न
98
एक रेडीओ १,१४० रुपयांना विकल्याने १०% तोटा होतो, तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडीओ विकावा म्हणजे १०% नफा होईल?
प्रश्न
99
पिनकोड मधील पहिला अंक काय दर्शवितो?
प्रश्न
100
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे पदसिद्ध कुलपती कोण आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x