21 November 2024 5:11 PM
अँप डाउनलोड

रत्नागिरी तलाठी परीक्षा २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 97 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
चारमिनार कोणत्या शहरात आहे  ?
प्रश्न
2
Pick out wrong pair of animal and their living places.
प्रश्न
3
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?KO, JP, IQ, HR, ?
प्रश्न
4
माझी तब्बेत बरी नाही म्हणून मी महाविद्यालयात येऊ शकलो नाही.हे कोणते वाक्य आहे ?
प्रश्न
5
Fill in the blanks with a, an or the where necessary.……… lion is ………. impressive animal.
प्रश्न
6
सचिनचे वडील हे अंजलीच्या आईचे दीर लागतात, तर अंजलीच्या वडिलांची बहीण हि सचिनची कोण ?
प्रश्न
7
पळसाला पाने तीनच म्हणजे ………
प्रश्न
8
Select appropriate preposition.Your amount is credited ………. your Bank Account.
प्रश्न
9
टिपू सुलतान हा भारताच्या कोणत्या प्रदेशाचा राज्यकर्ता होता ?
प्रश्न
10
खाली दिलेल्या शब्दांच्या गटातून गटात न बसणारा शब्द ओळखा ?
प्रश्न
11
Fill in the blank with the correct verb form.Wheat and rice ……… cereals.
प्रश्न
12
“मिशीला कोकम लावून तूप म्हणून सांगणे” या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
प्रश्न
13
खाली दिलेल्या शब्दांची संधी कोणती?तत् + लिन
प्रश्न
14
पानिपत हि इतिहास प्रसिद्ध युद्धभूमी पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
15
खालील प्रश्नात दिलेल्या विशिष्ट गटातील शब्दांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल ?
प्रश्न
16
काळीज सुपाएवढे होणे म्हणजे ………….
प्रश्न
17
Fill in the blank with the proper alternative.……….. did you give the letter to?
प्रश्न
18
दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द शोधा.वारा
प्रश्न
19
Fill in the blanks with a, an or the where necessary.I decided to stay ………. hotel near ……….. station.
प्रश्न
20
चहा जसा पानांपासून बनलेला असतो, ताशी कॉफी कशापासून तयार केली जाते ?
प्रश्न
21
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेले शब्द भरा.नाव सोनूबाई, हाती ……… वाळा
प्रश्न
22
Fill in the blanks with suitable prepositions.He thought ………. himself as the greatest logician in the world.
प्रश्न
23
म्यानमार हे कोणत्या देशाचे नवीन नाव आहे ?
प्रश्न
24
खालील प्रश्नांमध्ये तीन शब्दांचा एक गट दिला आहे. त्या गटात बसू शकेल असे पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा ?गजर, रताळे, बटाटा
प्रश्न
25
Select the right word which can be substituted for the explanation “One who sells goods in small quantities.”
प्रश्न
26
खाली दिलेल्या शब्दांच्या गटातून गटात न बसणारा शब्द ओळखा ?
प्रश्न
27
बेरी-बेरी हे काय आहे ?
प्रश्न
28
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेले शब्द भरा.टाकीचे घाव सोसल्याशिवाय …………. येत नाही.
प्रश्न
29
खालील प्रश्नांतील शब्दांमधील समान संबंध ओळखा व प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा.फूल : पाकळ्या :: वाक्य : ?
प्रश्न
30
Which one of the following sentence is grammatically correct ?
प्रश्न
31
जूरॅसिक पार्क या हॉलीवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण ?
प्रश्न
32
Which one of the following alternative is similar in meaning to “indispensable”?
प्रश्न
33
Choose the correct one word substitutional for the following.A trade that is prohibitated by law –
प्रश्न
34
कोकणी कृशि विद्यापिठाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?
प्रश्न
35
जान्हवी अश्विनला म्हणाली “तुझ्या वडिलांची मेहुणी हि माझ्या वडिलांच्या आईची एकुलती एक सून आहे” तर जान्हवी अश्विन ची कोण ?
प्रश्न
36
भारताच्या संसद सदस्याने कोठे केलेल्या वक्तव्या बद्दल त्याच्यावर खटला भरला जाऊ शकत नाही ?
प्रश्न
37
खालील प्रश्नांमध्ये तीन शब्दांचा एक गट दिला आहे. त्या गटात बसू शकेल असे पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा ?क्रोध, लोभ, तृष्णा
प्रश्न
38
आभाळ फाटणे म्हणजे ……….
प्रश्न
39
इन्सुलिन ह कोणत्या आजारावरचा उपचार आहे ?
प्रश्न
40
सहारा वाळवंतट खालीलपैकी कोणत्या खंडात आहे ?
प्रश्न
41
खालील वाक्प्रचारातून दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.कानावर हात ठेवणे –
प्रश्न
42
Choose the correct one word substitutional for the following.One who can neither read nor write.
प्रश्न
43
दिलेल्या शब्दातून विरुद्ध अर्थाचा शब्द शोधा.सतेज
प्रश्न
44
4, 9, 19, 34, 54, ?
प्रश्न
45
मेघालयची राजधानी कोणती ?
प्रश्न
46
ज्या शब्दरचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते व भाषेतून व्यक्त होणारा आशय अधिक प्रभावी ज्या शब्दरचनेमुळे होतो त्या शब्दरचनेला ……….. असे म्हणतात.
प्रश्न
47
खालील प्रश्नांत दिलेल्या शब्दागटात बसणारे पद पर्यायातून निवडा.मंगळ, बुध, शुक्र, शनी
प्रश्न
48
120, 105, 91, 78, ?
प्रश्न
49
अहमदनगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही ?
प्रश्न
50
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणजे ……..
प्रश्न
51
कालवा करणे म्हणजे ………..
प्रश्न
52
लष्कराच्या सुप्रीम कमांडर कोण असतो ?
प्रश्न
53
खालील प्रश्नांत दिलेल्या शब्दागटात बसणारे पद पर्यायातून निवडा.कन्या, तुळ, मकर, वृषभ
प्रश्न
54
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?B, X, G, W, D, ?
प्रश्न
55
सचिन व सौरभ यांच्या वयांची बेरीज 19 वर्षे आहे. सौरभ सचिनपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर सचिनचे वय किती ?
प्रश्न
56
Fill in the blanks with suitable prepositions.The prince looked down …………. her.
प्रश्न
57
सिगारेट मध्ये पुढीलपैकी कोणता घटक असते ?
प्रश्न
58
सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व असते ?
प्रश्न
59
Choose a word similar in meaning artisan.
प्रश्न
60
ताजमहाल पुढीलपैकी कोणी बांधला ?
प्रश्न
61
सचिन व विनोद यांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे. विनोद सचिनपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे; तर 6 वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल ?
प्रश्न
62
Choose the opposite word of “Entry”
प्रश्न
63
Choose the correct one word substitutional for the following.That which can not be heard –
प्रश्न
64
खालीलपैकी कोणता प्राणी सरपटनाऱ्या प्राण्यांच्या वर्गात मोडत नाही ?
प्रश्न
65
खालील प्रश्नातील अक्षरमालेत विशिष्ठ क्रमाने दिलेली अक्षरे पुन्ह:पुन्हा लयबद्ध रीतीने येतात. रिकाम्या जागी क्रमशः कोणती अक्षरे येतील, त्या अक्षरांचा गट पर्यायातून निवडा ?a a b a bb a b b a bb
प्रश्न
66
शब्दाच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात ?
प्रश्न
67
Pick out the odd matching with reference together.
प्रश्न
68
Choose the correct preposition.My friend has been living there …….. 1970
प्रश्न
69
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते ?
प्रश्न
70
लयबद्ध शब्द रचनेला ………. म्हणतात.
प्रश्न
71
डोळे निवाणे म्हणजे ………….
प्रश्न
72
खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा.कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते असा
प्रश्न
73
एका स्त्रीची ओळख करून देतांना दामू अण्णा म्हणाले, “हिची आई, माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे, “तर ती स्त्री दामू अण्णांची कोण ?
प्रश्न
74
फ्लाइंग सिख असे कोणास म्हटले जाते ?
प्रश्न
75
शेवट होणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा?
प्रश्न
76
Which one of the following is NOT a pair of words of opposite genders ?
प्रश्न
77
15 सुतार 15 कापते 15 दिवसात तयार करतात, तर एक सुतार 15 कापते किती दिवसात तयार करेल ?
प्रश्न
78
Find the correct spelling.
प्रश्न
79
Select the correct meaning of ‘give up’ from those given below.
प्रश्न
80
खालील प्रश्नांतील शब्दांमधील समान संबंध ओळखा व प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा.झाड : अरण्य :: मनुष्य : ?
प्रश्न
81
हरिद्वार कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे ?
प्रश्न
82
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ची स्थापना केव्हा झाली ?
प्रश्न
83
Choose the correct adverb to fill in the blank.……… He is down with, flu, he can’t go to office.
प्रश्न
84
Use the correct word in the following sentence.He must not attempt to escape, ………… he will be put to death.
प्रश्न
85
शब्दाचा फोड करून दाखव्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?
प्रश्न
86
संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प कोण सादर करते ?
प्रश्न
87
WAN म्हणजे काय ?
प्रश्न
88
The feminine of horse is ……..
प्रश्न
89
1, 4, 13, 28, 49, ?
प्रश्न
90
पराभूत करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा ?
प्रश्न
91
कोणत्या खेळाडशी टूर डी फ्रांस संबंधीत आहे ?
प्रश्न
92
पाण्याने पूर्ण भरलेल्या बदलीचे वजन 15 कि.ग्रॅ. आहे. पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बदलीचे वजन 9 कि.ग्रॅ. आहे, तर रिकाम्या बदलीचे वजन किती ?
प्रश्न
93
बटाटा हे पुढीलपैकी काय आहे ?
प्रश्न
94
एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किवा हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते तेथे ……… अलंकार होतो.
प्रश्न
95
एका सरळ रेषेत एकेक मीटर अंतरावर काही खांब उभे आहेत. तर कोणत्याही सलग सात खांबातील अंतर किती ?
प्रश्न
96
खालील प्रश्नांमध्ये तीन शब्दांचा एक गट दिला आहे. त्या गटात बसू शकेल असे पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा ?चालणे, धावणे, सरपटणे
प्रश्न
97
Which one of the adjectives is wrong ?

राहुन गेलेल्या बातम्या

x