24 December 2024 8:33 AM
अँप डाउनलोड

समाजकल्याण संचालनालय कनिष्ठ लिपिक नोव्हेंबर २०१२

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर ३:७ आहे आणि टेबलाची किंमत ४४१ रुपये आहे, तर खुर्चीची किंमत किती?
प्रश्न
2
‘गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी’ या पद्यपंक्तीतील अलंकार पुढीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
3
Twelve inches make …….foot.
प्रश्न
4
छत्तीसगड राज्यात उगम पावून ओरीसामध्ये बंगालच्या उपसागरास खालीलपैकी कोणती नदी मिळते?
प्रश्न
5
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये दुर्बल घटकांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्यावर आहे?
प्रश्न
6
२५२ या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे येणारी संख्या पूर्ण वर्ग असेल?
प्रश्न
7
Why ….him yesterday.
प्रश्न
8
साहित्य अकादमीचा सन २०११ चा मराठी भाषेसाठीचा पुरस्कार दिलीप प्रभावळकर यांना कोणत्या साहित्य प्रकारासाठी घोषित झाला आहे?
प्रश्न
9
Question title
प्रश्न
10
You need not be afraid ….being late.
प्रश्न
11
खालीलपैकी कोणते व्यंजन तालव्य नाही?
प्रश्न
12
२०१० च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटास देण्यात आला?
प्रश्न
13
मराठीत संस्कृतातून जसेच्या तसे आलेले शब्द म्हणजे …..होत.
प्रश्न
14
I ran fast …….I missed the train.
प्रश्न
15
प्रहार हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
16
बाण खालून वर गेला. या वाक्यात ‘वर’ या शब्दाचे कार्य कोणते?
प्रश्न
17
भारत सरकारतर्फे क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणता सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतो?
प्रश्न
18
दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती. हा वाक्याचा …….प्रकार आहे.
प्रश्न
19
‘सुबोध रत्नाकर’हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे ?
प्रश्न
20
भारतरत्न हा सन्मान खालीलपैकी कोणास प्राप्त नाही?
प्रश्न
21
All his friends laughed ………him
प्रश्न
22
खालील वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा. अहाहा! काय देखणे शिल्प आहे!
प्रश्न
23
‘अग्रेसर’ या शब्दात कोणता समासप्रकार आहे?
प्रश्न
24
मला ताक आवडत नाही, या वाक्यातील कर्ता कोण आहे?
प्रश्न
25
You ………..to pay your debits.
प्रश्न
26
त्याची गोष्ट लिहून झाली, या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
27
He ran …..the road.
प्रश्न
28
२ मे २०११ रोजी ओसामा बिन लादेन यास अमेरिकी नौदलाच्या कमांडोंनी पाकिस्तानातील ……येथे ठार केले.
प्रश्न
29
We are looking forward ……..Ashok again.
प्रश्न
30
सहस्त्र किरण पृथ्वीवर स्थिरावले, या वाक्यातील सहस्त्र या शब्दाचा प्रकार पुढीलपैकी कोणता?
प्रश्न
31
एक वस्तू ६० रुपयांस विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू ९५ रुपयांस विकली तर त्या तोट्याच्या पाऊणपट नफा होतो, तर खरेदी किंमत किती?
प्रश्न
32
ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम करतो?
प्रश्न
33
२०११ ह्या वर्षीचा रॅमन मॅगॅसेस पुरस्कार निलिमा मिश्रा यांना खालीलपैकी कोणत्या कारणासाठी देण्यात आला?
प्रश्न
34
भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणिबाणी पुकारण्यात आलेली आहे?
प्रश्न
35
पुढीलपैकी कोणती विरुद्ध अर्थाच्या शब्दांची जोडी नाही?
प्रश्न
36
एका बागेत ११ झाडांवर प्रत्येकी ११ आंबे लागले होते. वादळामुळे ८ झाडांवरील प्रत्येकी ८ आंबे व ३ झाडांवरील सर्व आंबे पडले, तर झाडांवर एकूण किती आंबे शिल्लक राहिले?
प्रश्न
37
नाथू-ला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
38
दोन संख्यातील फरक १६ असून त्यांचा ल.सा.वि. २८० हे, तर त्या संख्यांपैकी लहान संख्या कोणती?
प्रश्न
39
२०१० च्या मानवी विकास अहवालानुसार मानवी विकास निर्देशांकासंदर्भात भारताचा क्रमांक कितवा लागतो?
प्रश्न
40
सातपुडा पर्वत, महादेव डोंगररांगा, पश्चिम घाट व पूर्व घाट यांच्या दरम्यानचा प्रदेश …..म्हणून ओळखला जातो.
प्रश्न
41
महाराष्ट्रात सध्या जिल्हे व जिल्हा परिषदांची संख्या अनुक्रमे ……..इतकी आहे.
प्रश्न
42
जमीन महसुलाच्या संदर्भात कायमधारा पद्धती खालील पैकी कोणी लागू केली?
प्रश्न
43
पुढीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ निमंत्रण पाठविणे असा आहे?
प्रश्न
44
सचिनच्या सलग पाच डावातील धावा अनुक्रमे ८०, ९०,१०० व १४० आहेत, जर त्या पाच डावांची त्याची सरासरी धावसंख्या १०० असेल तर त्याने पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती धावा अधिक काढल्या?
प्रश्न
45
गोवा पोर्तुगीजांपासून खालीलपैकी कोणत्या तारखेस मुक्त झाला?
प्रश्न
46
सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
47
४ तास ५ मिनिटात एक बस १२६ कि.मी. अंतर जाते, तर ती ३५ मिनिटात किती कि.मी. अंतर जाते?
प्रश्न
48
रस्ते सुरक्षासंबंधीच्या कार्यवाहीचे दशक म्हणून सन २०११-२०२० कोणत्या संघटनेने घोषित केले आहे ?
प्रश्न
49
एका पेटीत प्रत्येकी २५० ग्रॅॅम वजनाच्या १२ आणि प्रत्येकी ३०० ग्रॅॅम वजनाच्या ८ वस्तू आहेत. त्या सर्व वस्तू आणि पेटी यांचे एकूण वजन ८ किलो ४०० ग्रॅॅम भरते, तर फक्त पेटीचे वजन किती किलो ग्रॅॅम असेल?
प्रश्न
50
मध्ये किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज चार येईल?

राहुन गेलेल्या बातम्या

x