26 December 2024 6:44 AM
अँप डाउनलोड

सांगली जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतात सर्वात प्रथम कोणते युरोपीय पोहचले?
प्रश्न
2
२ कि.मी. रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी १० मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली?
प्रश्न
3
मणिपूर : इंफाळ :: पंजाब ?
प्रश्न
4
एका वस्तूची किंमत २५% ने कमी झाल्याने ती वस्तू आता २७० रुपयास मिळते, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती?
प्रश्न
5
महाराष्ट्राला सुमारे ……….. कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.
प्रश्न
6
तो सुंदर पक्षी आहे, या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
प्रश्न
7
अॅल्युमिनिअम हे कोणत्या खनिजापासुन बनविले जाते?
प्रश्न
8
१९७१ ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश तयार झाला?
प्रश्न
9
महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
10
तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते?
प्रश्न
11
मी बनारसला शिक्षणासाठी गेलो. ( अधोरखित शब्दाचे सामान्यरूप कोणते ) ?
प्रश्न
12
शृंखला पूर्ण करा – Z, U, Q, N, ….. ?
प्रश्न
13
प्रयोग ओळखा –रामाने फणस खाल्ला.
प्रश्न
14
2x + 3y = 22, 3x + 2y = 23, तर मग X = किती?
प्रश्न
15
एका शाळेतील १२ वर्गातील प्रत्येक वर्गाच्या ४० मुलांना प्रत्येकी ५०० मि.ली. प्रमाणे किती दुध लागेल?
प्रश्न
16
1/2, 2/3, 6/5, ?
प्रश्न
17
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते?
प्रश्न
18
कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
प्रश्न
19
त्रिकोणाच्या दोन बाजुंची लांबी अनुक्रमे ९ से.मी. व १२ से.मी. असेल तर कर्णाची लांबी किती असेल?
प्रश्न
20
5, 8, 17, 44, 125, ………….?
प्रश्न
21
तो गाणे गातो, हा कोणता प्रयोग आहे?
प्रश्न
22
अधोरेखित केलेल्या नामाचे सामान्य रूप ओळखा?सिंहाला चार पाय असतात.
प्रश्न
23
शाळा : मुख्याध्यापक :: वृत्तपत्र : ?
प्रश्न
24
भारतातील भौगोलिक दृष्ट्या मध्यवर्ती शहर कोणते?
प्रश्न
25
मुलाने आंबा खाल्ला, हा कोणता प्रयोग आहे?
प्रश्न
26
भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे?
प्रश्न
27
69 : 73 :: 51 : ?
प्रश्न
28
मांजर उंदीर पकडते, हा कोणता प्रयोग आहे?
प्रश्न
29
रिश्टर हे ……. ची तीव्रता मोजण्याचे एकक आहे?
प्रश्न
30
शृंखला पूर्ण करा – A,C,F,J,………?
प्रश्न
31
एक स्कूटर १० लिटर पेट्रोलवर ४५० कि.मी. अंतर कापू शकते तर १८० कि.मी. अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?
प्रश्न
32
महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
33
कठोर : मृदु :: शाप : ?
प्रश्न
34
“सम्राट” या नामाचे विरुद्धलिंगी नाम कोणते?
प्रश्न
35
नामाचा प्रकार ओळखा – हिमालय
प्रश्न
36
चैन्नई येथे …….. हे भारतातील सर्वात लांब पुळण आहे?
प्रश्न
37
एका त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी ७.५ से.मी. आहे व दुसऱ्या बाजूची लांबी १०.५ से.मी. आहे. त्रिकोणाची परिमिती ३० से.मी. आहे, तर त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची लांबी किती?
प्रश्न
38
भारतीय अणुयुगाचे जनक कोण?
प्रश्न
39
“पुस्तक” या शब्दाचे अनेकवचन काय होईल?
प्रश्न
40
तीन संख्यांची सरासरी २० आहे व त्यांचे गुणोत्तर ४ : ५ : ६ आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
41
महाराष्ट्र शासनाची अलीकडच्या काळातील जलसंधारणाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना कोणती आहे?
प्रश्न
42
कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते?
प्रश्न
43
एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ ४०० चौ.मी. असून, मैदानास ६ पदरी तारेचे कुंपण करावयाचे आहे, तर किती मीटर तार लागेल?
प्रश्न
44
महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
45
भाषा या नामाचे अनेकवचन लिहा?
प्रश्न
46
९९ किमी एवढे अंतर ताशी १८ किमी वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
47
भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते?
प्रश्न
48
विशेषणाचा प्रकार ओळखा –पिकलेला आंबा
प्रश्न
49
केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
50
एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलांसाठी ३ रुपये व प्रौढांसाठी १० रुपये आहे. या प्रदर्शनाला २५ व्यक्तींच्या समूहाने भेट दिली. त्यांना प्रवेश तिकिटासाठी १८० रुपये खर्च करावे लागले. तर त्या समूहातील मुलांची संख्या किती?
प्रश्न
51
टूंड्रा प्रदेश हा कोणत्या प्रदेशात आहे?
प्रश्न
52
उत्तरप्रदेश राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
53
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
प्रश्न
54
पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले?
प्रश्न
55
एक मॅरेथाॅनपटू सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी धावण्यास सुरु करतो व दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी थांबतो तर तो किती वेळ धावतो?
प्रश्न
56
अॅडोल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकूमशहा होता?
प्रश्न
57
कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता?
प्रश्न
58
एक रेल्वेगाडी ताशी ४० कि.मी. वेगाने A या गावाहून B या गावाकडे जाण्यासाठी निघाली. त्याचवेळी B या गावाहून दुसरी रेल्वेगाडी ताशी ६० कि.मी. वेगाने A या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या ५ तासांनी एकमेकांना भेटतात तर A व B या गावामधील अंतर किती?
प्रश्न
59
अस्वलाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात?
प्रश्न
60
क्रियाविशेषण हे क्रियापदाचे ……… असते.?
प्रश्न
61
रस ओळखागर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार
प्रश्न
62
महाराष्ट्रातील ……. जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे?
प्रश्न
63
२० विध्यार्थ्यांचा ८ दिवसचा सहलीचा खर्च ३२,००० रुपये आहे. तर तेवढ्याच रक्कमेत १६ विद्यार्थी किती दिवस फिरून येतील?
प्रश्न
64
भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी कोण असतात?
प्रश्न
65
भारतीय व्दिपकल्पाचे दक्षिण टोक ……. आहे?
प्रश्न
66
एक नावेत सरासरी ३० कि.ग्रँ. वजनाची ३० मुळे बसली आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन ३१ कि.ग्रँ. आहे. तर नावाड्याचे वजन किती?
प्रश्न
67
भारतातील अतिप्राचीन पर्वत रांग कोणती आहे?
प्रश्न
68
प्रश्नचिन्हाच्या जागी येणार पर्याय कोणता?3, 6, 10, 15, 21, 28, ?, 45
प्रश्न
69
१२ सायकलींची किंमत ३६,००० रुपये आहे तर अशा १८ साकलींची किंमत किती?
प्रश्न
70
सुवर्णमंदीर हे कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
71
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सध्या गवर्नर कोण आहे?
प्रश्न
72
परराष्ट्र धोरणातील पंचशील तत्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मोडले?
प्रश्न
73
१८, २०, १७, २१ आणि १* या दोन अंकी संख्यांची सरासरी १९ आहे, तर * च्या जागी कोणता अंक येईल?
प्रश्न
74
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
प्रश्न
75
शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला?
प्रश्न
76
सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्तान कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
77
जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते?
प्रश्न
78
सायकल व मोटार सायकलच्या किंमतीचे गुणोत्तर १०:९३ आहे. सायकलची किंमत ४०० रु. असल्यास मोटार सायकलची किंमत किती?
प्रश्न
79
पाय : धोतर :: डोके : ?
प्रश्न
80
एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण ६०:४० आहे. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण ८५:१५ आहे. दोन्ही धातूचे गोळे वितळवून यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती?
प्रश्न
81
तिन्ही बाजूला पाणी असलेल्या प्रदेशास काय म्हणतात?
प्रश्न
82
बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
83
दिपकचा भाऊ दिपकच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा २४ वर्षांनी लहान आहे. दिपकच्या भावाचे वय ५६ वर्षे असेल तर दिपकचे वय किती?
प्रश्न
84
60, 43, 30, 19, …………?
प्रश्न
85
दररोज ६ तास काम करून जे काम काही माणसे २० दिवसात संपवतात, तेच काम १५ दिवसात संपवण्यासाठी पुढीलपैकी काय करावे लागेल?
प्रश्न
86
संयुक्त राष्ट्राच्या सर्व सभासद राष्ट्राचे प्रतिनिधी खालीलपैकी कोणत्या घटकाचे सभासद असतात?
प्रश्न
87
अडीच महिन्याचे १० महिन्यांशी गुणोत्तर किती?
प्रश्न
88
Question title
प्रश्न
89
एका ९ वीच्या एका तुकडीतील ४० विध्यार्थ्यांचे सरासरी वय १५ वर्षे आहे. त्यांच्या वर्गशिक्षकासह त्यांच्या वयाची सरासरी १५.५ वर्षे आहे. तर त्यांच्या वर्गशिक्षकाचे वय किती?
प्रश्न
90
…….. हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे?
प्रश्न
91
राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
92
रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा?Question title
प्रश्न
93
एका पॅसेंजर गाडीला पुणे ते सोलापूर हे २४० कि.मी. अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा २ तास अधिक लागतात. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा २० कि.मी./तास ने कमी असेल तर पॅसेंजर गाडीचा वेग किती?
प्रश्न
94
एक रेल्वेगाडी ताशी ४० कि.मी. वेगाने A या गावाहून B या गावाकडे जाण्यासाठी निघाली. त्यावेळी B या गावाहून दुसरी रेल्वेगाडी ताशी ५० कि.मी. वेगाने A या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या ७ तासांनी एकमेकांना भेटतात तर A व B या गावामधील अंतर किती?
प्रश्न
95
दिपक हा तुकारामचा मुलगा आहे, त्या दोघांच्या वयाची आजची बेरीज ५२ वर्षे आहे. ४ वर्षानंतर तुकारामचे वय दिपकच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट असेल तर दिपकचे आजचे वय किती?
प्रश्न
96
पुढील वाक्यातील नाम ओळखा?
प्रश्न
97
किल्याच्या भोवतीची भिंत यास काय म्हणतात?
प्रश्न
98
दिपकने बँकेकडून द. सा. द. शे. १६ रु. दराने ८००० रुपये ५ वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल?
प्रश्न
99
एका आयताची परिमिती २० से.मी असून त्याच्या दोन असमान बाजूच्या लांबीतील फरक हा २ से.मी. आहे तर आयताची लहान बाजून किती लांब असेल?
प्रश्न
100
प्रितेशचे वय त्याच्या काकांच्या वयाच्या एक तृतीयांश आहे व वडिलांच्या वयाच्या एक चतुर्थांश आहे. काका व वडिलांच्या वयातील फरक १० वर्षे असेल तर त्या तिघांच्या वयाची बेरीज किती आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x