28 January 2025 7:55 AM
अँप डाउनलोड

सांगली जिल्हा पोलीस भरती २०११

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
९९, ९४, ९८, ९३,९७, ९२, ९६ ?
प्रश्न
2
दोन शहरामधील अंतर ३०० किमी आहे. १२० किंमी प्रतितास वेगाने +                                                            खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
3
प्रति गुंठा दोन टन या हिशोबाने एक एकर क्षेत्रात किती टन उसाचे उत्पादन निघेल?
प्रश्न
4
१२५० ग्रॅम  म्हणजे किती किलोग्रॅम ?
प्रश्न
5
बोटे मोडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या साहित्यकास ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले नाही?
प्रश्न
7
दिवंगत जी. डी. लाड यांना कोणत्या विशेषणाचे ओळखले जाते?
प्रश्न
8
स्वामी विवेकानदाचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते?
प्रश्न
9
न्रम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
10
रामाच्या वडीलांची पुतणी ही रामाची कोण?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही?
प्रश्न
12
नाक मुरडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा?
प्रश्न
13
१० टक्के पगारवाढीनंतर अजयच्या पगार२२००० रु झाला तर पगार वाधीपुर्वी अजयचा पगार किती होता?
प्रश्न
14
३,५० रु. प्रतिकिलो दराने ५ किलो साखर वक्त घेतल्यास २०० रुपयातून किती रुपये शिल्लक राहतील?
प्रश्न
15
इंडिया गेट कोठे आहे?
प्रश्न
16
तम या शब्दास समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
17
पित्त खवळणे या वाक्यप्रचाराचा योग्य शब्द अर्थ निवडा?
प्रश्न
18
१ मेगाबाईट म्हणजे किती?
प्रश्न
19
लंकेची पार्वती या अलंकारिक शब्दासाठी अचूक पर्याय निवडा?
प्रश्न
20
नियोजित जैतापूर प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
21
७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल……. उत्सव साजरा केला जातो.
प्रश्न
22
A, D, G, ?
प्रश्न
23
८,२७,६४, ?
प्रश्न
24
ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
25
सध्या लोकसभेत सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून येतात?
प्रश्न
26
जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
प्रश्न
27
खालीलपैकी कोणत्या प्राण्यास महराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून गणले जाते?
प्रश्न
28
कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व रक्त गटाचे रक्त चालते?
प्रश्न
29
ज्याला म्हतारपण नाही व मृत्यूही नाही त्याला……….. असे म्हणतात.
प्रश्न
30
अजयचा क्रमांक त्याच्या वर्गात वरून तसेच खालून १५ वा येतो तर त्याच्या वर्गात विद्यार्थी किती?
प्रश्न
31
७० या संख्येची चौपट करून त्यामधून १२ या संख्येची सातपट वजा केल्यास किती होईल?
प्रश्न
32
देव आहे असे मानणाऱ्या व्यक्तीस ………. असे संबोधतात.
प्रश्न
33
४,९,१६  ?
प्रश्न
34
सायना तशी १६ किमी वेगाने अर्धा तास चलली व नंतर तशी १२ किमी वेगाने ४५ मिनिटे चालली तर तिने एकूण किती अंतर पार केले?
प्रश्न
35
महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती कोण आहेत?
प्रश्न
36
पंचकोनाला किती बाजू असतात?
प्रश्न
37
कमवा आणि शिका योजना खंडपीठ कोठे नाही?
प्रश्न
38
जर A म्हणजे B व B म्हणजे C व C म्हणजे D तर CAB हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
39
२०१२ साली ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत?
प्रश्न
40
२०१२ यावर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य संम्मेलन कोठे भरणार आहे?
प्रश्न
41
अग्नी या शब्दास समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
42
नरेन कार्तिकेयन हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
43
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नवीन सुधारणेनुसार महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे?
प्रश्न
44
कवी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
45
सेना दलात खालीलपैकी कोणते पद सर्वात विरिष्ट आहे?
प्रश्न
46
पोलिसांची पंधरवाड्यातून एकदा भरणारी बैठक असते म्हणजे ही बैठक ……….असते.
प्रश्न
47
सचिनने ५ सामन्यात अनुक्रमे ९१, १०३, ९७, ५०, एवढ्या धावा काढल्या तर त्याची सरासरी किती?
प्रश्न
48
केलेले उपकार विसणाऱ्या व्यक्तीस ……… म्हणतात.
प्रश्न
49
गोदावरी नदीचा उगम कोठे झाला?
प्रश्न
50
बहिंजी नाईक शत्रूच्या गोटातून माहिती आणणारा म्हणून प्रसिद्ध होता त्यामुळे त्यास……. संबोधतात.
प्रश्न
51
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा होतो?
प्रश्न
52
एका चौरसाचे क्षेत्रफळ १४४ चौसेमी असल्यास त्या चौरसाची परिमिती किती होईल?
प्रश्न
53
पं. हरिप्रसाद चौरसिया हे कोणते वाद्य वाजविण्यासाठी प्रसिद्ध आहेत?
प्रश्न
54
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कोणत्या खात्याचे मंत्री आहेत?
प्रश्न
55
15 मजुरांना एक भिंत बांधण्यासाठी ६ दिवस लागले. तर तीच भिंत बांधण्यास ९ मजुरांना किती दिवस लागतील?
प्रश्न
56
३+३३+३३३+३३३३ = ?
प्रश्न
57
काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा अर्थ कोणता.
प्रश्न
58
तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय?
प्रश्न
59
घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
60
जर १ म्हणजे १ व B म्हणजे २ व C म्हणजे ३ व D म्हणजे ४ तर २४१ म्हणजे कोणता शब्द होईल?
प्रश्न
61
९, १६, २५, २६ ?
प्रश्न
62
सामुदायिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
63
१५० गुणांच्या परीक्षेत किमान पात्रता गुण ७० टक्के आवश्यक असल्यास खालीलपैकी कोणते गुण अपात्र आहेत?
प्रश्न
64
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद सध्या कोणत्या पक्षाकडे आहे?
प्रश्न
65
प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते. या अर्थाची म्हण निवडा?
प्रश्न
66
उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहेत?
प्रश्न
67
पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो?
प्रश्न
68
५, २०, ८०, ?
प्रश्न
69
सोडियम चे रासायनिक सूत्र कोणते?
प्रश्न
70
सूर्य शब्दास सामनार्थी शब्द कोणता?
प्रश्न
71
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोठे लिहिला?
प्रश्न
72
तेजस्वी : निस्तेज ::कर्कश : ?
प्रश्न
73
२९५ × ० + ९५ × १ = ?
प्रश्न
74
भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरु झाले?
प्रश्न
75
१०.२५, १२.५०, १४.७५ ?
प्रश्न
76
कृष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
77
२, ७, १७, ३२, ५२, ?
प्रश्न
78
तेलगु ही कोणत्या राज्याची भाषा आहे?
प्रश्न
79
खालीलपैकी समान अर्थाचा नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
80
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी कोणाच्या नावे आहेत?
प्रश्न
81
नदी या शब्दास समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
82
सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा गृह कोणता?
प्रश्न
83
२/५ + ७/५ + ६/५ = ?
प्रश्न
84
सतीशचे वय १५ वर्षापूर्वी ३० होते तर तो १५ वर्षांनंतर किती वर्षाचा होईल?
प्रश्न
85
डेव्हीस कप स्पर्धा कोणत्या खेलाधी संबंधित आहे?
प्रश्न
86
मुलगी या शब्दास सामनार्थी शब्द कोणता?
प्रश्न
87
केसरी हे वर्तमानपत्रक कोणी सुरु केले?
प्रश्न
88
रुपये १०,०००/- एवढे कर्ज काढल्यास द.सा.द.शे. २० या दराने ३ वर्षाचे सरळ व्याज किती होईल?
प्रश्न
89
रमेश दक्षिण दिशेला तोंड करून उभा असेल तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती?
प्रश्न
90
अर्वाचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
91
२०,२५,३१,३८,४६, ?
प्रश्न
92
मागून जन्मलेला या शब्दसमुहाबद्दल अचूक पर्याय निवडा?
प्रश्न
93
वंदेमातरम् हे गीत कोणी लिहिले?
प्रश्न
94
४ क्विंटल लोखंड प्रति किलो ८ रु दराने खरेदी केल्यास किती रुपये  खर्च होतील?
प्रश्न
95
खालील शब्दसमुहातील विसंगत शब्द ओळखा?
प्रश्न
96
(१० × ५ ) – ( ५  × १० ) + ( १०  × ५ ) = ?
प्रश्न
97
केशवसुत हे नाव कोणत्या साहित्यकाचे आहे?
प्रश्न
98
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही?
प्रश्न
99
संयुक्त राष्ट्रसंघाचे विद्यमान सरचिटणीस कोण आहे?
प्रश्न
100
बालगंधर्व या चित्रपटात बालगंधर्वची भूमिका कोणी केली आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x