28 January 2025 7:25 AM
अँप डाउनलोड

सातारा जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्राचे नवीन गृह सचिव कोण आहेत?
प्रश्न
2
केंद्रीय गृहमंत्र्यांचे सल्लागार कोण आहेत?
प्रश्न
3
विसंगत अक्षरगट ओळखा?
प्रश्न
4
“मोजके असे बोलणारा” समूहदर्शक शब्द ओळखा?
प्रश्न
5
२६/११ च्या हल्यात शहीद झालेले पोलीस तुकाराम ओंबळे कोणत्या तालुक्यातील आहेत?
प्रश्न
6
सांकेतिक भाषेत TRAINING हा शब्द  XVEMRMRK असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत TIVJIGX हा शब्द कशासाठी लिहिला जाईल?
प्रश्न
7
4567 : 2345 :: 9889 : ?
प्रश्न
8
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र न्या. दिलीप भोसले हे कोणत्या उच्च न्यायालायचे मुख्य न्यायाधीश आहेत?
प्रश्न
9
AY, BX, CW, DV, …….?
प्रश्न
10
134, 166, 200, 236, ….?
प्रश्न
11
अयोग्य जोडी ओळखा (भाग आदिलशाही सरदार)?
प्रश्न
12
डॉ. पोल आरोपी असलेली सिरिअल मर्डर केस कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे?
प्रश्न
13
साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत होते?
प्रश्न
14
महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली?
प्रश्न
15
कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही?
प्रश्न
16
(शहर – एकूण लोकसंख्या – पुरुषांची टक्केवारी)भोर–२५००० – ५२% , म्हसवड–३२००० – ६०% , कोरेगाव–३७००० – ४०% , मेढा–३००० – ८५%.मेढा या शहरात महिलांची टक्केवारी कीती आहे?
प्रश्न
17
१८५० मध्ये सर्वप्रथम शासननियुक्त नगरपालिका कोणत्या शहरात अस्थित्वात नव्हती?
प्रश्न
18
(शहर – एकूण लोकसंख्या – पुरुषांची टक्केवारी)भोर–२५००० – ५२% , म्हसवड–३२००० – ६०% , कोरेगाव–३७००० – ४०% , मेढा–३००० – ८५%.कोणत्या शहरात महिलांचे प्रमाण जास्त आहे?
प्रश्न
19
महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
20
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या मराठी चित्रपटाला २०१७ वर्षासाठी सुवर्णकाळ मिळाले आहे?
प्रश्न
21
सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या शहरामध्ये आहे?
प्रश्न
22
13 : 196 : 16 ……?
प्रश्न
23
विसंगत घटक ओळखा?
प्रश्न
24
अयोग्य जोडी ओळखा (तलाव – नदी)?
प्रश्न
25
महाराष्ट्राचे राज्यपाल के. सी. विद्यासागरराव यांच्याकडे कोणत्या राज्याचा अतिरिक्त कार्यभार आहे?
प्रश्न
26
१५ आॅगस्ट २०१६ ला महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या प्रकारची लॅब सुरु केली?
प्रश्न
27
१:३० वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
प्रश्न
28
गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्रांशी संबंधित आहेत?
प्रश्न
29
(शहर – एकूण लोकसंख्या – पुरुषांची टक्केवारी)भोर–२५००० – ५२% , म्हसवड–३२००० – ६०% , कोरेगाव–३७००० – ४०% , मेढा–३००० – ८५%.कोणत्या शहरात महिलांची संख्या जास्त आहे?
प्रश्न
30
विराट कोहलीच्या पहिल्या चार कसोटी सामन्यात धावांची सरासरी ४२ आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला जर आपली सरासरी ५० करावयाची असल्यास, पाचव्या कसोटीत त्याला किती धावा कराव्या लागतील?
प्रश्न
31
भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय कोणत्या शहरामध्ये आहे?
प्रश्न
32
१७५० च्या कोणत्या कराराने पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले?
प्रश्न
33
समानार्थी शब्द – विसंगत शब्द ओळखा?
प्रश्न
34
(शहर – एकूण लोकसंख्या – पुरुषांची टक्केवारी)भोर–२५००० – ५२% , म्हसवड–३२००० – ६०% , कोरेगाव–३७००० – ४०% , मेढा–३००० – ८५%.कोणत्या शहरात महिलांची संख्या सर्वात कमी आहे?
प्रश्न
35
महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही?
प्रश्न
36
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
37
कोणता शब्दांच्या नवरसाचा प्रकार नाही?
प्रश्न
38
१८५७ च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते?
प्रश्न
39
पाण्याने पूर्ण भरलेल्या बदलीचे वजन २५ कि.ग्रॅ. व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बदलीचे वजन १४ कि.ग्रॅ. तर बदलीचे निव्वळ वजन किती?
प्रश्न
40
सातारा सरकारी हायस्कूलमध्ये सन १९०० मध्ये कोणी प्रवेश घेतला?
प्रश्न
41
२४ चौ. मीटर = ? चौ. सेमी
प्रश्न
42
नामदार श्री विजय शिवतारे यांच्याकडे कोणत्या खात्याचे कार्यभार आहे?
प्रश्न
43
महात्मा गांधीजींनी १९३८ च्या हरिजनच्या अंकात कोणत्या संस्थानाचा प्रागतिक धोरणाचे अनुकरण इतर संस्थानांनी करावे असे म्हटले?
प्रश्न
44
“जे चकाकते, ते सोने नसते” या वाक्याचा प्रकार कोणता आहे?
प्रश्न
45
मराठ्यांचा इतिहास (History of Marathas) प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला?
प्रश्न
46
३ मार्च २००४ हा दिवस सोमवार असेल तर ३ मार्च २०११ या दिवशी कोणता वार असेल?
प्रश्न
47
नेमबाजी स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी ५ गुण मिळतात व चुकलेल्या नेमासाठी ३ गुण कमी होतात. १५ प्रयत्नांमध्ये किरणचे ५ नेम चुकले तर त्याला किती गुम मिळतील?
प्रश्न
48
कोणती टेकडी खटाव विभागात येत नाही?
प्रश्न
49
(राज्य – मुख्यमंत्री) अयोग्य जोडी ओळखा?
प्रश्न
50
महाराष्ट्राचे नवीन सेवाहक्क आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
51
पुण्याजवळ होणाऱ्या नवीन आंतरराष्ट्रीय विमान तळाला कोणाचे नाव दिले आहे?
प्रश्न
52
मराठी भाषेतील पहिला शिलालेख इ.स. ९८३ मध्ये कोठे आढळतो?
प्रश्न
53
कोणते दल केंद्रीय पोलीस दल प्रकारात मोडत नाही?
प्रश्न
54
“मागून जन्मलेला” समूहदर्शक शब्द ओळखा?
प्रश्न
55
वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही?
प्रश्न
56
कोणता पोलीस जिल्हा कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये येत नाही?
प्रश्न
57
एका शेतात २० कोंबड्या, १५ गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या संख्येपेक्षा ७० ने जास्त आहे, तर तिथे किती गुराखी उभे असतील?
प्रश्न
58
एक नावाडी त्यांची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने २ तासात १८ किमी हाकतो, आणि तो ती नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने २ तासात १० किमी हाकतो, तर प्रवाहाचा ताशी वेग किती?
प्रश्न
59
सातारा जिल्ह्याचे सह पालकमंत्री कोण आहेत?
प्रश्न
60
अयोग्य जोडी ओळखा (नदी उगमस्थान)?
प्रश्न
61
५० चा ०.०२% = ?
प्रश्न
62
एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या १०४० आहे, त्या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यामागे १ शिक्षक शिल्लक असेल, तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
प्रश्न
63
“पोलीस प्रश्नांवर तरुणांशी संवाद – युथ पार्लीमेंट” हि संकल्पना कोणत्या अधिकाऱ्याची आहे?
प्रश्न
64
विरुद्धार्थी शब्द – अयोग्य जोडी ओळखा?
प्रश्न
65
विसंगत अक्षरगट ओळखा?
प्रश्न
66
सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी २३ आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
67
महाराष्ट्र एक्सप्रेसला लोणद मुंबई जाण्यासाठी ताशी ४० कि.मी. वेगाने १० तास लागतात, तिचा वेग ताशी ५० कि.मी. केला तर तेवढे अंतर जाण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
68
१८२७ ला कर्मवीर भाऊरावाच्या मिश्र वसतिगृहाला कोणी भेट देऊन त्याचा गौरव केला?
प्रश्न
69
जोडाक्षराची अयोग्य फोड ओळखा?
प्रश्न
70
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे मूळ गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
71
AZY, BYXW, CXWVU, ……?
प्रश्न
72
कोणती रचना समर्थ रामदासांनी लिहिली नाही?
प्रश्न
73
महाराष्ट्र पोलिसचे “C-60” हे दल कशाचा बिमोड करण्यासाठी वापरले जाते?
प्रश्न
74
महाबळेश्वरचा माथा समुद्रसपाटी पासुन किती उंचीवर आहे?
प्रश्न
75
3, 10, 29, 66, …..?
प्रश्न
76
कोणता पिकनिक पाँईट महाबळेश्वर मध्ये नाही?
प्रश्न
77
कोणत्या थोर स्त्रीच्या माहेरच्या घराण्याचा संबंध सातारा जिल्ह्याशी नाही?
प्रश्न
78
वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर ७:२ आहे, ५ वर्षापूर्वी हे गुणोत्तर ६:१ होते, तर त्यांचे आजचे वय किती?
प्रश्न
79
लोकसभेच्या अध्यक्ष / सभापती कोण आहेत?
प्रश्न
80
गडचिरोली कोर्टाने नक्षलाच्या कोणत्या नेत्याला जन्मठेप शिक्षा सुनावली?
प्रश्न
81
भारताच्या रिझर्व बॅंकेचे नवीन गव्हर्नर कोण आहेत?
प्रश्न
82
स्वयंपाक्याला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला कारकून म्हटले, कारकुनाला पोलीस म्हटले तर वर्गात कोण शिकवतो?
प्रश्न
83
समानार्थी शब्द – विसंगत शब्द ओळखा?
प्रश्न
84
प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात ‘तांबडमाती’ प्रकारची जमीन आढळते?
प्रश्न
85
राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज ७७ वर्षे आहे, तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
प्रश्न
86
“कडकडा फोड नथ, उडव उडू मक्षिका” या काव्यपंक्तीतुन, काव्याचा कोणता गुण दिसतो?
प्रश्न
87
“पळसाला पाने तीनच” या म्हणीचा अर्थ काय?
प्रश्न
88
(शहर – एकूण लोकसंख्या – पुरुषांची टक्केवारी)भोर–२५००० – ५२% , म्हसवड–३२००० – ६०% , कोरेगाव–३७००० – ४०% , मेढा–३००० – ८५%.भोर या शहरात महिलांची संख्या किती?
प्रश्न
89
(घाट रस्ता) – अयोग्य जोडी ओळखा?
प्रश्न
90
अयोग्य जोडी ओळखा (जिल्हा – पोलीस अधीक्षक)
प्रश्न
91
(प्रकल्प – नदी) अयोग्य जोडी ओळखा?
प्रश्न
92
सातारा पोलीसच्या छेडछाडीविरोधी पथकाचे नाव काय?
प्रश्न
93
“क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुंना भाळतात” हा कोणत्या म्हणीचा अर्थ आहे?
प्रश्न
94
कोणता शब्द प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही?
प्रश्न
95
कोणते व्यंजन कंठ वर्ण प्रकारात मोडत नाही?
प्रश्न
96
कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता?
प्रश्न
97
मराठी विश्वकोष निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
प्रश्न
98
यावर्षीपासून केंद्र सरकार कोणती कर प्रणाली लागू करणार आहे?
प्रश्न
99
सातारा जिल्ह्यातील कोणता आधुनिक साखर कारखाना १९३३ मध्ये स्थापन झाला?
प्रश्न
100
विरुद्धार्थी शब्द – अयोग्य जोडी ओळखा?

राहुन गेलेल्या बातम्या

x