26 December 2024 6:15 AM
अँप डाउनलोड

सातारा पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राषमहाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र ……..जिल्ह्यात आहेत.
प्रश्न
2
४२, २०, ७२,११० या संख्या गटाशी जुळणारे पद ओळखा?
प्रश्न
3
९० मी. लांबीची रेल्वे एक खांब ०६ सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती?
प्रश्न
4
पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी २६ आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या सांगा?
प्रश्न
5
मराठी वर्णमालेमध्ये……स्वर आहेत.
प्रश्न
6
एका घनाच्या फक्त समोरासमोरील बाजू समान रंगाने रंगवायच्या आहेत तर त्यासाठी किती रंगाची आवश्यकता आहे?
प्रश्न
7
लुकिंग बँक हे आत्मचरित्र …………यांचे आहे.
प्रश्न
8
एका गावात ४००० पुरुष तर ३००० स्त्रिया आहेत. गावातील एकूण ४० % लोक निरक्षर असल्यास साक्षरांची संख्या किती?
प्रश्न
9
…………..जिल्हा २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे.
प्रश्न
10
एका धावण्याच्या शर्यतीत ‘अ’ हा ‘ब’ च्या पुढे होता आणि ‘क’ हा ‘ड’ च्या पुढे होता पण ‘ब’ आणि ‘क’ अगदी बरोबर पळत होते, तर सर्वात पुढे कोण पळत होते?
प्रश्न
11
मनमाडवरून नांदेडकडे रेल्वेने जाताना लागणारा रेल्वे स्टेशन योग्य क्रमाने सांगा.
प्रश्न
12
खालीलपैकी…………हे वेब सर्च इंजिन नाही.
प्रश्न
13
महाराष्ट्रात होमरूलची चळवळ ………..यांच्या नेतृत्व चालवली.
प्रश्न
14
इंदू मिल ( मुंबई) ची जागा कोणाच्या स्मारकासाठी देण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली?
प्रश्न
15
रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर ………हे आहेत.
प्रश्न
16
अ एक काम ०६ दिवसात करतो ब एक काम १० दिवसात करतो तर दोघे मिळून एक काम किती दिवसात संपवतील?
प्रश्न
17
एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेला आहे, तर ताच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
प्रश्न
18
आरोपी आशिष पोलिसांना सांगत होता मी प्रथम पूर्वेकडे ०२ किमी जावून नंतर चौकातून उजवीकडे वळालो व 01 कि. मी. चालल्यानंतर पुन्हा पुढील चौकातून उजवीकडे वळून ०१ कि. मी. चालतो तर अआरोपी प्रथम निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेकडे असेल?
प्रश्न
19
वेगळा घटक ओळखा.
प्रश्न
20
सातवाहनांची राजधानी कोणती होती?
प्रश्न
21
जर जून महिन्याचा शेवट बुधवार या दिवसाने होत असेल तर महिन्यात किती मंगळवार असतील?
प्रश्न
22
पूर्वीच्या जिल्ह्यात विभाजननाने नवीन जिल्हा निर्माण झला, या बाबतीतची चुकीची जोडी निवडा.
प्रश्न
23
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा २, ९, २८, ?, १२६.
प्रश्न
24
पार्वतीने नीलकंठास वरले या वाक्यातील समास ओळखा?
प्रश्न
25
गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
26
अणुविद्युत प्रकल्प व राज्याची अयोग्य जोडी ओळखा?
प्रश्न
27
खालीलपैकी …………हे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा भाग नाही.
प्रश्न
28
खालीलपैकी…….ब्राउजर आहे.
प्रश्न
29
हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिअनची स्थापना….. यांनी केली.
प्रश्न
30
केंद्र सरकारमध्ये सध्या हे……गृहमंत्री आहेत.
प्रश्न
31
पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ……….आहे.
प्रश्न
32
एक घडयाळ दर दोन तासांनी ३० सेकंद मागे जाते. दुपारी ०३ वाजता बरोबर लावलेले घडयाळ दुसऱ्या दुपारी ०३ वाजता किती वाजलेले दाखवतील?
प्रश्न
33
‘बनगरवाडी’ या कांदबरीचे लेखक……..आहेत.
प्रश्न
34
महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ………जागा तर विधानसभेच्या……..जागा आहेत.
प्रश्न
35
एका बुद्धिबळ स्पर्धेत २० स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडून बाद होत असल्यास पहिल्या दोन फेऱ्यात एकूण किती खेळाडू बाद होतील?
प्रश्न
36
मोबाईल फोनच्या परिभाषेत सीम चा अर्थ ……………आहे.
प्रश्न
37
जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल, तर त्याच वर्षाची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?
प्रश्न
38
पंचनाम्यामध्ये चुकून नैऋत्य दिशा ईशान्य दिशेच्या जागी लिहिली असेल तर उत्तर दिशा कोणत्या दिशेच्या स्थानी येईल?
प्रश्न
39
अव्ययीभाव समासाचे हे…..उदाहरण आहे.
प्रश्न
40
नरेंद्र दाभोळकर यांनी……साली महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीची स्थापना केली.
प्रश्न
41
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
42
अ) काही विद्यार्थी खेळाडू आहेत. b) काही खेळाडू वक्ते आहेत. अनुमाने : १ काही विद्यार्थी वक्ते आहेत. २. एकही विद्यार्थी वक्ता नाही. कोणते अनुमान सत्य आहे?
प्रश्न
43
खालीलपैकी कोणता जलविद्युत वीजनिर्मिती प्रकल्प नाही?
प्रश्न
44
सह्याद्री वाघ्र प्रकल्पामध्ये जिल्ह्याचा समावेश होत नाही.
प्रश्न
45
संधीव्दरा योग्य जोडशब्द निवडा’ मनुष्य + इतर’
प्रश्न
46
१२०० रु. एका मुद्दलाचे ०५ वर्षात रु. ३६० व्याज होते तर व्याजाचा द.सा.द. शे. किती?
प्रश्न
47
द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो?
प्रश्न
48
………..दिवस ( कवी कुसुमाग्रज) दिन मराठी दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
49
महाराष्ट्रामध्ये……..येथे पोलीस आयुक्तांलय नाही.
प्रश्न
50
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा AB-५, BC- ७, CD- ९, DE- ११, ?
प्रश्न
51
कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागणाऱ्या क्रमाने लावा.
प्रश्न
52
सत्यशोधक समाजाची स्थापना …..यांनी केली.
प्रश्न
53
‘आमचा बाप आणि आम्ही’ हे गाजलेले आत्मचरित्र कोत्न्या लेखकाचे आहे?
प्रश्न
54
५२० चे १३०% = ?
प्रश्न
55
एका प्रश्नप्रत्रिकेमध्ये ४० प्रश्न असून प्रत्येक बरोबर उत्तराला ५ गुण मिळतात तर चुकीच्या उत्तराला २ गुण कापले जातात. मेघा हिने सर्व प्रश्न सोडविले पण तिला फक्त ९५ गुण मिळाले तर तिचे किती प्रश्न चुकले?
प्रश्न
56
संधीव्दारा योग्य जोडशब्द बनवा. शब्द + छल = ?
प्रश्न
57
दोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे ३ : ५ आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर सांगा?
प्रश्न
58
पुढील मराठी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ‘कळीचा नारद’
प्रश्न
59
आईस्क्रीम घनरूप करण्याकरता वापरला जाणारा जिलेटीन हा पदार्थ कशापासून निघतो ?
प्रश्न
60
एका चौरसाचे क्षेत्रफळ २५६ चौ. से.मी आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा?
प्रश्न
61
अशोक व त्याचे वडील त्यांच्या वयाचे गुणोत्तर २ : ९ आहे. सहा वर्षांनी वडिलांचे वय अशोकच्या वयाच्या तिप्पट होईल तर अशोकचे सध्याचे नाव सांगा?
प्रश्न
62
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य …………यांनी केले.
प्रश्न
63
महिला आरोपी फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणाली की, याचा मुलगा माझा नवरा आहेत. तर फोटोतील व्यक्ती महिला आरोपीची कोण?
प्रश्न
64
सुसंगत पर्याय निवडा. घडयाळ : वेळ तर …..दिशा
प्रश्न
65
हरी, नाम व केशव यांच्या वयाची बेरीज ०५ वर्षापूर्वी ३० वर्षे होती. आणखी ०५ वर्षानंतर ती बेरीज किती होईल?
प्रश्न
66
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग व जिल्हा यांची अयोग्य जोडी ओळखा?
प्रश्न
67
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी………सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले.
प्रश्न
68
रामला गणित, इंग्रजी व भूगोलात अनुक्रमे ७२, ७५, ७२ गुण मिळाले, तर त्याला सरासरी किती गुण मिळाले?
प्रश्न
69
महाराष्ट्रातील जागतिक द्रजाचे ढग संशोधन केंद्र ………येथे आहे.
प्रश्न
70
अणुभट्टीत कोणत्या कार्यक्षम पदार्थांच्या आधारे न्युट्रोनची गती कमी करण्यात येते?
प्रश्न
71
खालीलपैकी कोणता e – governance प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे?
प्रश्न
72
रिकाम्या जागी योग्य विरामचिन्ह निवडा. ‘अरेरे…….तो नापास झाला.’
प्रश्न
73
खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांच्या योग्य समूह ओळखा.
प्रश्न
74
खाशाबा जाधव यांना …………क्रीडा प्रकारात ऑलम्पिकमध्ये कास्य पदक मिळाले होते?
प्रश्न
75
खालील वाक्यातील भाषेचा अलंकार ओळखा. ‘ श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी.’
प्रश्न
76
८ सें.मी. बाजू असणाऱ्या घनाची प्रत्येकी २ सें. मी. बाजू असलेले एकूण किती घन तयार होतील?
प्रश्न
77
राजेशचे एका पतपेढीत रु. १००००/ आहेत. पतपेढी वार्षिक १२ % दराने लाभांश देत असेल तर रजेशला किती रुपये लाभांश मिळेल?
प्रश्न
78
५ सांख्याची सरासरी ८ आहे. त्यातील पहिल्या दोन सांख्याची सरासरी ५ असेल तर उरलेल्या तीन संख्यांची सरासरी सांगा?
प्रश्न
79
९६९१९ : ९१९६९: : ६५६१४: ?
प्रश्न
80
महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी…………..येथे आहे.
प्रश्न
81
विद्यार्थ्यांनच्या रांगेत कल्पना डावीकडून तेरावी असून अर्चना ही उजवीकडून तेरावी आहे. त्यांनी आपापसात जागांची अदलाबदल केल्यानंतर कल्पना डावीकडून अठरावी होती तर रांगेत एकूण विद्यार्थी किती?
प्रश्न
82
नरायण श्रीपाद राजहंस हे …..नावाने सुपरिचित आहेत.
प्रश्न
83
राष्ट्रीय उद्यान व जिल्हा यांची अयोग्य जोडी ओळखा.
प्रश्न
84
‘आम्लपर्जन्य’ ………वायमुळे पडतो.
प्रश्न
85
खालील रासायनांपैकी दुय्यम प्रदूषक कोणता?
प्रश्न
86
विकिपीडिया यांचे प्रवर्तक……..हे आहेत.
प्रश्न
87
महाराष्ट्रातील ………….जिल्ह्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर ऋण वृद्धीवर आहे.
प्रश्न
88
दोरीचे सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ते तयार करण्यासाठी किती गाठी माराव्या लागतील?
प्रश्न
89
एक कार ०६ तासात ३९० कि. मी. अंतर जाते तर तिचा ताशी वेग किती?
प्रश्न
90
खालीलपैकी कोणता ‘मुलगी’या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?
प्रश्न
91
एका समभूज चौकानाचे कर्ण १२ से. मी. व १६ से. मी. आहेत तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
92
यशवंतराव चव्हाण यांचे ………….हे आत्मचरित्र आहे.
प्रश्न
93
एका व्यापाऱ्याने रुपये ६८०/- किंमतीवर १५ % सूट दिली तर टी वस्तू मला किती रुपयांना पडली?
प्रश्न
94
द.सा.द.शे. ०८ दराने रुपये १२०० ची किती वर्षात दामदुप्पट होईल?
प्रश्न
95
सकाळचे १० वाजून १० मिनिटे झाली असतना तास काटा व मिनिट काटा यांची अदलाबदल केली तर सुमारे किती वाजले असतील?
प्रश्न
96
खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.
प्रश्न
97
सैनिक स्कूल, साताराची स्थापना झाली तेव्या भारताचे संरक्षण मंत्री ……………हे होते.
प्रश्न
98
खाण्याचा सोडा म्हणजे रासायनिकदृष्टया………..
प्रश्न
99
‘अ’ जीवनसत्वाच्या अभावी कोणता आजार होतो?
प्रश्न
100
महाराष्ट्रामध्ये ……या ठिकाणी युद्ध साहित्य – दारू गोळा निर्मितीचा कारखाना नाही.

राहुन गेलेल्या बातम्या

x