26 December 2024 5:58 AM
अँप डाउनलोड

सातारा जिल्हा पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विजेचा दाब मोजण्यासाठी ……….चा वापर केला जातो?
प्रश्न
2
घोडयाला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरीण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?
प्रश्न
3
मुंबई ते अहमदाबाद अंतर २००० कि. मी आहे. या दोन्ही ठिकाणाहून परस्परांच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे १२० कि.मी/तास व ८० कि. मी/ तास या वेगाने निघाल्या तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळानंतर भेटतील?
प्रश्न
4
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य सर्वात अधिक केले आहे?
प्रश्न
6
‘आमचा बाप आणि आम्ही’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
प्रश्न
7
अमेरिकन राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा हे कोणत्या पक्षाचे आहेत?
प्रश्न
8
रमेशचे वय १३ वर्षे आहे. अशोक रमेश पेक्षा ५ वर्षाने मोठा आहे. आणखी ७ वर्षांनी दोघांच्या वायामध्ये किती वर्षाचा फरक पडेल?
प्रश्न
9
सातारा जिल्ह्यामध्ये सध्या एकूण किती आमदार आहेत?
प्रश्न
10
‘नदी’ हे कोणते नाम आहे?
प्रश्न
11
प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कोठे आहे?
प्रश्न
12
‘म्हैसमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
13
१० मुलांचे सरासरी वय २० वर्षे आहे. त्यामध्ये त्यांच्या प्रशिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी २२  होते तर प्रशिक्षकाचे वय किती?
प्रश्न
14
‘मराठी भाषेचे पणिनी’ खालीलपैकी कोणास म्हणतात?
प्रश्न
15
विशाल हा एक काम २५ दिवसात करतो आणि सचिन हा त्याच कामासाठी १० दिवस घेतो तर सचिनने ६ दिवस काम केले तर उरलेले काम विशाल किती दिवसात पूर्ण करेल?
प्रश्न
16
९९९९ – ८८८८ + (७७७७ – ६६६६) = ?
प्रश्न
17
खालील शब्दातून ‘ मुलगी’ या शब्दासाठी पर्यायी शब्द निवडा?
प्रश्न
18
अधोरेखित शब्दाची जात ओळखा?‘अबब! केवढा मोठा साप हा!’
प्रश्न
19
‘त्याने सर्व पेरू खाल्ले’ या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
20
खालील वाक्याचा प्रकार ओळखा, सिताने खूप अभ्यास केला म्हणून ती पास झाली.
प्रश्न
21
‘उपसर्ग’ शब्दांना केव्हा लागतात?
प्रश्न
22
जर A = १, B = २, C= ३ तर त्याप्रमाणे तर GOODWILL हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
23
‘दोनदा’ हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
प्रश्न
24
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री कोण आहेत?
प्रश्न
25
सचिन तेंडूलकरयास खालीलपैकी कोणता पुरस्कार पादन करण्यात आला?
प्रश्न
26
९ पुस्तकांची सरासरी किंमत २५ रु. आहे जर १० व्या पुस्तकांची किंमत विचारात घेतली तर सरासरी रु. २३ होते तर १० व्या पुस्तकांची किंमत किती?
प्रश्न
27
तीन अंकी मोठयात मोठी सम संख्या कोणती?
प्रश्न
28
मराठी भाषेमध्ये किती वर्ण आहेत?
प्रश्न
29
टेंभू तालुका कराड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे?
प्रश्न
30
कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे?
प्रश्न
31
लंकेची पार्वती या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या?
प्रश्न
32
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?
प्रश्न
33
‘चांदण्या रात्रच पंधरवडा’ या शब्दसमूहास योग्य शब्द निवडा?
प्रश्न
34
एका प्राणी संग्रहालयात मोर व हरण यांची एकूण संख्या ५० असून त्यांच्या पायांची संख्या १४४ आहे तर त्यापैकी मो व हरण यांची संख्या अनुक्रमे किती?
प्रश्न
35
एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू ३ सें. मी. व ४ सें. मी. आहेत तर त्याच्या कर्णाची लांबी काढा?
प्रश्न
36
खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?
प्रश्न
37
रमेश, सुरेश, आणि देवेश यांच्या वजनाची सरासरी ५० कि. ग्रॅ. आहे. रमेशचे वजन ५२ कि. ग्रॅ. आहे व सुरेशचे वजन ५६ कि. ग्रॅ  आहे. तर देवेशचे वजन किती कि. ग्रॅ. आहे?
प्रश्न
38
विशेषणाचा प्रकार ओळखा?‘ काळा घोडा’
प्रश्न
39
मुठ दाबणे – या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या?
प्रश्न
40
एका नोटाच्या पुडक्यात रुपये १०० च्या १०० नोटा, रुपये ५० च्या ५० नोटा, रुपये २० च्या २० नोटा व रुपये १० च्या १० नोटा आहेत तर पुडक्यात एकूण किती रुपये आहेत?
प्रश्न
41
इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
42
‘सिता जेवण करते’ या वाक्याचा पूर्ण भूतकाळ करा?
प्रश्न
43
खालीलपैकी नामसाधित विशेषण ओळखा?
प्रश्न
44
सी. बी. आय. चे संध्याचे संचालक कोण आहेत?
प्रश्न
45
‘प्रामाणिकपणा’ हे कोणते नाम आहे?
प्रश्न
46
महाराष्ट्राला ………कि. मी. चा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
प्रश्न
47
‘पक्षी झाडावर बसतो’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा?
प्रश्न
48
समर्थ रामदास स्वामींचे संपूर्ण नाव काय आहे?
प्रश्न
49
छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
प्रश्न
50
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे ……….या दोन जिल्ह्याचा सीमेवर आहे.
प्रश्न
51
भाषावार प्रांतरचनेनुसार पहिले कोणते राज्य अस्तित्वात आले?
प्रश्न
52
एका संख्येचे २५ टक्के म्हणजे ७५ तर ती संख्या कोणती?
प्रश्न
53
‘मांजर’ या नामाचे अनेकवचन करा?
प्रश्न
54
आई – वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
प्रश्न
55
लगीनघाई या शब्दसमूहास योग्य शब्द निवडा?
प्रश्न
56
पहिली महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली?
प्रश्न
57
एक वस्तू २४३ रुपयांना विकली तेव्हा १९ टक्के तोटा होतो तर वस्तूची मूळ किंमत किती?
प्रश्न
58
१५ सायकलीची किंमत १६५०० आहे . तर ११ सायकलीची किंमत किती?
प्रश्न
59
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा ‘पूर वाढू लागला व लोकांची भितीने गाळण उडाली’
प्रश्न
60
आय. पीएल २०१३ या स्पर्धेतील पुणे वॉरीयर्स संघाचा कर्णधार खालीलपैकी कोण आहे?
प्रश्न
61
द.सा.द.शे. दराने ६००० रुपयांचे २४०० रुपये सरळव्याज येण्यासाठी किती वर्ष लागतील?
प्रश्न
62
रिकाम्या जागेसाठी सर्वात योग्य शब्द निवडा?दुष्काळाच्याझळांनी मानवी जीवन ………गेले होते.
प्रश्न
63
साताऱ्याचा प्रतापसिंह महाराजांची गादी वाचविण्यासाठी इंग्लडला जाऊन कोणी भूमिका बाजवली?
प्रश्न
64
‘कोळसा उगाळावा तितका काळाच’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या?
प्रश्न
65
१० मजूर एक काम १८ दिवसात पूर्ण करतात तर ६ मजुरांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
प्रश्न
66
संगिताने स्वयंपाक केला. यां वाक्यातील विधेय ओळखा?
प्रश्न
67
अथवा हे कोणते अव्यय आहे?
प्रश्न
68
एका फळ बागेतील १५० फळ झाडांपैकी १२ टक्के फळझाडे आब्यांची आहेत तर बागेत इतर प्रकारची किती फळझाडे आहेत?
प्रश्न
69
सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली?
प्रश्न
70
एका कवायतीस जेवढे विद्यार्थी तेवढयाच रांगा आहेत. विशाल मधल्या रांगेत मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक १३ वा आहे.कवायतीस किती मुले आहेत?
प्रश्न
71
४ : १६:: २ : ?
प्रश्न
72
‘सहावा’ हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे?
प्रश्न
73
२, ८, १८, ३२, ५० ?
प्रश्न
74
कोयना जलाशयाचे नाव काय आहे?
प्रश्न
75
‘मिशी भादरणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या?
प्रश्न
76
‘समाजस्वास्थ’ हे मासिक कोणी सुरु केले?
प्रश्न
77
आधार कार्ड योजनेचा आरंभ सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात करण्यात आला?
प्रश्न
78
खालील शब्दातील निळकंठ या अर्थाचा शब्द ओळखा?
प्रश्न
79
महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
80
भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
81
उस्मानाबाद जिल्हापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे?
प्रश्न
82
आई मुलाला हसविते, या वाक्यातील ‘ हसविते’ हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते?
प्रश्न
83
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
84
आप्पा हा कोणत्या भाषेतून आलेला आहे?
प्रश्न
85
एम. सी. मेरीकोम ही ऑलिम्पिक विजेती खेळाडू कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
86
रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा?
प्रश्न
87
रामास वनवास मिळाला. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा?
प्रश्न
88
‘तू तेथून निघून जा! या वाक्याचा प्रकार ओळखा?
प्रश्न
89
सन २०१३ च्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपविजेता देश कोणता?
प्रश्न
90
महात्मा फुले यांचे मुळगाव कोणते?
प्रश्न
91
एक वर्गातील २० विद्यार्थ्यांचे सरासरी वय १४ वर्षे आहे. जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळविले तर त्यांची सरासरी १५ होते. तर वर्गशिक्षकाचे वय किती ?
प्रश्न
92
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
93
‘पाणी दिले म्हणून झाडे जंगली’ या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे?
प्रश्न
94
‘भाजीपाला’ शब्दाचा विग्रह कसा होईल?
प्रश्न
95
महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत?
प्रश्न
96
कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
97
स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये खालील कोणत्या क्रिकेटपटूला पोलिसांनी अटक केली?
प्रश्न
98
खालीलपैकी कोणत्या ऐतिहासिक स्थळाचा युनोस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केलेला नाही?
प्रश्न
99
आगगाडीला विमान म्हटले, जहाजाला समुद्र म्हटले, समुद्राला रस्ता म्हटले रस्त्याला सायकल म्हटले तर जहाज कोठे हाकारली जातील?
प्रश्न
100
३, ५, ७, ९, ११, ……….या अंक साखळीतील रिकाम्या जागी पुढीलपैकी कोणता अंक येईल?

राहुन गेलेल्या बातम्या

x