26 December 2024 5:57 AM
अँप डाउनलोड

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
३/४ × १२/१ = ?
प्रश्न
2
‘थेंब थेंब तळे साचे’ या म्हणीचा खालील दिलेल्यांपैकी योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
3
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
4
शुद्धलेखन दृष्टया अचूक शब्द ओळखा?
प्रश्न
5
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?
प्रश्न
6
मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे?
प्रश्न
7
सिंधुदुर्ग जिल्हा खालीलपैकी कुठल्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
8
‘नाचता येईना ………….वाकडे; म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
9
‘एलोरा’ लेण्यामध्ये कुठल्या धर्माचे शिल्प पाहायला मिळतात?
प्रश्न
10
जागतिक एड्स विद्व कोणत्या तारखेला पाळण्यात येतो?
प्रश्न
11
सिंधुदुर्ग जिल्हा लगत कुठला महासागर आहे?
प्रश्न
12
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
प्रश्न
13
‘श्यामची आई’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी कुठली गॅस किटाणूनाशक म्हणून पिण्याचे पाण्यामध्ये वापरली जाते?
प्रश्न
15
पुढीलपैकी कोणत्या पदार्थांचा उत्कलनांक इतरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे?
प्रश्न
16
सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत?
प्रश्न
17
एक काम ४ व्यक्ती २ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम एक व्यक्ती किती दिवसात पूर्ण करेल?
प्रश्न
18
२५ + ३५ – २० + ४० – १५ – ३० = ?
प्रश्न
19
यापैकी कुठला किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थित नाही?
प्रश्न
20
पुढील जोडी पूर्ण करा? मालवण : तारकर्ली :: वेगुर्ला : ?
प्रश्न
21
‘बर्फी’ चित्रपटाचे निर्देशक कोण आहेत?
प्रश्न
22
‘पत्रादेवी’ कुठल्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे?
प्रश्न
23
मॉंगरिट थॅचर यांचे २०१३ साली निधन झाले,ती कशासाठी प्रसिद्ध होती?
प्रश्न
24
A व B च्या वयाचे गुणोत्तर ४ : ३ आहे. A चे वय २४ वर्षे असेल तर ब चे वय काढा?
प्रश्न
25
महराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
26
आय.पी. सी. म्हणजे काय?
प्रश्न
27
खालीलपैकी दिलेल्या पोलीस पदांपपैकी कुठले पोलीस पद सर्वांत कनिष्ठ आहे?
प्रश्न
28
एका व्यक्तीने २००० रुपयांचे कर्ज ४ हप्त्यात परत केले. प्रत्येक हप्त्यात ५० रुपये जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रुपये होता?
प्रश्न
29
‘डेक्कन ओडिसी’ हे नाव कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
30
२०१३ साली IPL ची कोणती सिरीज चालू झाली?
प्रश्न
31
‘अजिंठा’ लेणी कुठल्या जिल्ह्यात आहेत?
प्रश्न
32
सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
33
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे  पालकमंत्री नारायण राणे संध्या कुठल्या विभागाचे मंत्री आहेत?
प्रश्न
34
विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा?
प्रश्न
35
x संख्येची ५ पट व २ पट यांची बेरीज १४७ आहे तर x = ?
प्रश्न
36
खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी ‘देवनागरी’ आहे?
प्रश्न
37
२२५ ÷ २५ × ३ + ९ ÷ ३ – २ = ?
प्रश्न
38
‘सालागर जंग’ म्युझियम कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
39
खालीलपैकी कोणत्या विद्युत उपकरणाची दिप्तीमानता इतरांच्या तुलनेत अधिक आहे?
प्रश्न
40
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला होता?
प्रश्न
41
एक वस्तू ७५० रुपयांस खरेदी केली व ८४० रुपयास विकली तर किती टक्के नफा झाला?
प्रश्न
42
महाराष्ट्राचे एकूण जिल्हे किती आहेत?
प्रश्न
43
खालील शब्दापैकी अनेकवचनी असलेला शब्द कोणता?
प्रश्न
44
सायना नेहवाल कुठल्या खेळाची खेळाडू आहे?
प्रश्न
45
सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता?
प्रश्न
46
२०१३ साली दादासाहेब फाळके अॅवार्ड कोणाला देण्यात आलेले आहे?
प्रश्न
47
महाराष्ट्र पोलीस अॅकेडमी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे?
प्रश्न
48
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
प्रश्न
49
खालील शब्दांपैकी समान अर्थ नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
50
महाराष्ट्र राज्यात सर्व प्रथम कुठला जिल्हा ‘ टुरिझम डीस्ट्रीक्स म्हणून जाहीर करण्यात आला आहे?
प्रश्न
51
पुढील पर्यायातील विसंगत घटक ओळखा?ABC, EFG, MNO,PQR, XYZ
प्रश्न
52
खालील संख्येपैकी विषम संख्या कोणती?
प्रश्न
53
१० पुस्तकांची किंमत ५५ रुपये आहे तर ४ पुस्तकांची किंमत किती रुपये असेल?
प्रश्न
54
खालीलपैकी चुकीची जोडी निवडा?
प्रश्न
55
नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
56
‘खजुराहोची’ सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत?
प्रश्न
57
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियोजित विमानतळाचे काम कोठे सुरु आहे?
प्रश्न
58
एक गाडी ५ तासात ४०० किमी पुढे जाते, तर त्याच वेगात ती गाडी ७ तासात किती किमी अंतर पुढे जाईल?
प्रश्न
59
कसोटी सामन्यामध्ये कुठल्या क्रिकेट पटून सर्वात जलद सेंच्युरी पटकावली आहे?
प्रश्न
60
३५७३ या संख्येला कोणत्या संख्येने पूर्णभाग जाईल?
प्रश्न
61
१५ टक्के पगारात वाढ झाल्यावर पगार ९२ रुपये होतो, तर मुळचा पगार किती असेल?
प्रश्न
62
खालीलपैकी जोडाक्षरायुक्त अचूक शब्द ओळखा?
प्रश्न
63
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
64
‘डोळयावर धुंदीचढणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
65
खालीलपैकी समानार्थी  शब्दांची योग्य जोडी ओळखा.
प्रश्न
66
घड्याळ्यात २ वाजून ३० मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोन किती?
प्रश्न
67
कंसातील विराम चिन्ह ओळखा (;) ?
प्रश्न
68
एका बरणीत १० लिटर दुध मावते. त्या बरणीत ४ लिटर दुध ओतले, तर बरणीत कितवा हिस्सा दुध आहे?
प्रश्न
69
(१५ × ४ ) + (५ × ० ) = ?
प्रश्न
70
खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा?
प्रश्न
71
विरुद्धार्थ नसलेली जोडी ओळखा?
प्रश्न
72
मिठाची शास्त्रीय संज्ञा काय आहे?
प्रश्न
73
भारताचे राष्ट्रपती कोण आहेत?
प्रश्न
74
महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य काय आहे?
प्रश्न
75
तिलारी धरण कुठल्या दोन राज्यांचे संयुक्त प्रकल्प आहे?
प्रश्न
76
आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी ज्या शहरात वसवली जाणार आहे. त्या शहरासाठी कोणते नाव निश्चित करण्यात आले आहेत?
प्रश्न
77
x संख्येला ३२ ने भागले असता भागाकार ७५ येतो व बाकी २८ राहतो तर ती संख्या कोणती?
प्रश्न
78
पुढील दिलेल्या वाक्याचे काळ ओळखा? ‘सगळेच मूर्ख कसे असतील’
प्रश्न
79
पुढील दिलेल्या वाक्याचे काळ ओळखा? ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’
प्रश्न
80
‘गंजिफा पेंटींगसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?
प्रश्न
81
मराठी चित्रपट’ टुरिंग टॉकिज’ चे निर्देशक कोण आहेत?
प्रश्न
82
कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
83
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?बोट : स्पर्श :: मेंदू : ?
प्रश्न
84
LBT म्हणजे काय ?
प्रश्न
85
०.०३६ = किती टक्के ?
प्रश्न
86
वैभववाडी तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाविष्ट करण्यापूर्वी कुठल्या जिल्ह्याचा भाग होता?
प्रश्न
87
३ पुस्तकांची सरासरी उत्पन्न १५०० आहे व इतर ५ लोकांचे सरासरी उत्पन्न २१०० रुपये आहे, तर १५ लोकांचे सरासरी उत्पन्न किती?
प्रश्न
88
‘कानाडोळा करणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
89
हवेतील सर्वात जास्त प्रमाण असणारा वायू कोणता?
प्रश्न
90
‘आम्ही रोज क्रिकेट खेळतो’. या वाक्याचे भूतकाळ करा?
प्रश्न
91
९/११, २/११, ४/११, १०/११, १/११ यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
प्रश्न
92
खालील शब्दातील शुद्धरूप ओळखा?
प्रश्न
93
‘अष्टपैलू’ खालील दिलेल्या पर्यायातून योग्य अर्थाचे शब्द निवडा?
प्रश्न
94
शहरातील गरिबांना 5 रुपयांत भोजन देणारी आहार हि योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरु केली आहे?
प्रश्न
95
पंतप्रधान कार्यालयांतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्त करण्यात आली आहे?
प्रश्न
96
x संख्येत ३० संख्या मिळविल्यास उत्तर ५२० येते, जर त्या संख्येतून ३० ही संख्या वजा केली तर काय येईल?
प्रश्न
97
‘मेरी कॉम’ हिला २०१३ साली खालीलपैकी कुठल्या सन्मानाने पुरस्कृत केले आहे?
प्रश्न
98
‘अतिथी’ या शब्दाला समानार्थी शब्द निवडा?
प्रश्न
99
महाराष्ट्र राज्याचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरते?
प्रश्न
100
खालीलपैकी योग्य समूहदर्शक संख्या कोणती?

राहुन गेलेल्या बातम्या

x