27 January 2025 3:08 PM
अँप डाउनलोड

सोलापूर आरोग्य सेवक भरती २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कंठस्थ ग्रंथी किंवा थाईरॉईड ग्लँडचा आकार…… या इंग्रजी अक्षरासारखा असतो.
प्रश्न
2
महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या वाघ संरक्षण परीयोजनेचा अॅम्बॅसेडर म्हणून ………. यांची निवड करण्यात आली
प्रश्न
3
‘देणाऱ्याने देत जावे‘ ठळक शब्दाचा प्रकार सांगा.
प्रश्न
4
एका विद्यार्थ्याच्या डोळ्याचा नंबर -1.5 आहे. याचा अर्थ त्याच्या डोळ्यात ……….. प्रकारचा दोष आहे.
प्रश्न
5
अंदमान निकोबार हा अनेक बेटांचा समूह असलेल्या संघराज्यप्रदेश ………. समुद्रात आहे.
प्रश्न
6
खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती असेल?
प्रश्न
7
१३७८ मिलीग्राम = ……….. ग्राम
प्रश्न
8
अ पेक्षा ब २० वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज ३० वर्षे असल्यास अ चे वय —–
प्रश्न
9
त्राटिका –
प्रश्न
10
………. हे संसदेचे स्थायी सभागृह होय. ते कधीही विसर्जित होत नाही .
प्रश्न
11
८६-३५ या संख्येला १५ ने निःशेस भाग जातो, तर – च्या जागी लहानात लहान कोणता अंक येईल ?
प्रश्न
12
महाप्राण असणारे व्यंजन ओळखा.
प्रश्न
13
‘रंक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
14
‘पण मन बेटे स्वस्थ राहीना’ ठळक शब्दाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
15
खालीलपैकी कोणत्या धातूला राजधातू  म्हणत नाहीत ?
प्रश्न
16
Choose the appropriate form of the verb and complete the sentence : The officer ………. the villager’s problems.
प्रश्न
17
भारताचे पहिले उपपंतप्रधान ………
प्रश्न
18
खालील एकवचन -अनेकवचन जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
19
I couldn’t believe it . (make it affirmative)
प्रश्न
20
८*२३४* या ६ अंकी संख्येत * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीत फरक ८९९९१ आहे तर तो अंक कोणता ?
प्रश्न
21
डायलिसीस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात करतात.
प्रश्न
22
She is the ….. hard working girl of the class
प्रश्न
23
1 कि.ग्रॅ. = ………. पौड.
प्रश्न
24
समानार्थी शब्द ओळखा : केस
प्रश्न
25
१३:१९६ :: 16:?
प्रश्न
26
‘रामाने रावणास मारले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
27
दाढी झाल्यावर आफ्टरशेव लोशन लावले जाते त्यामुळे त्वचेचा स्पर्श खूप मऊ लागतो कारण त्यात …… असते .
प्रश्न
28
………उष्णतेचा सुवाहक आहे.
प्रश्न
29
पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण …….. असते.
प्रश्न
30
एका विद्यार्थ्यांची सहा विषयातील गुणांची सरासरी १२ आहे. सहापैकी पाच विषयात त्या विध्यार्थ्यास ८, १३, ९, १२ व ११ असे गुण आहेत. तर त्या विद्यार्थ्यांस सहाव्या विषयात किती गुण असतील ?
प्रश्न
31
एक वस्तु ५६ रुपयांस विकल्याने, तिच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती ?
प्रश्न
32
क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी ……….वापरतात.
प्रश्न
33
……… मधून ऑक्सिजन युक्त लालभडक ( शुध्द ) रक्त वाहते.
प्रश्न
34
१० पैसे, २० पैसे व २५ पैशांची समान नाणी घेतल्यास, २२ रुपयांत प्रत्येक प्रकारची किती नाणी येतील ?
प्रश्न
35
……………..उच्च न्यायालयाने जैन समाजातील प्रचलित अशा संथारा प्रथेवर बंदी घातली होती.
प्रश्न
36
…….. she is my mother, I suspect her.
प्रश्न
37
गांधीजीनी सविनय कायदेभंगाचा लढा ………मध्ये सुरु केला.
प्रश्न
38
Fill in the blank with proper alternative form of self – They found ……….. in a tight corner.
प्रश्न
39
सापाला अजिबात ऐकू येत नाही हे विधान ……… आहे.
प्रश्न
40
एका सांकेतिक भाषेत CAT हा शब्द FFC असा लिहिला आहे तर त्याच सांकेतिक भाषेत DOG हा कसा लिहाल?
प्रश्न
41
ग्लूकोमिया हा आजार मानवी शरीराच्या ……या अवयवाशी संबंधित आहे.
प्रश्न
42
एका संख्येच्या ६०% मधून ६० वजा केल्यास उत्तर ६० येते तर टी संख्या कोणती
प्रश्न
43
कॉड माशाच्या तेलात ……. जीवनसत्वे जास्त असते.
प्रश्न
44
बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो हे विद्युत उर्जेचे ………उर्जेतील रुपांतराचे उदाहरण .
प्रश्न
45
२०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने ………या खेळास साहसी खेळाचा दर्जा दिला.
प्रश्न
46
३, १०, २९, ६६, …….. ?
प्रश्न
47
Geeta is taller than her sister, (define superlative degree of the bold or underlined )
प्रश्न
48
मनगटाचे व घोट्याचे सांधे हे ………. प्रकारच्या सांध्याची उदाहरणे होय .
प्रश्न
49
तंबाखू हा ……..शब्द आहे.
प्रश्न
50
खालीलचार पदार्थापैकी तीन पदार्थ विशिष्ट गुणधर्माचे आहेत. एकच वेगळा आहे तो ओळखा.
प्रश्न
51
पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण……………मध्ये होते.
प्रश्न
52
She parted …… money
प्रश्न
53
रसायन आणि त्यांचे उपयोग यापैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
54
‘ब’ जीवनसत्वे एकूण …… प्रकारची असतात
प्रश्न
55
पाऱ्याला …….. असेही म्हणतात.
प्रश्न
56
You …….. return my book tomorrow.
प्रश्न
57
Time …. tied wait for nobody
प्रश्न
58
गुणसूत्रे हि DNA आणि ….. यांनी बनलेली असतात.
प्रश्न
59
एका घनमिलीमीटर रक्तात सुमारे ………….पांढऱ्या पेशी असतात.
प्रश्न
60
I am punctual ……..
प्रश्न
61
करडई तेलातील ………… हे मेदाल्म रक्तातील कोलेस्ट्रोलची मात्रा कमी राखते
प्रश्न
62
………… या दिवशी ‘महाराष्ट्र’ राज्य अस्तित्वात आले.
प्रश्न
63
भालचंद्र नेमाडे यांच्या खालीलपैकी कोणत्या पुस्तकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ?
प्रश्न
64
दंतवैद्य ………. प्रकारच्या आरसा वापरतात.
प्रश्न
65
चुबंकसूची नेहमीच …….. दिशा दर्शविते.
प्रश्न
66
माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान ……… असते.
प्रश्न
67
Choose the correct meaning of : Look into –
प्रश्न
68
आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे गूढ ……. डॉक्टरांनी सन १६२८ मध्ये शोधून काढला ?
प्रश्न
69
शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषाचा दावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस आहे ?
प्रश्न
70
‘ बाईनी शिपायाकडून वह्या वर्गात आणवल्या ‘ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
71
पालक च्या पानात …….. प्रमाण खूप असते
प्रश्न
72
……… या रक्तगटाच्या व्यक्तीस युनीव्हर्सल डोनर असे म्हणतात.
प्रश्न
73
निराधार व अनाथ स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारणारी ‘शारदा’ आणि ‘मुक्ती’ यासारखी सदने ……….यांनी स्थापन केली.
प्रश्न
74
पंचायतराज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य …….होय.
प्रश्न
75
पुढीलपैकी प्रदूषक वायू आणि त्यामुळे होणारा विकार यामधील चुकीची जोडी ओळखा
प्रश्न
76
ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहे.
प्रश्न
77
डास घालविण्यासाठी तयार करण्यास येणाऱ्या मलमामध्ये ……. पानांचा उपयोग करतात
प्रश्न
78
Choose the correct article : The clouds swirl down to touch ………. Himalayas.
प्रश्न
79
स्ट्राॅबेरीचा जॅम टिकवण्यासाठी ……….वापरतात.
प्रश्न
80
देशातील पहिली -4 जी मोफत वाय-फाय नगरपरिषद कोणती ठरली ?
प्रश्न
81
शिक्षकांना मुलांना शाबासकी दिली. ठळक शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
82
दारूच्या अतिरेकामुळे माणसाचे …….. कमकुवत होते.
प्रश्न
83
‘पाणी पडणे’ या वाक्यप्रचाराला अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा.
प्रश्न
84
भीमा प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात उजनी येथे धरण बांधण्यात आले आहे.
प्रश्न
85
जिभेच्या पाठीमागील भागात …….. ही चव समजते.
प्रश्न
86
गोल क्रांती (राउंड रिव्होल्युशन ) ………..उत्पादन वृद्धीशी संबंधित आहे.
प्रश्न
87
गरोदर स्त्रियां मध्ये सर्वसाधारणत: ……….. ची कमतरता असते
प्रश्न
88
Choose the correct Antonym of : SCARCE
प्रश्न
89
‘आमची स्थिती या श्रीमंताच्या खुळ्या पोरासारखीच आहे’ वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
90
कक्ष तापमानाला द्रवस्थितीत असणारा एकमेव अधातू ………
प्रश्न
91
‘मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच’ या अर्थाची म्हण ओळखा.
प्रश्न
92
गो + ईश्वर = ?
प्रश्न
93
He said, “I shall go there today.” change this sentence into the indirect form.
प्रश्न
94
१, २, ३, हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंक संख्या तयार होतील ?
प्रश्न
95
She is singing a song (change the given sentence from active to passive form)
प्रश्न
96
……….या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे असतात.
प्रश्न
97
हृदयाचा स्पंदनाचा आलेख दाखविणाऱ्या उपकरणास काय म्हणतात.
प्रश्न
98
१५% × १५% = किती ?
प्रश्न
99
मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील …….. असते
प्रश्न
100
खालीलपैकी वेदनाशामक औषध कोणते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x