24 December 2024 8:47 AM
अँप डाउनलोड

सोलापूर आरोग्य सेवक भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 72 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the most correct synonym of the word : Vacant.
प्रश्न
2
15% दराने 8400 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज आणि चक्रवाढ यात फरक किती रुपये ?
प्रश्न
3
कानात आवाज येकू येणे / बहिरेपणा येणे हे ………… T क्षयरोगविरोधी औषधाचा दुष्परिणाम आहे.
प्रश्न
4
……. या कारणामुळे सर्वात जास्त मृत्यू होतात.
प्रश्न
5
गुरे गोठ्यात परतली. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
प्रश्न
6
भारतातील सर्वात मोठा बहुद्देशीय प्रकल्प कोणता ?
प्रश्न
7
रक्त गोठणे या प्रक्रियेमध्ये …………जीवनसत्वाचा प्रामुख्याने उपयोग होतो.
प्रश्न
8
पुढील वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ ओळखा : सव्यापसव्य करणे.
प्रश्न
9
Choose the most correct antonym of the word : Slender.
प्रश्न
10
…………. ही तपासणी एच.आय.व्ही-एड्स निदानासाठी प्राथमिक चाचणी म्हणून वापरतात.
प्रश्न
11
गरोदर मातांना आरोग्य सेविकेकडून प्रसूतीपूर्व किमान …………. भेटी अपेक्षित आहेत.
प्रश्न
12
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?8(20) 4, 12(10) 2, 5 (?) 1
प्रश्न
13
‘मुलांनी’ या शब्दातील विभक्तीचा प्रकार ओळखा.
प्रश्न
14
fill in the blank : He well not come ………….he is asked.
प्रश्न
15
सोलापूर-विजापूर-हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ……………. आहे.
प्रश्न
16
सर्वसाधारणपणे गर्भापनाच्या कालावधीत मातेच्या वजनात ……….. एवढी वाढ अपेक्षित आहे.
प्रश्न
17
घटना समितीतील मसुदा समितीचे अध्यक्ष …….हे होते.
प्रश्न
18
Fill in the blank : I am angry with you————your carelessness.
प्रश्न
19
एक दुकानदार वस्तूच्या छापील किमतीवर 10: सूट देतो. तरी त्याला 8: नफा होतो. तर दुकानदार खरेदी किमतीच्या किती टक्के वाढवून छापील किंमत लिहितो.
प्रश्न
20
कॉलरा रुग्णाच्या निदानासाठी शौच नमूना ………… मिडीयामध्ये प्रयोगशाळेकडे पाठवावा.
प्रश्न
21
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
प्रश्न
22
खालीलपैकी लक्षणावरून संभाव्य रोगनिदानाचा अचूक पर्याय ……… आहे.
प्रश्न
23
व्हॅक्सिन व्हॉयल मॉनिटर च्या ……….. अवस्थेतील लस परिणामकारता  अत्युच्च असलेली असते.
प्रश्न
24
आपल्या वेळीची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा.
प्रश्न
25
Find out the group which contains an error, in sentence :The train (A) was late (B) by (C) few minutes (D)
प्रश्न
26
……….. साली भारतामध्ये गर्भपाताला कायदेशीर स्वरूप देण्यात आले.
प्रश्न
27
पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला पर्याय ओळखा.
प्रश्न
28
शिक्षक म्हणाले की, मुलांनी शिस्त पाळावी : या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
29
Choose the most correct synonym of the word : Accurate.
प्रश्न
30
जालियनवाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ?
प्रश्न
31
प्रसुतीच्या काळात खऱ्या कळा चे वैशिष्टय म्हणजे या कळा …………
प्रश्न
32
पॅप स्मिअर तपासणी ही …………. रोगाच्या निदानासाठी वापरली जाते.
प्रश्न
33
स्वाईन फ्यू या आजाराचा कारक …………..आहे.
प्रश्न
34
‘कृपण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.
प्रश्न
35
Choose the most correct antonym of the word : Permit.
प्रश्न
36
राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाल ……… वर्षाचा असतो.
प्रश्न
37
प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात देशभरात ………. साली झाली.
प्रश्न
38
खालीलपैकी ………… या परिस्थितीमुळे धोक्याची गरोदर माता असा निष्कर्ष काढता येईल.
प्रश्न
39
पाणी शोषण व मलसंचय हे मानवी शरीरातील ………. चे कार्य आहे.
प्रश्न
40
राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम नियंत्रण व सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम या दोन कार्यक्रमात ……….. हा महत्वाचा फरक आहे.
प्रश्न
41
आम्हा मुलांना कोण विचारतो ? या वाक्यातील ठळक शब्दाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
42
योग्य जोडया लावा :१) जीवनसत्व B 1           i) सानोकोबालामीन२) जीवनसत्व E              ii) अॅस्कॉर्बिक अॅसिड3) जीवनसत्व B 12         iii) बेरी-बेरी4) जीवनसत्व                 iv) वंधत्व
प्रश्न
43
अचूक विधान निवडा.
प्रश्न
44
पुरुषावरील नसबंधीच्या शस्त्रक्रियेस ………….. म्हणतात.
प्रश्न
45
मूळ रेखावृत्त ………या शहरातून जाते.
प्रश्न
46
पुढील संख्यांच्या संचातील विजोड पद ओळखा.601, 201, 301, 701, 101, 901.
प्रश्न
47
देवळाच्या एका खांबाची उंची 5 मी आहे. त्याचा व्यास 28 से.मी. खांबाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
48
अनियमित, निदान न झाल्यास योनीव्दारे रक्तस्त्राव अशी तक्रार असल्यास स्त्रीसाठी ……… हि आदर्श गर्भनिरोधना पद्धती राहील.
प्रश्न
49
धनुर्वात प्रतिबंधक लसीच्या बाबतीत ………… विधान अचूक आहे.
प्रश्न
50
‘गीताजली’ ही साहित्यकृती …….. यांची आहे.
प्रश्न
51
सोलापूर-विजापूर-हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक………आहे.
प्रश्न
52
Find out the group which contain an error, in sentence :A honest person (A) was late (B) by (C) few minutes (D)
प्रश्न
53
तयार केलेली ………… लस …….. तासानंतर वापरल्यास विपरीत घटना घडण्याची शक्यता असते.
प्रश्न
54
उपकेंद्र स्तरावर शेवटच्या तिमाही गरोदर मातेचे हिमोग्लोबिनचे प्रमाण 5 ग्रॅम % आढळल्यास खालीलापिकी …………सल्ला अचूक ठरते.
प्रश्न
55
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?145, 197, :: ? : 325
प्रश्न
56
लाभार्थाची शेवटची मासिक पाळीचा दि. 12/03/2009 असल्यास प्रसूतीचा अपेक्षित दिनांक ………….
प्रश्न
57
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
58
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?21, 12, 32, 23, 43, 34, 54, ?
प्रश्न
59
पुढील संख्यांच्या संचातील विजोड पद ओळखा.243, 165, 187, 183, 143, 231, 297.
प्रश्न
60
एका वर्गातील 75 विद्यार्थाची सरासरी वय 7 वर्ष आहे. जर त्यात शिक्षकाचे वय मिळविले तर त्याचे सरासरी वय 7.5 वर्ष होते. तर शिक्षकाचे वय किती वर्ष.
प्रश्न
61
गीत सेठा हा खेळाडू ………. या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
62
पाण्याची रिकामी टाकी तोटीने 8 तासात पूर्ण भरते. दुसऱ्या तोटीने पूर्ण भरलेली टाकी 12 तासात रिकामी होते. रिकाम्या टाकीच्या दोन्ही तोटया चालू राहिल्या तर तो टाकी किती तासांनी पूर्ण भरेल ?
प्रश्न
63
सामान्यतः गरोदरपणात गर्भाशयांची उंची गर्भधारणेच्या कालावधीपेक्षा कमी असल्यास ……….. हे विधान सत्य आहे.
प्रश्न
64
भूदान चळवळ कोणी सुरु केली होती ?
प्रश्न
65
गर्भारपणाच्या 12 आठवडयाच्या कालावधीमध्ये गर्भाच्या हालचाली जाणवत नाहीत. या पहिलटकरीण मातेच्या तक्रारीसाठी …….ही कृती सर्वात अचूक ठरते.
प्रश्न
66
राज्यपालाची नेमणूक कोण करतात ?
प्रश्न
67
शुद्ध हरपण व झटके येणारा तापाचा रुग्ण हे लक्षण प्रामुख्याने ………. या आजाराचा असू शकते.
प्रश्न
68
खालीलपैकी …………..प्रकारातील लस उष्णतेला सर्वात जास्त संवेदनशील आहे.
प्रश्न
69
………… माता अतिजोखमेची नाही.
प्रश्न
70
Choose the most correct meaning of the idiom : apple of discord.
प्रश्न
71
भारताच्या पेजेसारखी पातळ सौचाला होणे हे ………… आजाराचे महत्वाचे लक्षण आहे.
प्रश्न
72
स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लॅगरहुॅन्सच्य अल्फा पेशी ………… संप्रेकाची निर्मिती करतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x