21 November 2024 2:55 PM
अँप डाउनलोड

सोलापुर लिपिक परीक्षा ऑगस्ट २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 99 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देते ?
प्रश्न
2
Potato wada is my favourite food. Hear ‘favourite’ means.
प्रश्न
3
कायद्याने प्रस्थापित होणाऱ्या नियमांनाच …..नियम म्हणता येईल.
प्रश्न
4
जून १९८४ मध्ये …. या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला.
प्रश्न
5
Which of the following sentence is a wrong one?
प्रश्न
6
“पृथ्वी सर्वांच्या सर्व गरजा पुर्ण करू शकते, पण आपली हाव(लोभ) पुर्ण करू शकत नाही ” हे उद्गार कोणाचे ?
प्रश्न
7
भारताच्या सीमेला किती देशांच्या सीमेने स्पर्श केला आहे?
प्रश्न
8
महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या …..आहे.
प्रश्न
9
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल ? A, C, E, G, I, K,?
प्रश्न
10
दुधामध्ये …हि शर्करा असते.
प्रश्न
11
१ अश्वशक्ती =……वॅट
प्रश्न
12
पुढील वाक्यप्रचाराचा अभिप्रेत अर्थ काय? “केसाने गळा कापणे ”
प्रश्न
13
खालीलपैकी काय उत्कृष्ट विद्युत वाहक आहे?
प्रश्न
14
पाण्याचा प्रवाह …..मध्ये मोजतात.
प्रश्न
15
सर्वयोग्य ग्राहक असे कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हटले जाते?
प्रश्न
16
लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतु:सूत्री मध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि ……या चार बाबींचा  समावेश होतो.
प्रश्न
17
भारतातील हरित क्रांती मुख्यत्वे …..या पिकांच्या बाबतीत यशस्वी ठरली .
प्रश्न
18
श्रीनिवास पाटील यांची नुकतीच कोणत्या राज्याचा राज्यपाल पदी निवड झाली आहे?
प्रश्न
19
डॉ. केशव बळीराम हेगडेवार यांनी १९२५ साली …..येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
प्रश्न
20
कुत्रा, मांजर, गाय, मनुष्य, यातील वेगळा घटक कोणता ?
प्रश्न
21
सध्याचा तरतुदीनुसार महाराष्ट्रातील महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल किती वर्षे असतो?
प्रश्न
22
भूक्षेत्राशी वनव्याप्त क्षेत्राचे सर्वाधिक प्रमाण (टक्केवारी) असणारे राज्य कोणते?
प्रश्न
23
भारतीय  अवकाश संशोधन संस्था ……येथे आहे.
प्रश्न
24
मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स क आवश्यक असतात?
प्रश्न
25
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. “सर्वांनी शांत बसा”
प्रश्न
26
खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरीकाठी वसलेले नाही ?
प्रश्न
27
मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या …..जोड्या असतात.
प्रश्न
28
खालीलपैकी  कोण एकदाही कॉंग्रसचे अध्यक्ष बनू शकले नाहीत ?
प्रश्न
29
अल्कोहोलमध्ये खालीलपैकी काय असते?
प्रश्न
30
मानव विकास अहवाल २०१३ नुसार कोणत्या देशाचा मानवी विकास निर्देशांक सर्वात जास्त आहे?
प्रश्न
31
“कैकयीला दशरथाने दोन वर दिले” या वाक्यातील रेखांकित शब्दाची जात कोणती?
प्रश्न
32
बुरशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……..म्हणतात.
प्रश्न
33
UNO चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
34
जर BAD ह २१४ असा लिहितात, तर DAD ह शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
35
What is the official counting of a country’s population called?
प्रश्न
36
A हि B ची बहीण आहे. C हि B ची आई आहे. D हे C चे वडील आहेत. E हि D ची आई आहे. तर A चे D शी नाते कोणते ?
प्रश्न
37
रक्तपिती म्हणजेच …..हा रोग होय.
प्रश्न
38
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ९:२५::४९:?
प्रश्न
39
६० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणत्या चित्रपटास सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला?
प्रश्न
40
………द्वारे कागदावरील चित्राचे कॉम्प्युटरमधील मजकुरात रुपांतर केले जाते.
प्रश्न
41
‘आयर्न लेडी’ असे खालील पैकी कोणास म्हटले जाते ?
प्रश्न
42
The people who use the internet are …….
प्रश्न
43
खालीलपैकी विसंगत घटक कोणता ?
प्रश्न
44
केमोथेरपि हि उपचारपद्धती ……शी निगडित आहे.
प्रश्न
45
गाळलेल्या जागी योग्य अंक लिहा. ३६,४९,६४,…….
प्रश्न
46
रमेशला ५ बहिणी व ३ भाऊ आहेत. सुरेश हा रमेशचा एक भाऊ आहे तर सुरेशला किती भावंडे आहेत?
प्रश्न
47
अण्णा हजारे यांचे उपोषण …….साठी होते.
प्रश्न
48
रमेश दक्षिणेकडे गेला. नंतर डावीकडे वळला, परत डावीकडे वळला आणि नंतर उजवीकडे वळला तर रमेश कोणत्या दिशेने जात आहे?
प्रश्न
49
Which of the following pairs has opposite meaning.
प्रश्न
50
हृदयाच्या स्पंदनांचा आलेख दाखविणाऱ्या उपकरणास काय म्हणतात ?
प्रश्न
51
चलनवाढ खालीलपैकी कोणत्या बाबींमुळे भरून येते ?
प्रश्न
52
पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात मुख्यत्वे …. येथे आढळतात.
प्रश्न
53
एक ऑगस्टला गुरुवार होता, तर एक सप्टेंबरला कोणता वार असेल ?
प्रश्न
54
संगणकाची …. कोडमध्ये असलेली भाषा आपल्याला समजत नाही.
प्रश्न
55
महात्मा गांधी १९२४ च्या ……या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
प्रश्न
56
घटकराज्यातील आणीबाणी आयोगाने कोणत्या कलमान्वये लागू केली जाते ?
प्रश्न
57
महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थक संकल्प कोणाच्या वतीने सादर करतात ?
प्रश्न
58
कोणाचेही न ऐकता मनाला वाटेल तसे वागण्याला म्हणतात ……
प्रश्न
59
खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? कृतज्ञ: कृतघ्न ::? निकृष्ट
प्रश्न
60
A person who writes books is called……..
प्रश्न
61
जगी सर्वसुखी असा कोण आहे? हे वाक्य विधानार्थी करा .
प्रश्न
62
उघडलेल्या फाईलमधील स्क्रीनवर दिसणारे चित्र डेस्कटॉपच्या मध्यभागी दिसणाऱ्या ….. या आज्ञेचा उपयोग होतो.
प्रश्न
63
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
प्रश्न
64
राष्ट्रपतींची निवड ….निवडणुकीद्वारे होते.
प्रश्न
65
भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
66
एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी साधारणत:……इतका कालावधी जाऊ देणे आवश्यक आहे.
प्रश्न
67
प्लॉस्टर ऑफ पॅरीस कशापासून मिळवितात ?
प्रश्न
68
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ ने खालीलपैकी कोणती दोन शहरे जोडली गेली आहेत?
प्रश्न
69
स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती  कोण?
प्रश्न
70
गोदावरील खोरे भारतातील कितव्या क्रमांकाचे मोठे खोरे आहे?
प्रश्न
71
भारताचे महालेखापाल यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते ?
प्रश्न
72
“समाजवादी व धर्मनिरपेक्ष ” हे शब्द घटनेत कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट केले?
प्रश्न
73
ROM म्हणजेच …….मेमरी होय.
प्रश्न
74
पाण्याचे बर्फात रुपांतर झाले कि त्याचे घनफळ ……..
प्रश्न
75
खालीलपैकी कोणत्या राज्याला महाराष्ट्राची सिमा भिडलेली नाही ?
प्रश्न
76
वित्त आयोगाची निर्मिती दर …..वर्षांनी केली जाते .
प्रश्न
77
डॉस, विंडोज, युनिक्स, लिनक्स या ………आहेत.
प्रश्न
78
डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
79
Select the similar meaning of the word-‘error’
प्रश्न
80
“सूर्य मावळत आहे” हे वाक्य पुर्ण भविष्यकाळात करा ?
प्रश्न
81
कार्यालयातील विविध प्रकारची कामे करण्यासाठी काही प्रोग्रॅम वापरले जातात. या सर्व प्रोग्राम्सला…..असे नाव आहे.
प्रश्न
82
झोपेत माणसाच्या रक्तदाबात काय बदल होतो?
प्रश्न
83
राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाल …..वर्ष इतका असतो .
प्रश्न
84
खालील मालिकेत येणारी संख्या कोणती ? ८,१५,२२,२९,३६,४३,…..
प्रश्न
85
Write one word for the words ‘Not likely to happen’……..
प्रश्न
86
Fill in the blanks with the correct word in the following sentence.Where did Timothy …..his time?
प्रश्न
87
रिकामी जागा भरा. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. हे विधान एक ….
प्रश्न
88
“हरकाम्या ” म्हणजे ……
प्रश्न
89
संगणकातील प्रतिमेची सुस्पष्टता…. या एककात मोजतात.
प्रश्न
90
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. -“लंकेची पार्वती”
प्रश्न
91
कार्यालयीन पत्रव्यवहारासाठी…. या प्रकारचा प्रोग्रॅम असतो.
प्रश्न
92
गोविंदाची उंची पाच फूट सात इंच आहे. प्रकाशची उंची पाच फूट सहा इंच आहे. यावरून पुढील विधानांपैकी कोणते विधान निरपवादपणे खरे आहे ते सांगा.
प्रश्न
93
महाराष्ट्राच्या …… या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत.
प्रश्न
94
A Person who receive guests is a ……..
प्रश्न
95
आयोडिनमुळे पिष्टमय पदार्थ ……बनतात.
प्रश्न
96
बँकदर म्हणजे असा दर, की ज्या दराने रिझर्व्ह बँक …..कर्ज देते.
प्रश्न
97
फक्त पक्ष्यांना पिसे असतात. तर खालीलपैकी कोणते सत्य आहे ?
प्रश्न
98
प्रकाश संश्लेषण क्रियेस आवश्यक असणारा ……वनस्पतींना पाण्यातून मिळतो .
प्रश्न
99
कावीळ हा रोग मानवी शरीरातील……या अवयवास  जडतो .

राहुन गेलेल्या बातम्या

x