26 December 2024 5:58 AM
अँप डाउनलोड

SRPF दौंड पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा – हे माझे पुस्तक आहे.
प्रश्न
2
भारत : नवी दिल्ली :: पाकिस्तान : ?
प्रश्न
3
महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत?
प्रश्न
4
मुलांच्या रांगेत राजनचा डावीकडून सहावा क्रमांक आहे. विनयचा उजवीकडून दहावा क्रमांक आहे. जर राजन आणि विनयच्या मध्ये आठ मुळे असतील तर रांगेत एकूण किती मुले आहे?
प्रश्न
5
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडनुकीनंतर उत्तराखंडाचे मंत्री कोण झाले?
प्रश्न
6
विषुववृत्त (Equator) भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून जाते?
प्रश्न
7
रोहनचा वर्गामध्ये वरून सातवा नंबर आहे आणि खालून सव्विसावा नंबर आहे. वर्गात एकूण मुले किती?
प्रश्न
8
“आईने मुलाला गोष्ट सांगितली.” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
9
एका महिन्याचा सातवा दिवस हा शुक्रवारच्या तीन दिवस आधीचा दिवस आहे. तर त्या महिन्याचा एकोणिसावा दिवस कोणता असेल?
प्रश्न
10
पहिल्या पाच मूळ संख्यांची ( Prime Number ) एकूण बेरीज किती आहे?
प्रश्न
11
२०१७ च्या रणजी करंडक स्पर्धेतील विजेता संघ कोणता आहे?
प्रश्न
12
एका टाकीला दोन नळ बसवलेले आहेत. प्रत्येक नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास टाकी भरण्यासाठी अनुक्रमे २० व ३० मिनीटे लागतात. जर दोन्ही नळ एकत्रितपणे चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
प्रश्न
13
लहान ते मोठ्या अशा आकाराच्या दृष्टीने खालील ग्रहांचा योग्य क्रम लावा.१.पृथ्वी  २.शनी  ३.बुध  ४.गुरु
प्रश्न
14
भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत?
प्रश्न
15
0.006 / ? = 0.6
प्रश्न
16
9587 – ? = 7429 – 4358
प्रश्न
17
रिओ येथे २०१६ मध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये भारताला एकूण किती सुवर्णपदके मिळाली?
प्रश्न
18
सन १९८३ मधिल सरकारिया आयोग खालीलपैकी कोणत्या विषयाशी आहे?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीस नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
प्रश्न
20
1,6,15,?,45,66,91
प्रश्न
21
( 51 + 52 + 53 + 54 + ………. + 100 ) = ?
प्रश्न
22
एका सांकेतिक भाषेत TEACHER हा शब्द VGCEJGT असा लिहला जातो. तर त्या भाषेत CHILDREN हा शब्द कसा लिहला जाईल?
प्रश्न
23
जर A = 26, SUN = 27 तर ACT=?
प्रश्न
24
“अश्वत्थ” या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
25
खालीलपैकी कोणता वर्ण मूर्धन्य आहे?
प्रश्न
26
D-4, F-6, H-8, J-10, ?, ?
प्रश्न
27
एका गायीला ५६ मीटर लांबीच्या दोराने बांधले तर ती किती क्षेत्रावर गवत खाऊ शकेल?
प्रश्न
28
Question title
प्रश्न
29
‘सांबाचा अवतार’ म्हणजे –
प्रश्न
30
College Of Military Engineering हि संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
31
खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही?
प्रश्न
32
25 चे 40% + 60 चे 20% = ?
प्रश्न
33
कोणतेही विशेषनाम …….. असते.
प्रश्न
34
खाली दिलेल्या आकड्यांचा वापर करून, 8 हा अंक समाविष्ट असलेल्या किती दोन अंकी संख्या तयार होवू शकतील?8, 5, 2, 1, 7, 6
प्रश्न
35
एका कार्यक्रमात बनवलेले अन्न १२० मोठी माणसे किंवा २०० मुलांना पुरेल इतके आहे. जर त्या अन्नामध्ये १५० मुलांनी जेवण केले, तर उरलेल्या अन्नामध्ये किती मोठी माणसे जेवण करू शकतील?
प्रश्न
36
जर P म्हणजे +, T म्हणजे -, R म्हणजे *, तर 10 P 5 T 5 R 2 =?
प्रश्न
37
गटातील वेगळा शब्द ओळखा.
प्रश्न
38
“चांदणे” या शब्दाच्या अर्थाशी न जुळणारा शब्द कोणता?
प्रश्न
39
कुंदनाकुलम येथील अणुउर्जा प्रकल्प भारताने कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारला आहे?
प्रश्न
40
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
41
एका आगगाडीचा ताशी वेग १०८ किमी इतका आहे. तर त्या आगगाडीचा वेग किती मीटर प्रती सेकंद असेल?
प्रश्न
42
जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपारिक खेळ आहे?
प्रश्न
43
“मी गावाला पोहचलो असेल.” या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
44
एक १०० मीटर धावण्याची स्पर्धा अ ने ३६ सेकंदामध्ये पूर्ण केली तर ब ला ४५ सेकंद लागले. तर अ हा अंतिम रेषेवर असता ब किती अंतर मागे होता?
प्रश्न
45
युनो (UNO) च्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्यांमध्ये खालील कोणत्या देशाचा समावेश नाही?
प्रश्न
46
“सचिवालय” हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
प्रश्न
47
70 / (5 * 7) + 3 – 1  = ?
प्रश्न
48
६ आणि ३४ यामधील ज्या संख्यांना ५ ने पूर्ण भाग जावू शकतो अशा संख्यांची सरासरी किती?
प्रश्न
49
‘बासरी, गिटार, वीणा, सितार, व्हायोलीन’ या गटातील विसंगत वाद्य कोणते?
प्रश्न
50
जपान : येन :: रशिया : ?
प्रश्न
51
एका २२५ मीटर लांब रांगेमध्ये २६ झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. पहिले आणि शेवटचे झाड त्या रांगेच्या दोन्ही टोकाला असेल, तर त्या रांगेमधील सलग असलेल्या कोणत्याही दोन झाडांतील अंतर किती?
प्रश्न
52
एका आयताकृती खोलीची लांबी ५.५ मीटर आणि रुंदी ३.७५ मीटर आहे. त्या रूमला फरशी बसविण्यासाठी रु. ८०० प्रती चौरस मीटर या दराने किती रुपये खर्च येईल?
प्रश्न
53
महाराष्ट्र राज्यामध्ये १ आॅगस्ट, २०१७ रोजी तयार करण्यात आलेल्या ३६ व्या जिल्ह्याचे नाव काय?
प्रश्न
54
“शब्दच्छल” या संधीचा फोड कशा प्रकारे होईल?
प्रश्न
55
खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
प्रश्न
56
नुकतेच खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
प्रश्न
57
एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विद्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विद्यार्थी पास झाले?
प्रश्न
58
666/6/3=?
प्रश्न
59
खालीलपैकी कोणता शब्द द्विगू समासाचे उदाहरण आहे?
प्रश्न
60
अ हा एक काम १० दिवसांमध्ये करतो. ब तेच काम १५ दिवसांमध्ये पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून काम केले तर ते काम किती दिवसांमध्ये पूर्ण करू शकतील?
प्रश्न
61
‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
प्रश्न
62
भारतीय राज्यघटनेमध्ये आर्थिक आणीबाणीशी संबधित अनुच्छेद खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
63
“ग्रंथामध्ये मागाहून इतरांनी घातलेला मजकूर” या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे?
प्रश्न
64
‘प्रामाणिकपणा’ हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
65
नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी सुयोग्य शब्द –
प्रश्न
66
NOT या शब्दापासून कोणत्याही दोन अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होवू शकतील?
प्रश्न
67
जानेवारी, मार्च, मे, जुलै या महिन्यांशी जुळणारा/साधर्म्य असणारा खालील पर्यायातील महिना कोणता?
प्रश्न
68
रिटाने विणाला सांगितले कि काल मी ज्या मुलीला भेटले ती मुलगी माझ्या मैत्रिणीच्या आईच्या दिराची मुलगी आहे. तर त्या मुलीचे रिटाच्या मैत्रिणीशी काय नाते असेल?
प्रश्न
69
विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी कोणती?
प्रश्न
70
संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे?
प्रश्न
71
जे १ मार्च, २०१७ रोजी बुधवार असेल, तर २१ जून, २०१७ रोजी कोणता वार असेल?
प्रश्न
72
गोपी या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोणता?
प्रश्न
73
पैसे काढण्यासाठी वापरले जाणारे मशीन – एटीएम (ATM) हे इंग्रजीतील कोणत्या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे?
प्रश्न
74
“हसणे हा मनुष्यस्वभाव आहे.” या वाक्यातील ‘हसणे ‘ या शब्दाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
75
“तो नेहमीच लवकर येत असतो.” या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
76
एका सांकेतिक भाषेत 123 म्हणजे “Bright Little Boy”, 145 म्हणजे “Tall Big Boy” आणि 637 म्हणजे “Beautiful Little Boy” तर Bright या शब्दासाठी कोणता अंक वापरला आहे?
प्रश्न
77
खालीलपैकी कोणत्या दिनांकास राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो?
प्रश्न
78
खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही?
प्रश्न
79
खालील पर्यायांतील वेगळा पर्याय ओळखा.
प्रश्न
80
“अत्तराचे दिवे जाळणे” म्हणजे काय?
प्रश्न
81
‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार सांगा.
प्रश्न
82
सध्या रिझर्व बँक ऑफ इंडिया चे गव्हर्नर कोण आहेत?
प्रश्न
83
317 * 317 + 283 * 283 = ?
प्रश्न
84
रेड क्राॅस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
85
“तु सावकाश चालतोस” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
प्रश्न
86
सध्या सीबीआय चे संचालक कोण आहेत?
प्रश्न
87
20 : 11 :: 102 : ?
प्रश्न
88
क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो?
प्रश्न
89
खालील पर्यायांतील विसंगत पर्याय ओळखा?
प्रश्न
90
१६७२ या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्येस १७ ने पूर्ण भाग जाईल?
प्रश्न
91
विनय २० किमी प्रती तास या वेगाने धावत असेल, तर त्याला ४०० मिटर अंतर धावण्यासाठी किती वेळ लागेल?
प्रश्न
92
जर निळ्याला हिरवा म्हटले,हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
प्रश्न
93
1, 4, 27, 16, ?, 36, 343
प्रश्न
94
बीसीसीआय या संस्थेचे प्रशासन स्वच्छ व पारदर्शक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणती समिती नेमली होती?
प्रश्न
95
अ. ब आणि क यांनी एका धंद्यामध्ये प्रत्येकी रु. १,२०,००० , रु. १,३५,००० व रु, १,५०,००० गुंतवले असतील, तर झालेल्या रु. ५६,७०० रु. नफ्यामध्ये क चा वाटा किती रुपये असेल?
प्रश्न
96
७,५०० रुपये इतक्या रकमेच्या द.सा.द.शे. ४% व्याजदराने २ वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती होईल?
प्रश्न
97
विश्वजीत आता दक्षिण दिशेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने १३५ अंशातून वळला. नंतर घड्याळाच्या दिशेने १८० अंशातून वळला. आता विश्वजीतचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
98
एका बसला एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी ७ तास ४५ मिनीटे लागतात. त्या बसचा ताशी वेग ४०.६ किमी इतका असल्यास त्या दोन गावातील अंतर किती?
प्रश्न
99
एका 10 सेंमी * 4 सेंमी * 3 सेंमी आकाराच्या विटेचे पृष्ठफळ (Surface Area) किती?
प्रश्न
100
भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x