26 December 2024 6:01 AM
अँप डाउनलोड

SRPF हिंगोली पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुढील पैकी सामान्य नाम कोणते?
प्रश्न
2
एका संख्येची ५ पट व ८ पट या मधील फरक २७ आहे. तर ती संख्या कोणती?
प्रश्न
3
एका वर्गातील १४ विद्यार्थ्यांनी एकमेकांस हस्तांदोलन केले, तेव्हा एकूण किती हस्तांदोलन झाले?
प्रश्न
4
दासबोध हा ग्रंथ कोणी लिहला?
प्रश्न
5
‘मनाचे श्लोक’ हि रचना कोणाची?
प्रश्न
6
ab_dbcb_cd_bdab_ab_d
प्रश्न
7
एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे १८ संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी समना खेळावयाचा आहे. तर एकूण सामने किती होतील?
प्रश्न
8
वाक्यप्रचार ओळखा : शेणसडा होणे
प्रश्न
9
पांढरा रंग हा किती रंगांचे मिश्रण आहे?
प्रश्न
10
स्त्रीलिंग ओळखा.
प्रश्न
11
पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे?
प्रश्न
12
खालीलपैकी विसंगत घटक कोणता?
प्रश्न
13
तीन पुस्तकांची सरासरी किंमत २२ रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत १४ रु. आहे तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती?
प्रश्न
14
एका जंगलात वृक्षांची सध्या संख्या १,२४,४१६ आहे. वृक्षांची संख्या दर वर्षी २०% वाढली असेल तर पाच वर्षा पूर्वी त्या जंगलात किती वृक्ष होती?
प्रश्न
15
१ ते १०० पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
16
सरदार वल्लभभाई पटेलांची तुलना खालील पैकी कोणाशी केली जाते?
प्रश्न
17
Question title
प्रश्न
18
विशेष पद ओळखा.
प्रश्न
19
खालील पैकी शाहीर कोण नाही?
प्रश्न
20
एक संख्या ४०% वाढविल्यामुळे ५६० होते तर ती संख्या कोणती?
प्रश्न
21
शेळीच्या पिल्ल्याचे पिल्लु दर्शक शब्द ओळखा.
प्रश्न
22
रक्तगटाचा शोध कोणी लावला?
प्रश्न
23
या पैकी कोणता वाक्य प्रचार नाही?
प्रश्न
24
कोणत्या धातुमुळे मोटारगाड्या असलेल्या शहरात प्रदूषण निर्माण होते?
प्रश्न
25
एका रांगेत “A” क्रमांक दोन्ही बाजून 15 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती?
प्रश्न
26
शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
27
यांचा मसावि किती?Question title
प्रश्न
28
समुद्रातील भरती व ओहटी यातील अंतर किती?
प्रश्न
29
Question title
प्रश्न
30
यांचा लसावि किती?Question title
प्रश्न
31
कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात?
प्रश्न
32
भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण?
प्रश्न
33
कोतवालाची नेमणुक कोण करतो?
प्रश्न
34
हैद्राबाद मुक्ती संग्रामात भारतास अनुकूल अशी पार्श्वभूमी कोणी तयार केली?
प्रश्न
35
दिलेल्या शब्दाचा शब्दसमूह कोणता : सहोदर
प्रश्न
36
एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ २५६ चौ.सेमी. आहे तर त्याची लांबी किती?
प्रश्न
37
विसंगत घटक (अर्थानुसार) ओळखणे.
प्रश्न
38
विजोड शब्द ओळखा?
प्रश्न
39
द.सा.द.शे. किती व्याज दराने ४०० रुपयाची ४ वर्षात ४३२ रु. रास होईल?
प्रश्न
40
जर GO=4, BIG=9, BULL=16 तर CROWN = ?
प्रश्न
41
औंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
42
Question title
प्रश्न
43
Question title
प्रश्न
44
स्त्रीलिंग शब्द ओळखा.
प्रश्न
45
“देवा मला वरदान दे” अधोरेखित शब्दची जात ओळखा.
प्रश्न
46
निजामाने शरणागती पत्करली व हैद्राबाद भारतात सामील झालेला दिवस कोणता?
प्रश्न
47
खालील पैकी अपूर्ण विराण चिन्ह कोणते?
प्रश्न
48
Question title
प्रश्न
49
दिलेल्या अक्षरांपैकी विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
50
एका संख्येला ३ ने ५ ने किंवा ७ ने भागले तर प्रत्येक वेळी २ उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती?
प्रश्न
51
खालील पैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो?
प्रश्न
52
खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही?
प्रश्न
53
एका नावेत ३२ किलो वजनाची २५ मुले बसली नावाड्यासह त्यांचे वजन २ किलोने वाढले तर त्या नावाड्याचे वजन किती?
प्रश्न
54
या पैकी गुणविशेषणाचा शब्द कोणता?
प्रश्न
55
खालील पैकी कोणते ठिकाण तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी प्रसिद्ध नाही?
प्रश्न
56
मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती?
प्रश्न
57
भारतात लू वारे कोणत्या ॠतुत वाहतात?
प्रश्न
58
परस्पर अंक शोधा. 7/21 : 8/24 :: 9/27 : ?
प्रश्न
59
खालील पैकी अष्ट विनायक देवस्थान नसलेले गाव कोणते?
प्रश्न
60
Question title
प्रश्न
61
गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे?
प्रश्न
62
Question title
प्रश्न
63
खालील वाक्यातील एक वचन ओळखा.
प्रश्न
64
Question title
प्रश्न
65
लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमाने झाली?
प्रश्न
66
Question title
प्रश्न
67
गटात न बसणारा शब्द सांगा.
प्रश्न
68
३/७ मध्ये ३/७ किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर ३ येईल?
प्रश्न
69
वाक्यप्रचार ओळखा : काट्याने काटा काढणे.
प्रश्न
70
एका सांकेतिक भाषेत BAD हा शब्द UTW असा लिहला तर त्याच भाषेत BIG हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
71
परस्पर अंक शोधा. 12 : 72 :: 19 : ?
प्रश्न
72
१९९२ चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी येईल?
प्रश्न
73
25, 36, 49, 64, ?
प्रश्न
74
खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता?
प्रश्न
75
पुल्लिंग ओळखा.
प्रश्न
76
महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोठे सुरु झाला?
प्रश्न
77
राज्य राखीव पोलीस बल गटाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कोण?
प्रश्न
78
Question title
प्रश्न
79
Question title
प्रश्न
80
१००० रु. मुद्दलाचे द.सा.द.शे. १० रु. दराने ३ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
प्रश्न
81
A व B च्या भांडवलाचे गुणोत्तर 3:4 असून नफ्याचे गुणोत्तर 6:5 आहे तर त्यांच्या भांडवलाच्या मुदतीच्या गुणोत्तर काय?
प्रश्न
82
संत ज्ञानेश्वराचा जन्म कोठे झाला?
प्रश्न
83
विजोड शब्द ओळखा?
प्रश्न
84
ताशी १०८ कि.मी. वेगाने जाणारी ४०० मी. लांबीची एक रेल्वे बोगदा ३० सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती?
प्रश्न
85
७०० चे २५% = ?
प्रश्न
86
आगगाडीला विमान म्हटले, विमानाला जहाज म्हटले, जहाजाला समुद्र म्हटले, समुद्राला रस्ता म्हटले, रस्त्याला सायकल म्हटले तर जहाज कोठे हाकलले जाते?
प्रश्न
87
7 * 3 – 8 / 2 * 0 =?
प्रश्न
88
मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत?
प्रश्न
89
शेतकऱ्याचा आसुड या ग्रंथाचे लेखक कोण?
प्रश्न
90
पुढील पैकी विशेषनाम ओळखा.
प्रश्न
91
भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
92
खालील पैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो?
प्रश्न
93
होकारार्थी वाक्य ओळखा.
प्रश्न
94
राकेश व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर ५ वर्षापूर्वी १:५ होते. परंतु ५ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर १:३ होईल तर राकेशचे आजचे वय किती असेल?
प्रश्न
95
वर्तुळाचा परीघ बरोबर खालील पैकी काय?
प्रश्न
96
मराठी चित्रपट निर्मात्यांची नावे राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या नावाने देतात?
प्रश्न
97
समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या?
प्रश्न
98
A, E, ?, O
प्रश्न
99
पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला जांभळे म्हटले, जांभळ्याला निळा म्हटले, निळ्याला तपकिरी म्हटले, तपकिरीला पांढरे म्हटले, पांढऱ्याला काळे म्हटले, काळ्याला लाल म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता?
प्रश्न
100
समानार्थी नसलेला शब्द ओळखा : थवा

राहुन गेलेल्या बातम्या

x