28 January 2025 7:57 AM
अँप डाउनलोड

SRPF जालना पोलीस भरती 2017 पेपर

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
7.5 वर्ष + 29 महिने – अडीच वर्ष?
प्रश्न
2
भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?
प्रश्न
3
२ ,० , ५ , ९ , ८ हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ५ अंकी संख्या यांच्या वाजबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती?
प्रश्न
4
भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
प्रश्न
5
भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?
प्रश्न
6
आम्ल पदार्थाची चव कशी असते?
प्रश्न
7
भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?
प्रश्न
8
दोन दिवसात मिनिट काटा घड्याळाच्या किती फेऱ्या पूर्ण करेल?
प्रश्न
9
गटात न बसणारा शब्द किंवा पद शोधा?
प्रश्न
10
‘थोराघरचे ……. त्याला सर्व देती मान’ हि म्हण पूर्ण करा?
प्रश्न
11
एका परीक्षेत रमेशला ४० पैकी ३० तर उमेशला ४० पैकी २४ गुण मिळाले तर दोघांच्या टक्केवारीतील फरक किती?
प्रश्न
12
दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?
प्रश्न
13
निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान …….. फॅरेनाईट असते?
प्रश्न
14
खालीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती?
प्रश्न
15
एका सांकेतिक भाषेत CITY हा शब्द GMXC असा लिहला जात असेल तर DUTY हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
16
‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र …….. यांचे आहे.
प्रश्न
17
एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला मांजर म्हटले, मंजाराला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, हत्तीला ससा म्हटले तर जंगलाचा राजा कोण म्हणावे?
प्रश्न
18
52 : 13 :: 76 : ?
प्रश्न
19
एका फ्रीजची खरेदी किंमत ३२,००० रुपये आहे.जर तो फ्रीज ३५,२०० रुपयास विकला तर किती टक्के नफा होईल?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणते नाम ‘धर्मवाचक’ नाम आहे?
प्रश्न
21
चंद्र : पृथ्वी :: बुध : ?
प्रश्न
22
दाढी करतांना कोणता आरसा वापरतात?
प्रश्न
23
भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?
प्रश्न
24
कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात?
प्रश्न
25
मानवामध्ये ….. गुणसूत्रे असतात.
प्रश्न
26
पहिले महायुद्ध केव्हा सुरु झाले होते?
प्रश्न
27
भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?
प्रश्न
28
भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?
प्रश्न
29
विसंगत पर्याय ओळखा?
प्रश्न
30
‘माझा घोडा फारच सुंदर आहे’ या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा?
प्रश्न
31
‘देवघर’ या शब्दाचे लिंग ओळखा?
प्रश्न
32
‘नांगर चषक’ …….. खेळाशी संबधित आहे.
प्रश्न
33
‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?
प्रश्न
34
रियो ऑलम्पिक मध्ये भारताची आंतराष्ट्रीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने …… कि.ग्रॅ. गटात भारताला कस्य पदक जिंकून दिले.
प्रश्न
35
‘क्षणोक्षणी’ हे पुढीलपैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे?
प्रश्न
36
१०० पुस्तकांच्या गठ्यात मराठी , गणित , हिंदी , इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास ५९ व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल?
प्रश्न
37
‘…… लोक वृक्षरोपण करतात ते पर्यावरणाचे महत्त्व जाणतात’ या वाक्यात येणारे संबधी सर्वनाम ओळखा?
प्रश्न
38
नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात?
प्रश्न
39
एका घड्याळात ११ वाजून ४५ मिनिटे झाली आहेत. तास काटा व मिनिट काटा यांची अदलाबदल केल्यास किती वाजतील?
प्रश्न
40
मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?
प्रश्न
41
रात्री विद्युतदिवे गेल्यानंतर सौर उर्जेच्या कोणत्या साधनाने प्रकाश मिळू शकतो?
प्रश्न
42
‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?
प्रश्न
43
११ ते ३० या संखेमध्ये येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
44
पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो?
प्रश्न
45
रोहन ४ कि.मी. दक्षिणेला जातो. तो उजवीकडे वळून ६ कि.मी. जातो. पुढे डावीकडून वळून ४ कि.मी. चालतो तर सुरवातीच्या ठिकाणापासून तो आता किती अंतरावर आहे?
प्रश्न
46
मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपदापासून होते असे समजल्यास त्यावर्षातील आठव्या महिन्याचे शेवटचे अक्षर कोणते?
प्रश्न
47
आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील २५ मे हि तारीख होती. पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख असेल?
प्रश्न
48
अंदमान – निकोबार बेटांंचे  राजधानीचे शहर कोणते आहे?
प्रश्न
49
Y , E , K , Q ,……..?
प्रश्न
50
अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मुलन आवश्यक आहे असे कोणाचे मत आहे?
प्रश्न
51
6 , 11 , 21 , 41 ……..?
प्रश्न
52
‘चालणे‘ हा उत्तम व्यायाम आहे. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
53
हत्तीला जिराफ म्हटले, जीराफास वाघ म्हटले, वाघास उंदीर म्हटले, उंदरास कोल्हा म्हटले, कोल्ह्यास हत्ती म्हटले आणि याचा उंची/आकारमानानुसार चढता क्रम लावल्यास सर्वात शेवटी काय येईल?
प्रश्न
54
सन २०१७ चे १५ वे प्रवासी भारतीय सम्मेलन …….. येथे झाले.
प्रश्न
55
रामूने १० क्विंटल सोयाबीन ३८५० रुपये प्रती क्विंटल दराने विकली. व्यापाराने शे. २% दराणने अडत आकारली , तर रामूला सोयाबीनचे किती रुपये मिळतील?
प्रश्न
56
क्रेमलिन हे प्रमुख स्थळ ……. ठिकाणी आहे?
प्रश्न
57
सकाळी १० वाजल्यापासून दुपारी दोन वाजे पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो?
प्रश्न
58
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
59
विसंगत पर्याय ओळखा?
प्रश्न
60
‘झुमर’ लोकनृत्य …….. राज्यात प्रसिद्ध आहे.
प्रश्न
61
‘बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास’ कोणते विरामचिन्ह वापरले जाते?
प्रश्न
62
खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय कोणता?
प्रश्न
63
विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?
प्रश्न
64
१२ दिवसात १० मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम ८ मजूर किती दिवसात करतील?
प्रश्न
65
‘नानांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
प्रश्न
66
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) …….. ठिकाणी स्थित आहे.
प्रश्न
67
राम , श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी १६ वर्ष आहे. राम व श्याम यांच्या वयाची सरासरी १४ वर्ष आहे तर जॉनचे वय किती वर्ष आहे?
प्रश्न
68
……. हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे?
प्रश्न
69
13 : 145 :: 15 : ?
प्रश्न
70
कोण हि गर्दी! या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता?
प्रश्न
71
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते?
प्रश्न
72
वर्षा शैलजापेक्षा १८७ दिवसांनी लहान असून तिचा जन्म रविवारी झाला असल्यास शैलजाचा जन्म दिवस कोणता?
प्रश्न
73
एक वस्तू व्यापाऱ्याने ६४ रुपयास विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या चार पट नफा ती वस्तू ८४ रुपयास विकल्याने होतो , तर वस्तूची मुळची किंमत किती?
प्रश्न
74
हिटलरच्या ……. आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.
प्रश्न
75
MTDC चा अर्थ काय?
प्रश्न
76
पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात …….. आहे.
प्रश्न
77
एका कामासाठी ८ मजुरांना १७६० रुपये द्यावे लागले, तर २० मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?
प्रश्न
78
जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे?
प्रश्न
79
जर LORD = 15 , 18 , 21 , 7 तर POND?
प्रश्न
80
ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही?
प्रश्न
81
एका शाळेत राष्ट्रगीतासाठी मुली उभ्या आहेत. एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा  केल्या आहेत. नीलिमा हि १५ वी विध्यार्थिनी आहे जी म्हणते मी मध्य भागी उभी आहे. तर राष्ट्रगीतासाठी किती मुली उभ्या आहेत?
प्रश्न
82
कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?
प्रश्न
83
आरोग्य चांगले राहावे यासाठी माझी ताई नेहमी मोजकाच आहार घेते.  खरोखरच ती …… आहे?
प्रश्न
84
महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र ……. आहे.
प्रश्न
85
‘संकेतार्थ वाक्य’ ओळखा?
प्रश्न
86
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे! या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखा?
प्रश्न
87
‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?
प्रश्न
88
‘पोलिसांनी चोरास शोधून काढले’ या वाक्याचा प्रयोग ओळखा?
प्रश्न
89
खालीलपैकी चेन्नई यथील प्रमुख विमानतळ ……….. आहे.
प्रश्न
90
मोडेम हे संगणकाचे कोणते डीव्हाईस आहे?
प्रश्न
91
जयाच्या शाळेच्या दरवाज्याचे तोंड उत्तरेकडे आहे. जया शाळेला निघतांना , दोनदा उजवीकडे वळते . नंतर तीनदा डावीकडे वळते . आता जयाचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
92
जीभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात?
प्रश्न
93
I.S.I. हि गुप्तहेर संघटना ……….. देशाची आहे?
प्रश्न
94
मुलांच्या रांगेत उजवीकडून ७ व्या क्रमांकावर तर डावीकडून ४ थ्या क्रमांकावर रवी उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले  आहेत?
प्रश्न
95
मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्यावेळी रक्त ह्रदयातून …….. वेळा जाते?
प्रश्न
96
मनालीचे डोळे माशासारखे आहेत, म्हणून तिला सर्व ……. म्हणतात.
प्रश्न
97
दवाखाना , शैक्षिणिक संस्था , न्यायालये यांच्या सभोवतालच्या किती मिटर पर्यंतच्या परिसरात ध्वनी वर्जित क्षेत्र संबोधण्यात येते?
प्रश्न
98
अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च
प्रश्न
99
खालील वाक्यात ‘रिती भविष्यकाळी’ वाक्य कोणते ते सांगा?
प्रश्न
100
५ किलो वजनाच्या एका संमिश्रनात १७% क्रोमिअम आहे. तर संमिश्रनातील क्रोमिअमचे वजन किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x