26 December 2024 5:57 AM
अँप डाउनलोड

SRPF नागपूर पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
500000 – 100098 = किती?
प्रश्न
2
दिपा कर्माकर कोणत्या खेळाशी संबंधीत आहेत?
प्रश्न
3
5354556 * 0 = किती?
प्रश्न
4
“अध्यक्ष” या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द काय?
प्रश्न
5
“खड्यात गेली ती आज्ञा” , या वाक्यात क्रियापद काय?
प्रश्न
6
किंग्ज इलेवन पंजाब या संघाचे कर्णधार कोण आहेत?
प्रश्न
7
महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
प्रश्न
8
“सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे.” या वाक्यात अधोरेखित नामऐवजी सर्वनाम काय?
प्रश्न
9
119 / 7 = 17, तर 11900 / 170 = किती?
प्रश्न
10
रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह लिहा?Question title
प्रश्न
11
215 * 132 = किती?
प्रश्न
12
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
13
इन्शुलिन या संप्ररकाअभावी …….. हा रोग होतो.
प्रश्न
14
‘बावन्न दरवाजाचे शहर’ कोणास म्हणतात?
प्रश्न
15
जर २०१६ मध्ये गांधी जयंती रविवार असेल तर त्याच वर्षात नाताळ कोणत्या वारी येईल?
प्रश्न
16
प्रौढ व्यक्तीत नाडीचे ठोके दर मिनिटास …….. इतके असतात.
प्रश्न
17
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
प्रश्न
18
गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची, म्हणजे दादांची भेट ……… (घेणे) क्रियापदाचे योग्य रूप रंगवा.
प्रश्न
19
हाती घेतलेले काम पूर्ण झाले तेव्हा त्याने सुटकेचा ……… टाकला.
प्रश्न
20
‘पायाखाली रान घाली सारे’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
प्रश्न
21
खालील प्रश्नातील विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा?
प्रश्न
22
विदर्भ म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशात कोणत्या दोन प्रशासकीय विभागांचा समावेश होतो?
प्रश्न
23
१००० रुपयाच्या ७५ नोटा व ५०० रुपयाच्या १५० म्हणजे एकूण किती रुपये?
प्रश्न
24
“मदत करणे” या वाक्यप्रचाराचा पर्याय निवडा.
प्रश्न
25
७५ पैसे हे ५ रुपयांचे किती?
प्रश्न
26
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
प्रश्न
27
रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे ………..
प्रश्न
28
पुढीलपैकी शुद्ध शब्द काय?
प्रश्न
29
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
प्रश्न
30
……… हे अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे.
प्रश्न
31
‘जीना हाऊस’ हि प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
32
चित्रकुट धबधबा कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
33
सरदार सरोवर हा वादग्रस्त प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
प्रश्न
34
भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे?
प्रश्न
35
भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते?
प्रश्न
36
पुढीलपैकी शुद्ध शब्द काय?
प्रश्न
37
दवाखाना : डॉक्टर :: ? : शिक्षक, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?
प्रश्न
38
‘एकोणऐंशी लक्ष एकोणऐंशी हजार सातशे नव्याण्णव’ हि संख्या आंरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा.
प्रश्न
39
100000 + 1000000 + 999 = किती?
प्रश्न
40
2340 * 60 = किती?
प्रश्न
41
29, 36, 43, 50, ? प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
प्रश्न
42
…….. या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
प्रश्न
43
7645213 या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानांवर अनुक्रमे कोणते अंक आहेत?
प्रश्न
44
1317519 + 1007423 = किती?
प्रश्न
45
खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते?
प्रश्न
46
87463 + 2135 + 10402 = किती?
प्रश्न
47
महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता?
प्रश्न
48
8 + 4 * 12 / 3 – 6 = ?
प्रश्न
49
10101 * 110 = किती?
प्रश्न
50
आग्रा हे शहर …… या नदीवर आहे?
प्रश्न
51
5 * 1 + 8 * 1000 + 7 * 10 + 6 * 100 = किती?
प्रश्न
52
पुढीलपैकी अशुद्ध शब्द काय?
प्रश्न
53
उद्याने, सिनेमागृहे, बसस्थानके इ. ………. ठिकाणी कचरा करू नये. योग्य विशेषण वापरा?
प्रश्न
54
357528 + 528423 = किती?
प्रश्न
55
“आले …….. मना, तेथे कोणाचे चालेना” रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा.
प्रश्न
56
कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे …….. कमी होते.
प्रश्न
57
‘डेंग्यू’ या तापाची साथ पसरण्यास कारणीभूत असलेली ‘एडीस इजिप्सी’ हि ….. ची जात आहे.
प्रश्न
58
भारताचे राष्ट्रपती कोण?
प्रश्न
59
अमेरीकेचे राष्ट्रपती कोण आहेत?
प्रश्न
60
AZ, BY, CX, ? प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते पद येईल?
प्रश्न
61
गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी वा कर्मचारी ठेवतो?
प्रश्न
62
“नक्कल” या शब्दाचे वचन बदला.
प्रश्न
63
“उद्यान” या शब्दाचे वचन बदला.
प्रश्न
64
टी.बी. हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे?
प्रश्न
65
पंधरा दशलक्ष = किती?
प्रश्न
66
खालीलपैकी भारताचे बॅटमिंटन पटू कोण आहे?
प्रश्न
67
ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
68
खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही?
प्रश्न
69
“पडत्या फळाची ……..” रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा.
प्रश्न
70
भारतीय रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर कोण आहेत?
प्रश्न
71
१६, २५, ३६, ?, ६४ प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
प्रश्न
72
रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
73
खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश ‘प्लास्टिक मनी’ म्हणून केला जातो?
प्रश्न
74
पाच लाख सहा हजार सातशे शहाऐंशी हि संख्या अंकात कशी लिहितात?
प्रश्न
75
3546829 या संख्येत किती मिळवले तर 4300000 येईल?
प्रश्न
76
“स्पष्ट असलेल्या गोष्टीला ………. गरज नसते” योग्य शब्द वापरा.
प्रश्न
77
पुढीलपैकी शुद्ध शब्द काय?
प्रश्न
78
कावीळ हा रोग मानवी शरीरातील …….. या अवयवास जडतो.
प्रश्न
79
“मी रोज योगासने करतो” या वाक्यात सर्वनाम काय?
प्रश्न
80
सात अंकी सर्वात मोठी सम संख्या कोणती?
प्रश्न
81
वर्तमानकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
प्रश्न
82
4563218 + 5432406 = किती?
प्रश्न
83
‘मिहान’ हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे?
प्रश्न
84
‘राष्ट्राचा प्रथम नागरिक’ या शब्दात कोणाचे अचूक वर्णन करता येईल?
प्रश्न
85
सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहचण्यासाठी किमान …….. वेळ लागतो.
प्रश्न
86
70000 + 3000 + 7 + 20 + 500 = किती?
प्रश्न
87
“कवी” या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द काय?
प्रश्न
88
तंबाखूमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे ……… हे घातक रसायन असते.
प्रश्न
89
दुध : लिटर :: ? : मिटर, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?
प्रश्न
90
“सुधीर हुशार मुलगा आहे” या वाक्यात विशेषण काय?
प्रश्न
91
लोकसंख्येनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
92
भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर दोन घटक राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे?
प्रश्न
93
‘उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका’ हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला?
प्रश्न
94
नागपूर हे शहर ……… नदीवर वसले आहे.
प्रश्न
95
सागर तात्यांना म्हणाला. “तुमच्या भावाची मुलगी हि माझ्या मामाची भाची आहे” तर सागर तात्यांचा कोण?
प्रश्न
96
राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अखत्यारित चालते?
प्रश्न
97
भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले?
प्रश्न
98
महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय ……. येथे आहे.
प्रश्न
99
१५ खुर्च्यांची किंमत रु. ९७५० आहे तर अशा तीन डझन खुर्च्यांची किंमत किती?
प्रश्न
100
92225 + 929225 + 9225 = किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x