26 December 2024 6:07 AM
अँप डाउनलोड

SRPF नवी मुंबई पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आय. एस. आर. ओ. म्हणजे?
प्रश्न
2
‘मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा’ वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
3
विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा?
प्रश्न
4
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
प्रश्न
5
अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. ‘वाहने सावकाश चालवा’
प्रश्न
6
डेसीबल हे ….. मोजण्याचे एकक आहे?
प्रश्न
7
‘दिन’ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
8
‘रमेशने पुस्तक वाचले’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
9
पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?12 : 36 :: 19 : ?
प्रश्न
10
एड्स हा रोग कशामुळे होतो?
प्रश्न
11
एका माणसाची ओळख करून देतांना एक स्त्री म्हणाली ” त्याची पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे” तर त्या माणसाचे स्त्रीशी कोणते नाते आहे?
प्रश्न
12
महाराष्ट्राच्या विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते?
प्रश्न
13
Question title
प्रश्न
14
‘बाराराशी’ या विशेषणाचा प्रकार सांगा.
प्रश्न
15
पुढी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील?JKLJ, KLMK, LMNL, MNOM, ?
प्रश्न
16
महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
17
साधारण व्याजानुसार कोणत्या दराने एका रकमेची दाम दुप्पट १० वर्षात होईल?
प्रश्न
18
१.५ कि.मी. + ५० मी. + ५० सें.मी. = किती कि.मी.
प्रश्न
19
द.सा.द.शे. १०% दराने ४५० रुपयांचे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल?
प्रश्न
20
पुढील मालिका पूर्ण करा.al, cn, ep, ….., it, kv
प्रश्न
21
खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा?
प्रश्न
22
मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर ……. से.मी. असते?
प्रश्न
23
एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे ४० कि.मी . प्रति तास जाते व पुणे ते औरंगाबाद ६० कि.मी. प्रती तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती?
प्रश्न
24
भारतातील सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण?
प्रश्न
25
रेल्वे तिकिटाचे दर शेकडा १५ ने वाढविले. पुन्हा काही महिन्यात शेकडा १० ने वाढविला तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली?
प्रश्न
26
भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाचे नामनिर्देश कराल?
प्रश्न
27
चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी ७६ आहे. तर खालीलपैकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती?
प्रश्न
28
ISRO हि संस्था कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
29
१ किलो बाईट म्हणजे किती?
प्रश्न
30
‘शिक्षक मुलांना अंकगणित शिकवतात’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
प्रश्न
31
‘देवकी गीत गात आहे’ या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
32
भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण?
प्रश्न
33
USB म्हणजे काय?
प्रश्न
34
आई वडिलांचे एकूण वय ५३ वर्षे आहे. आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा ७ वर्षाने कमी आहे. तर वडिलांचे वय किती?
प्रश्न
35
एक दोरी सहा ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील?
प्रश्न
36
‘नक्षलबारी’ हे गाव कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
37
राष्ट्रीय स्तरावरील NSG च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष दल कोणते?
प्रश्न
38
ह्रदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात?
प्रश्न
39
महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
40
२ माणसे एक काम ६ दिवसात करतात, तर तेच काम ४ माणसे किती दिवसात करतील?
प्रश्न
41
अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन मार्ग विकसित करण्यासाठी ….. या देशाकडून भारताला आर्थिक व तांत्रिक साहाय्य मिळणार आहे?
प्रश्न
42
……. हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे?
प्रश्न
43
पुढीलपैकी विसंगत घटक शोधा.
प्रश्न
44
जो देशासाठी बलिदान करतो तो …..
प्रश्न
45
घड्याळात ९ वाजून १० मिनिटे झाली असता, तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोनाचे माप किती असेल?
प्रश्न
46
यातील मोठी संख्या कोणती?Question title
प्रश्न
47
दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
प्रश्न
48
महाराष्ट्र राज्य विधानसभेत किती सदस्य आहेत?
प्रश्न
49
१ ते १० पर्यंतच्या अंकाची क्रमावर बेरीज किती?
प्रश्न
50
एक संख्या २०% ने वाढविल्यास १८० होते. तर ती संख्या कोणती?
प्रश्न
51
महाराष्ट्र राज्यपालांचे नाव काय?
प्रश्न
52
‘मी कादंबरी लिहीन’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
53
महाराष्ट्र SRPF चे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
54
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
प्रश्न
55
“अलझनशाह कप” हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
56
‘सुधा आणि राधा खेळत होत्या’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
57
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
58
Question title
प्रश्न
59
भाषा म्हणजे ……..?
प्रश्न
60
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता?
प्रश्न
61
SRPF म्हणजे काय?
प्रश्न
62
एक हौद एका नळाने ६ तासात भरतो; तर दुसऱ्या नळाने ८ तासात रिकामा होतो, जर दोन्ही नळ एकाचा वेळी सुरु केल्यास तो रिकामा हौद किती तासात भरेल?
प्रश्न
63
‘बसला’ या शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
64
महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोठे आहे?
प्रश्न
65
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
प्रश्न
66
एका सांकेतिक भाषेत 342 हि संख्या 576 अशी लिहितात, तर 154 हि संख्या कशी लिहावी?
प्रश्न
67
खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आहे?
प्रश्न
68
सध्या भारताचे गृमंत्री कोण आहेत?
प्रश्न
69
महाराष्ट्राचे विद्यमान वित्तमंत्री कोण आहेत?
प्रश्न
70
एका कुस्ती स्पर्धेत प्रत्येक मल्लाने एक-एकदा कुस्ती खेळली तेव्हा ४५ सामने झाले, तर त्या स्पर्धेत एकूण किती मल्लांनी भाग घेतला?
प्रश्न
71
मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण …… आहेत?
प्रश्न
72
54*54 – 46*46 = ?
प्रश्न
73
a,b व c या तीन संख्या असून a:b=2:3, b:c=4:5 असे प्रमाण आहे, तर a:b:c=?
प्रश्न
74
जर GOLF साठी FGOL असेल तर TAKE साठी काय असेल?
प्रश्न
75
एका वर्तुळाची त्रिज्या १४ से.मी आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
76
एका परीक्षेत एका मुलास ७०० पैकी ५०४ गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले?
प्रश्न
77
भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर …… येथे आहे?
प्रश्न
78
७० व १०५ चा ल.सा.वि. २१० आहे. तर म.सा.वि. किती?
प्रश्न
79
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात अचूक पर्याय निवडा.सूर्य : तारा :: ? ग्रह
प्रश्न
80
तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता?
प्रश्न
81
रिक्त चौकोन पूर्ण करा.Question title
प्रश्न
82
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?Question title
प्रश्न
83
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
84
मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत?
प्रश्न
85
जर CUT = XFG तर YES = ?
प्रश्न
86
समोरील मालिकेत गटात न बसणारा शब्द ओळखा.सोने, चांदी, तांबे, ?
प्रश्न
87
एका शिवण यंत्राची छापील किंमत २४०० रुपये आहे. दुकानदार छापील किंमतीवर १०% सुत देतो, तरीही त्यास ८% नफा होतो. तर त्या शिवण यंत्राची खरेदीची किंमत किती?
प्रश्न
88
विद्युत दिव्यामध्ये …….. या धातूचा तंतू असतो.
प्रश्न
89
जर AT = 20, BAT = 40 तर CAT = किती ?
प्रश्न
90
पुढील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?4, 36, 100, 196, ?
प्रश्न
91
गिरीश शब्दाचा विग्रह ओळखा?
प्रश्न
92
एका चौरसाची परिमिती ६० से.मी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल?
प्रश्न
93
सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता?
प्रश्न
94
पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा ” आपण अभ्यास करू”?
प्रश्न
95
“भारत छोडो आंदोलन” कोणत्या वर्षी सुरु झाले?
प्रश्न
96
‘ससा’ शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा.
प्रश्न
97
विधानपरिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी …… वर्षे असतो?
प्रश्न
98
गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरोधी अभियान पथकाचे नाव काय आहे?
प्रश्न
99
a हा b पेक्षा उंच, z हा a पेक्षा उंच, b हा y पेक्षा उंच आहे आणि c हा सर्वात उंच आहे, तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल?
प्रश्न
100
संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते?

राहुन गेलेल्या बातम्या

x