28 January 2025 7:37 AM
अँप डाउनलोड

SRPF पुणे पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते?
प्रश्न
2
एका चौरसाच्या बाजूची लांबी ८ सेंमी आहे. तर त्याची परिमिती काढा.
प्रश्न
3
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
4
अत्यंत भोळा मनुष्य या अर्भाचा अलंकारिक शब्द निवडा.
प्रश्न
5
ज्वाला गट्टा हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
6
तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलविण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल कराल?
प्रश्न
7
इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे …….. हे होते.
प्रश्न
8
निलू नावाचा काळा कुत्रा होता. विशेषण ओळखा.
प्रश्न
9
पोपट : पिंजरा :: माणूस : ?
प्रश्न
10
१३ व्या ऑलिंम्पिक स्पर्धा २०१२ साली कोठे पार पडल्या?
प्रश्न
11
महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे?
प्रश्न
12
भूगोलामध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहे?
प्रश्न
13
…….. हे महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक होय.
प्रश्न
14
जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते, तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते?
प्रश्न
15
देवघर या शब्दाचे लिंग ओळखा.
प्रश्न
16
रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर ……. आहेत?
प्रश्न
17
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
प्रश्न
18
उत्तर व पूर्व दिशामध्ये कोणती दिशा असते?
प्रश्न
19
२००, ३०० आणि १०५ यांचा म.सा.वि. काढा?
प्रश्न
20
पेनिसिलीन चा शोध कोणी लावला?
प्रश्न
21
आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
22
मराठी वर्णमालेमध्ये …… स्वर आहेत.
प्रश्न
23
१२५ चे २०% म्हणजे किती?
प्रश्न
24
H1N1 हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडीत आहे?
प्रश्न
25
वंदे मातरम् हे गीत कोणी लिहिले?
प्रश्न
26
एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली विकलांग महिला.
प्रश्न
27
एका कोणाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा १० अंश ने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोण आहे?
प्रश्न
28
ज्याला लिहता व वाचता येत नाही असा
प्रश्न
29
ताशी २४ किमी वेगाने धावणारा सायकलस्वार अडीच तासात किती अंतर पार करेल?
प्रश्न
30
खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो?
प्रश्न
31
एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला मांजर म्हटले, मांजरीला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, ह्त्त्याला ससा म्हटले तर जंगलाचा राजा कोणाला म्हणावे?
प्रश्न
32
एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक १७ वा असल्यास, त्या रांगेत एकूण मुले किती?
प्रश्न
33
एका महिन्यात ८ तारखेला मंगळवार होता, तर त्याच महिन्याच्या २५ तारखेला कोणता वार होता?
प्रश्न
34
१/२ या व्यवहारी अपूर्णांकाचे किंमत किती?
प्रश्न
35
दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. सदोहर :
प्रश्न
36
पृथ्वीला सर्वात जास्त जवळचा ग्रह कोणता?
प्रश्न
37
बौध्द धर्माचे संस्थापक गौतम बुध्द यांचा जन्म इ. पूर्व ५६३ मध्ये ……. येथे झाला.
प्रश्न
38
अभिषेक उगवत्या सूर्याला नमस्कार करून डावीकडे दिन वेळा काटकोनात वळला, तर त्याच्या समोरची दिशा कोणती?
प्रश्न
39
खालील पर्यायातील नृप या शब्दासाठी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
40
काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ ओळखा.
प्रश्न
41
महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे?
प्रश्न
42
२८.३ किमी हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने लिहता येईल?
प्रश्न
43
गटात न बसणारे पर्याय ओळखा.
प्रश्न
44
महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
प्रश्न
45
नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
46
नाथसागर हे धरण कुठे आहे?
प्रश्न
47
भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे रेडिओवर कोणत्या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात?
प्रश्न
48
सुवाहक : तांबे :: दुर्वाहक : ?
प्रश्न
49
इन्शुलीन हे संप्रेरक कुठल्या अवयावामुळे निर्माण होतो?
प्रश्न
50
खरेदी किंमत = २७२.८० रुपये, विक्री किंमत =२९०.५० रुपये तर नफा?
प्रश्न
51
आई-मुलगी यांच्या वयाची बेरीज ३० वर्षे व मुलीचे आजचे वय ८ वर्ष आहे जे आई मुलीपेक्षा आज १४ वर्षांनी मोठी असल्यास मुलीच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती?
प्रश्न
52
केंद्र सरकारमध्ये सध्या हे ……. गृहमंत्री आहेत.
प्रश्न
53
RAM म्हणजे काय?
प्रश्न
54
फेसबुकचे संस्थापक कोण आहे?
प्रश्न
55
सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते?
प्रश्न
56
९.९९ मी. लांबीच्या तारेतून ९ सेंमी तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल?
प्रश्न
57
सन २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास देण्यात आला?
प्रश्न
58
पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थाचा वाक्यप्रचार पर्यायातून निवडा.
प्रश्न
59
महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते?
प्रश्न
60
सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?
प्रश्न
61
विरुद्ध लिंगी नसलेली जोडी ओळखा.
प्रश्न
62
लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत?
प्रश्न
63
3, 4, 7, 11, 18, 29, ……?
प्रश्न
64
विकीलिक्स या वेबसाईटचे संस्थापक खालीलपैकी कोण?
प्रश्न
65
अपूर्ण म्हण पूर्ण करा ………. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.
प्रश्न
66
आईन दिलेला लाडू खाल्ला. या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
67
पोंगल हा सन कोणत्या राज्यामध्ये सजरा केला जातो?
प्रश्न
68
बनगरवाडी या कादंबरीचे लेखक ……… आहेत?
प्रश्न
69
या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व जनतेला समजावले.
प्रश्न
70
दैवाने हात देणे या वाक्यप्रचारचा योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
71
ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
72
तो मी नव्हेच, ब्रम्हचारी, मोरूची मावशी या नाटकांचे नाटककार कोण?
प्रश्न
73
डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा.
प्रश्न
74
सिक्कीम या राज्याजी राजधानी कोणती?
प्रश्न
75
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्षांसाठी राखीव आहे?
प्रश्न
76
१२५ चे घनमुळ किती?
प्रश्न
77
महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
प्रश्न
78
एक डझन केळीची किंमत १८ रु. आहे तर अशा अडीच डझन केळीची किंमत किती?
प्रश्न
79
घड्याळात ८ वा. २० मिनिटे झाली असताना तास काटा व मिनिटकाटा यांच्यात किती अंश मापाचा कोण होतो?
प्रश्न
80
सकाळी १० वाजल्यापासून २ वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो?
प्रश्न
81
चलेजाव हि चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली?
प्रश्न
82
अशील : वकील :: रोगी : ?
प्रश्न
83
तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
84
डेक्कन क्वीन हि रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते?
प्रश्न
85
विधानपरिषद निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय किमान ……. वर्षे असावे लागते.
प्रश्न
86
सन २०१५ नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाही या देशाची आहे?
प्रश्न
87
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ …….. यांचेकडून दिली जाते.
प्रश्न
88
श्री नारायण मूर्ती कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत?
प्रश्न
89
माधव वर्गातील मित्रांमध्ये सतत भांडण लावून देत असे त्यामुळे मित्र त्याला …… म्हणत. हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ होईल?
प्रश्न
90
पाण्याचे रेणूसुत्र काय?
प्रश्न
91
खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे?
प्रश्न
92
प्रख्यात फूटबॉलपटू लिओनेल मिस्सी हा कोणत्या देशाकडून खेळतो?
प्रश्न
93
विंम्बल्डन स्पर्धा कोठे खेळविल्या जातात?
प्रश्न
94
सकाळी १०.३० वा. सुरु झालेला क्रिकेटचा सामना दुपारी २.१५ वा. संपला तर सामना किती वेळ सुरु होता?
प्रश्न
95
एका कोणाचे माप २८ अंश आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप काढा.
प्रश्न
96
खालील संख्यामालिकेतील क्रमाने येणारी संख्या ओळखा.3, 7, 12, 18, …..
प्रश्न
97
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
प्रश्न
98
रक्तातील कोणता घटक वाढल्याने ह्रदयरोग होण्याची शक्यता वाढते?
प्रश्न
99
पुढीलपैकी कोणता आजार डासांमुळे फैलावत नाही?
प्रश्न
100
प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x