21 December 2024 8:25 PM
अँप डाउनलोड

SRPF वडसा गडचिरोली पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मेजर ध्यानचंद हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?
प्रश्न
2
पाकिस्तानची राजधानी कोणती?
प्रश्न
3
लोहगाव विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
4
५ मुलांचे अनुक्रमे वय १५, २०, २५, ३५, ४० असेल तर त्यांचे सरासरी वय काढा?
प्रश्न
5
राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो?
प्रश्न
6
४ वाजता घड्याळातील काट्यामध्ये किती मापाचे कोन होईल?
प्रश्न
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
8
6745 – 3572 = ?
प्रश्न
9
अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे?
प्रश्न
10
ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
11
भारतीय नौदलातून नुकतीच सेनानिवृत्त करण्यात आलेली युद्धनौका कोणती?
प्रश्न
12
७७० चे ३० टक्के किती?
प्रश्न
13
पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
14
पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता?
प्रश्न
15
चिमणी घरटे बांधत होती. या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
16
ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो?
प्रश्न
17
पाणी टंचाईमुळे घरी नळाला दर पाच दिवसांनी पाणी येते. तर दोन आठवड्यापूर्वी नळाला पणी होते, तर यापुढे पुन्हा नळाला पणी केव्हा येईल?
प्रश्न
18
भारताचा घटनात्मक प्रमुख कोण?
प्रश्न
19
645 + 650 – 65 = ?
प्रश्न
20
कस्तुरचंद पार्क कोठे आहे?
प्रश्न
21
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
प्रश्न
22
१२०० रुपये मुद्दल द.सा.द.शे. १० टक्के दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल?
प्रश्न
23
भारताचे झीरो मैल कुठे आहे?
प्रश्न
24
प्रणिपात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
25
‘बोके’ सन्यासी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.
प्रश्न
26
२५ सायकलीची खरेदी किंमत २० सायकलीच्या विक्री किंमती एवढी आहे तर व्यवहारात किती टक्का नफा झाला?
प्रश्न
27
कुसुमाग्रज हे टोपण नाव असलेले साहित्यिक?
प्रश्न
28
एका सांकेतिक भाषेत WRITE हा शब्द YTKVG असा लिहतात तर त्याच सांकेतिक भाषेत WHAT हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
29
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
30
नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
31
पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?
प्रश्न
32
रझिया व अनघा यांचे १२ वर्षानंतरचे एकूण वय हे १२ वर्षापूर्वीच्या एकूण वयाच्या ४ पट आहे तर त्यांचे आजचे वय किती  असेल?
प्रश्न
33
ईडन गार्डन हे नाव कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
34
६ मजूर एक काम १८ दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम २ मजूर किती दिवसात पूर्ण करतील?
प्रश्न
35
गवईबुवा, आपण तर कमालच केली (या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल)
प्रश्न
36
एक घनमीटर म्हणजे …….. घनसेंटीमीटर
प्रश्न
37
x च्या 20 टक्क्यांचे 20 टक्के = 30 तर x = किती?
प्रश्न
38
विधी मंडळात अर्थसंकल्प कोण सादर करतो?
प्रश्न
39
सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
40
भारताचे २९ वे राज्य कोणते आहे?
प्रश्न
41
कालिदासाने मेघदुत काव्य कोठे लिहिले?
प्रश्न
42
दिलवारा मंदिर कोठे आहे?
प्रश्न
43
दुकानदाराने पुस्तकाचे गठ्ठे बांधले. (अधोरेखित नामचे लिंग ओळखा)
प्रश्न
44
नॅशनल फायर कॉलेज कोठे आहे?
प्रश्न
45
गटात न बसणारा पद ओळखा.
प्रश्न
46
जर आगगाडीला बस म्हटले, बसला ट्रॅक्टर म्हटले, ट्रॅक्टरला कार म्हटले, कारला स्कूटर म्हटले, स्कूटरला मोटारसायकील म्हटले तर शेत नांगरण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो?
प्रश्न
47
विसंगती ओळखा.
प्रश्न
48
भंडारदारा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
49
राज्य राखीव पोलीस बलाचे महाराष्ट्रात एकूण किती गट आहेत?
प्रश्न
50
एनएसजी म्हणजे काय?
प्रश्न
51
भीमशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
52
इ.स. २०१२ च्या शेवटी सोमवार झाला. तर २००८ च्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने झाला?
प्रश्न
53
पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय फक्त एकवचनी नामालाच जोडता येतात?
प्रश्न
54
पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो?
प्रश्न
55
वाराणसी हा कोणाचा मतदार संघ आहे?
प्रश्न
56
‘उलटी अंबारी हाती येणे’ या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
प्रश्न
57
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.शिक्षक : खडू :: ड्रायव्हर : ?
प्रश्न
58
इव्हिएम हे कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
59
100 : 20 :: ? : 4
प्रश्न
60
युनियन कार्बाईट वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली?
प्रश्न
61
‘आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली’ या वाक्याचा प्रयोग ओळखा?
प्रश्न
62
वर्तुळ : परिघ :: चौकोन : ?
प्रश्न
63
९० या संख्येची तिप्पट करून त्यातून १४ संख्येची चौपट वजा केल्यास उत्तर काय येईल?
प्रश्न
64
पोलीस दलातील सर्वात खालचे पद?
प्रश्न
65
७० व १०५ या दोन संख्यांचा ल.सा.वी. २१० आहे तर मसावी किती?
प्रश्न
66
एका दोरीचे समान दहा भाग करायचे असल्यास दोरी किती वेळा कापावी लागेल?
प्रश्न
67
महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात?
प्रश्न
68
लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
69
AB : CD :: EFQuestion title
प्रश्न
70
एका व्यक्तीकडे बोट दाखवून मानस म्हणाला, “तो माझ्या आईच्या भावाच्या भाऊजीचा मुलगा आहे” तर मानसचे त्या मुलाशी काय नाते आहे?
प्रश्न
71
GT : IR :: KP : ?
प्रश्न
72
एका चौरसाची परिमिती ३६ सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल?
प्रश्न
73
‘प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे अथक परिश्रम करून राष्ट्राचे भविष्य उज्वल करावे’ (वाक्यप्रकार ओळखा)
प्रश्न
74
कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
75
१ लिटर ३४.५० दराने ५ लिटर डिझेल विकत घेतले जर पेट्रोल पंपवाल्यास २०० रुपये दिले तर तो किती रुपये परत देईल?
प्रश्न
76
नॅचरल गॅस व गोबर गॅस या दोन्हमध्ये आढळणारा वायू कोणता?
प्रश्न
77
राष्ट्रगीत गाण्यास किती वेळ लागतो?
प्रश्न
78
पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
प्रश्न
79
माणसे : गर्दी :: झाडे : ?
प्रश्न
80
समृद्धी कॉरीडोर कोणत्या दोन शहरांना जोडतो?
प्रश्न
81
पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.
प्रश्न
82
सकाळी ७ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत घड्याळाच्या तास व मिनिट काट्यात किती वेळा काटकोन येईल?
प्रश्न
83
रोहनने ढोल वाजवला. (अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा)
प्रश्न
84
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
प्रश्न
85
त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उन्मळुन पडले. (अधोरेखित शब्दातील विभक्ती कारकार्थ ओळखा)
प्रश्न
86
पुढीलपैकी वचन बदलानुसार चुकीची जोडी कोणती?
प्रश्न
87
१२० मुलांपैकी ६५% मुले पास झाली तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती?
प्रश्न
88
समानार्थी शब्दाची योग्य जोडी लावा.
प्रश्न
89
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहली?
प्रश्न
90
25 * 25 / 5 = ?
प्रश्न
91
भारतात २०१६ मध्ये नोटाबंदी कधी झाली?
प्रश्न
92
भारताचे सर्वोच्च सेनानी कोण आहेत?
प्रश्न
93
EH : JM :: MP : ?
प्रश्न
94
महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता?
प्रश्न
95
शिवाजी विद्यापीठ कोठे आहे?
प्रश्न
96
मदर ऑफ ऑल बॉम्बस् कोणत्या देशावर टाकण्यात आला?
प्रश्न
97
इंडिया गेट कोठे आहे?
प्रश्न
98
रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो?
प्रश्न
99
विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
प्रश्न
100
‘उन्मीलित होणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

राहुन गेलेल्या बातम्या

x