27 January 2025 9:54 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-1

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणता रोग जीवनसत्व बी. च्या अभावाने होतो?
प्रश्न
2
कोणी ‘न्यू इंडिया’ हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला?
प्रश्न
3
‘एड्स’ या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता?
प्रश्न
4
स्वदेशी चळवळ सर्वप्रथम केव्हा सुरु झाली.
प्रश्न
5
‘ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते’ या अर्थाची जुळणारी म्हण खालीलपैकी कोणती?
प्रश्न
6
महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यान कोणता घाट वसलेला आहे?
प्रश्न
7
‘युनिसेफ’ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे ……………… यांचाशी संबंधित आहे.
प्रश्न
8
पुढीलपैकी कोणता शब्द ‘साधित’ शब्द नाही?
प्रश्न
9
तळहातावर मावणारे संगणकीय उपकरण कोणते?
प्रश्न
10
‘पुरोगामी’ या शब्दाचा अर्थ काय?
प्रश्न
11
सन किती मध्ये दादाभाई नौरोजीनी ‘रास्त गोफ्तर’ हे साप्ताहिक सुरु केले?
प्रश्न
12
संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय …………… येथे आहे.
प्रश्न
13
सध्या केंद्र शासनाच्या विधी व न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून …………. यांचा उल्लेख करता येईल.
प्रश्न
14
अणुविद्युत प्रकल्प व राज्यांची अयोग्य जोडी ओळखा.
प्रश्न
15
‘नेहमी दुसऱ्याला मदत करा.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
16
She took me quite seriously to task. (Choose the correct passive voice of above sentence.)
प्रश्न
17
‘भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा एक भाग आहे.’ अशा स्वरूपाचा निर्णय कोणत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
प्रश्न
18
Choose the correct positive degree of the following sentence.Carbon is more useful than any other element.
प्रश्न
19
जागतिक व्यापार संघटनेतील सदस्य देशांची एकूण संख्या ……………. आहे.
प्रश्न
20
कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल’ या शब्द्समुहासाठी योग्य शब्द शोधा.
प्रश्न
21
He said to me, “Will you give your book?” (Change the indirect speech)
प्रश्न
22
‘सुवर्णदुर्ग’ किल्ला ………. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
23
‘जागतिक आरोग्य दिन’ केव्हा पाळला जातो?
प्रश्न
24
भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्षपद भूषविण्याचा मान सर्वप्रथम …………… यांना लाभला.
प्रश्न
25
सन २०१८ मध्ये केंद्र सरकारच्या युवा आणि खेळ मंत्रालयाने दादू चौगुले या कुस्ती प्रशिक्षकाचा ……….. हा पुरस्कार देऊन गौरव केला.

राहुन गेलेल्या बातम्या

x