27 January 2025 9:49 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-100

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘चर्पटपंजरी’ या अलंकायुक्त शब्दाचा अर्थ सांगा.
प्रश्न
2
घटनेतील कोणत्या कलमानुसार ‘आर्थिक आणीबाणी’ लागू करता येते?
प्रश्न
3
चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणते रजत देशातील पहिले सेंद्रिय राज्य ठरले आहे?
प्रश्न
5
Nothing else travels so fats as light. (Make comparative and choose correct answer.)
प्रश्न
6
भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
7
भारताची राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी संपूर्णतः अमलात आली?
प्रश्न
8
Brutus loved Caesar. (Change into Negative.)
प्रश्न
9
खालीलपैकी मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण दर्शविणारा पर्याय निवडा.
प्रश्न
10
भारतात घटकराज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतो?
प्रश्न
11
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्था’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?
प्रश्न
12
खालील पर्यायांमधील ‘समीकरण’ या शब्दास समानार्थी नसलेला शब्द निवडा.
प्रश्न
13
‘भरतपूर राष्ट्रीय उद्यान’ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
14
जर DEAR – ४५११८, तर SPOT = ?
प्रश्न
15
…….. of the students is clever. (Choose the correct alternative.)
प्रश्न
16
Choose the correct antonym of the word : Abundant
प्रश्न
17
जर SCHOOL म्हणजे १९-३-८-१५-१५-१२ तर POWER म्हणजे?
प्रश्न
18
भारताचे सर्वोच्च शौर्यपदक खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
19
एका संख्येमधून त्या संख्येच्या ७० टक्के वजा केले असता २१० शिल्लक राहतात, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
20
वयोवृद्धांचा आदर करा. – नकारार्थी वाक्य बनवा.
प्रश्न
21
जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा प्रकाश पसरतो. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
प्रश्न
22
मालिका पूर्ण करा – १, ३, ६, १०, १५, ?
प्रश्न
23
एका घनाचे घनफळ १२५ घन सें.मी. आहे तर त्याच्या एकूण पृष्ठांचे क्षेत्रफळ किती चौ.सें.मी. असेल?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणते ठिकाण हे कागद गिर्ण्यांशी संबंधित नाही?
प्रश्न
25
“Have you no manners?” shouted the woman angrily. (Change into indirect narration.)

राहुन गेलेल्या बातम्या

x