27 January 2025 9:45 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-101

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राष्ट्रपतीस पदग्रहणसमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
प्रश्न
2
Choose the correct figure of speech in the sentence.The child is father of man.
प्रश्न
3
I asked him, “Do you read played?” (Change into indirect speech)
प्रश्न
4
‘वृद्ध’ या शब्दाचे भाववाचक नाम खालीलपैकी काय होईल?
प्रश्न
5
एका गोलाची त्रिज्या एक सें.मी. आहे तर त्याचे घनफळ किती घन सें.मी. असेल?
प्रश्न
6
सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते?
प्रश्न
7
‘पुणे’ या शब्दाचे विशेषण खालीलपैकी असे होईल?
प्रश्न
8
दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता. उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल?
प्रश्न
9
‘प्राप्तिकर’ हा कोणत्या प्रकारचा कर आहे?
प्रश्न
10
खालीलपैकी विसंगत गट ओळखा.
प्रश्न
11
जर पाहिल्या संख्याजोडीत जो संबंध आहे तोच दुसऱ्या जोडीत असेल तर प्रश्नचिन्हाला योग्य पर्याय कोणता?३५२ : ५९८ : : ७४२ : ?
प्रश्न
12
‘डीएनए’ रेणूच्या संरचनेची प्रतिकृती खालीलपैकी कोणी तयार केली?
प्रश्न
13
बांगलादेशात खेळल्या गेलेल्या सन २०१६ च्या ‘आशिया चषक टी-२० स्पर्धे’तील अजिंक्यपदाचा मानकरी ठरलेला संघ ……….
प्रश्न
14
भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्कांतर्गत मोडणाऱ्या ‘घटनात्मक उपाययोजनेच्या हक्का’शी संबंधित असणारे कलम कोणते?
प्रश्न
15
Pick out the correct sentence from the following.
प्रश्न
16
‘चारमिनार’ ही ऐतिहासिक वास्तू कोठे आहे?
प्रश्न
17
‘घरकोंबडा’ या शब्दास विरुद्धार्थी ठरणारा शब्द निवडा.
प्रश्न
18
‘बापरे ……… केवढा मोठा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल?
प्रश्न
19
It is time to shut the office. (Change the voice.)
प्रश्न
20
वाक्यप्रकार ओळखा : सूर्य उगवताच प्रकाश पसरतो.
प्रश्न
21
‘इस्त्रायल’ या देशाची राजधानी कोणती?
प्रश्न
22
जर PLAN – 43, तर DOG = ?
प्रश्न
23
जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण किती समित्यांमार्फत चालते?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणास ‘भारतीय उद्योगधंद्याचे जनक’ म्हणून संबोधले जाते?
प्रश्न
25
Pick out the wrong sentence.

राहुन गेलेल्या बातम्या

x