27 January 2025 9:52 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-102

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the correct clause from the following for : This is Mr. Ramswami, great artist ……..
प्रश्न
2
८/१०० = ?
प्रश्न
3
भीमा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते?
प्रश्न
4
The word ‘Selfdefence’ is formed out of two parts : Self + Defence. Which one of the followings does not correctly match in this formation?
प्रश्न
5
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.‘चक्रीवादळ आले आणि लोकांची घाबरगुंडी उडाली.’
प्रश्न
6
What is the suffix used in the word : Speaker
प्रश्न
7
सरिता निबंध लिहिते. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
8
‘कोरकू’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यात आढळते?
प्रश्न
9
विमल, ऐश्वर्या व गीता यांच्या वयाचे गुणोत्तर २ : ३ : ५ असून ऐश्वर्याचे वय १२ वर्ष असेल तर विमल व गीताचे वय अनुक्रमे किती वर्षे असेल?
प्रश्न
10
‘टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ ही संस्था कोठे आहे?
प्रश्न
11
खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा.
प्रश्न
12
‘कोल्हापूर’ हे जिल्ह्याचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर असलेले आहे?
प्रश्न
13
संगमवर हे खनिज कोणत्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर प्राप्त होते?
प्रश्न
14
Pick out the clause that completes the sentence correctly :Sonali would like the girls …….. in the field.
प्रश्न
15
खालीलपैकी कोणती वनस्पती अन्नसंचय करणाऱ्या मुळाचे उदाहरण दर्शविते?
प्रश्न
16
राजेवाडी हे ठिकाण ………. उत्पादनासाठी प्रसिध्द आहे?
प्रश्न
17
‘हिमरू शाली’ निर्मितीसाठी प्रसिध्द असणारे ठिकाण कोणते?
प्रश्न
18
‘अधांतरी लोंबकळणारा’ य शब्दसमूहास योग्य शब्द सुचवा.
प्रश्न
19
एका प्राणी संग्रहालयातील मोर, हरीण व वाघ यांची संख्या मिळून ६० होती; हरिणांची संख्या मोरांच्या १/२ आहे व त्या सर्वांच्या पायांच्या एकूण संख्या १८० आहे. तर हरिणांची व मोरांची संख्या किती?
प्रश्न
20
मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
21
As soon as the bell rang, the students rushed out of the room. (Use ‘No sooner …… than’)
प्रश्न
22
There is no smoke without fire. (Make it affirmative.)
प्रश्न
23
‘ससेमिरा लावणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
प्रश्न
24
१ मार्च २०१६ रोजी फोर्ब्सद्वारे घोषित सन २०१६ च्या जगातील अब्जाधिशांची यादीत कोणी पहिले स्थान पटकाविले?
प्रश्न
25
सुरेखाला एकूण ६० कि.मी. अंतर चालावयाचे आहे. ती ताशी ३ कि.मी. या वेगाने ६ तास चालली तर तिचे किती कि.मी. अंतर चालावयाचे राहिले?

राहुन गेलेल्या बातम्या

x