3 December 2024 10:33 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-103

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एखाद्या संस्थेने आपल्या स्थापनेची पन्नास वर्षे पूर्ण केल्यानंतर कोणता महोत्सव साजरा केला जातो?
प्रश्न
2
मी परीक्षा देत आहे. या वाक्याचा काळ कोणता आहे?
प्रश्न
3
नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणते संबोधन वापरले जाते?
प्रश्न
4
‘डेक्कन रयत असोशिएशन’ ही संस्था कोणी स्थापन केली?
प्रश्न
5
‘सुधारक’ हे साप्ताहिक कोणी सुरु केले होते?
प्रश्न
6
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे हवीत?AZYB, CXWD, EVUF, GTSH, ?
प्रश्न
7
Choose the correct synonym of the word : Expand
प्रश्न
8
२०१० या वर्षी एक जानेवारी रोजी शुक्रवार होता तर त्या वर्षात एकूण शुक्रवार किती येतील?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने उक्ती व कृती यांमध्ये एकवाक्यता दर्शवून स्वतः विधवाविवाह केला?
प्रश्न
10
घटकराज्याच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते?
प्रश्न
11
झाशीचे राज्य कोणत्या वर्षी खालसा करण्यात आले?
प्रश्न
12
वाळवंटी प्रदेशातील खालीलपैकी मुख्य पिक कोणते आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी ‘जातीय निवडा’ घोषित करणारे ब्रिटीश पंतप्रधान कोण?
प्रश्न
14
वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज १० वर्षांपूर्वी ५० वर्षे होती. तर २० वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल?
प्रश्न
15
If he had tried, he …… a job.
प्रश्न
16
Choose the correct adverb to fill in the blank.……… he down with flu, he can’t go to school.
प्रश्न
17
Which of the following word is different from others?
प्रश्न
18
My brother …… in military since 2002.
प्रश्न
19
‘मुलाहिजा बाळगणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणताआहे?
प्रश्न
20
Convert the verb ‘Punish’ into the noun form, choose the correct answer from the following.
प्रश्न
21
दोन संख्यांचे गुणोत्तर १ : २ आहे. दोन्ही संख्यंत ७ मिळविले असता त्यांचे गुणोत्तर ३ : ५ होते, तर मोठी संख्या कोणती?
प्रश्न
22
‘युद्धाला भिणारा’ या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल?
प्रश्न
23
खालीलपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?४०, ८०, १४०, २२०, ?
प्रश्न
24
एकतीस मुलींच्या रांगेत लीनाचा डावीकडून पंधरावा क्रमांक आहे, तर उजवीकडून मोजल्यास तिचा क्रमांक कितवा येईल?
प्रश्न
25
सर्वजन रांगेत उभे रहा. या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x