27 January 2025 9:17 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-105

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राज्यसभेचे किती सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतात?
प्रश्न
2
खालील उदाहरणातील ‘रस’ कोणता आहे? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.“जिंकू किंवा मारू, भारतभूच्या शत्रूसंगे युध्द आमुचे सुरु”
प्रश्न
3
१२ व १६ या दोन सम संख्यांचा ल.सा.वि. किती?
प्रश्न
4
मैथिली, विद्या, जान्हवी व गंगा यांना मराठी या विषयात अनुक्रमे ६७, ७५, ८३ व ८९ गुण मिळाले तर प्रियाला ७३ गुण मिळाले. तर सर्वांची मराठी विषयातील गुणांची सरासरी किती?
प्रश्न
5
७ मार्च, २०१६ रोजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी दिल्ली येथे कोणत्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला.
प्रश्न
6
‘पंधरवड्याने प्रसिध्द होणारे’ यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय अचूक ठरेल?
प्रश्न
7
Don’t touch this instrument. (Change the voice.)
प्रश्न
8
‘विधवाविवाह मंडळा’ची स्थापना कोणी केली?
प्रश्न
9
‘दुरात्मा’ या जोडशब्दाची फोड केल्यास योग्य ठरणारी फोड निवडा?
प्रश्न
10
आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे दुप्पट आणि दीडपट केल्यास किती पट होईल?
प्रश्न
11
एका मासिकात छापल्या जाणाऱ्या ६६ लेखांपैकी ६/११ शैक्षणिक लेख असतात, तर शैक्षणिक लेखांची संख्या किती?
प्रश्न
12
The Captain asked the players if they were tired. (Change into direct form.)
प्रश्न
13
I said, “Lets not jump to conclusions.” ( Change into indirect form.)
प्रश्न
14
Choose the correct figure of speech in the sentence :To err is human, to forgive is divine.
प्रश्न
15
‘भारत जोडो अभियाना’चे प्रणेते कोण होते?
प्रश्न
16
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवित असताना २०० षटकार मारण्याचा विक्रम करणारा भारतीय कर्णधार …………..
प्रश्न
17
०.०९ म्हणजे किती?
प्रश्न
18
‘विदुषी’ या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते आहे?
प्रश्न
19
एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजुंतील लंबांतर ५ सें.मी. असून क्षेत्रफळ ८० चौ.सें.मी. आहे तर त्याच्या समांतर बाजूंची बेरीज किती सें.मी. असेल?
प्रश्न
20
Change the given sentence to compound sentence without changing the meaning : For all his riches, he is not happy.
प्रश्न
21
खालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.भित्या पाठी ……..
प्रश्न
22
एका दंडगोलाची त्रिज्या ७/२ सें.मी. आणि उंची ४ सें.मी. असल्यास त्याचे घनफळ किती घन सें.मी. असेल?
प्रश्न
23
चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ किती पट होईल?
प्रश्न
24
सुप्रसिध्द ‘मीनाक्षी मंदिर’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
25
एका समभूज चौकोनाचे कर्ण २४ सें.मी. आणि १० सें.मी. आहेत तर त्यांची बाजू किती सें.मी. असेल?

राहुन गेलेल्या बातम्या

x