24 December 2024 11:38 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-106

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुणे कराराशी संबंधित असणारे नेते कोण?
प्रश्न
2
Pick out the clause that completes the sentence correctly :Ramesh would like the boys ……… in the field.
प्रश्न
3
दशरथाने आवाज ऐकून बाण सोडला. – वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
4
‘भलेबुरे’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
प्रश्न
5
४६ + ६८ * १३ – १८९ = किती?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या प्राण्यात श्वसनलीय श्वसन होत नाही?
प्रश्न
7
सौरभ राजुपेक्षा लहान पण सीमापेक्षा मोठा आहे. केतकी सीमापेक्षा मोठी पण सौरभपेक्षा लहान आहे तर सर्वांत लहान कोण आहे?
प्रश्न
8
स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली ‘जागतिक सर्वधर्म परिषद’ कोठे भरली होती?
प्रश्न
9
‘भावार्थदीपिका’ या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण?
प्रश्न
10
Choose the correct complex sentence of the given simple sentence : He bought his friend’s library.
प्रश्न
11
खालीलपैकी कोणत्या नदीस ‘वृध्दगंगा’ म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
12
‘वाईट कृत्याची फळे लगेच मिळतात’ हा अर्थ व्यक्त करणारी म्हण कोणती आहे?
प्रश्न
13
पाच वर्षांपूर्वी रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या पाचपट होते, दहा वर्षानंतर रमाचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल तर रमाचे आजचे वय काय?
प्रश्न
14
‘ऑगस्ट क्रांती मैदान’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
15
‘मंगल आजारी आहे.’ हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळात आहे?
प्रश्न
16
‘महात्मा फुले’ यांचे मूळ आडनाव खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
17
Education is the single most crucial issue.(Choose correct positive degree of the above sentence.)
प्रश्न
18
Pick out the simple sentence from the following.
प्रश्न
19
इंग्रजांविरुद्धीच्या लढ्यासाठी ‘चतुःसूत्री कार्क्रमा’चा पुरस्कार कोणी केला?
प्रश्न
20
‘आगाखान पॅलेस’ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
21
He is too good man to harm anybody . (Remove ‘too …….to’)
प्रश्न
22
‘हरवले ते सापडले का?’ हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
प्रश्न
23
एका धान्याचे पोते ३,९९० रुपयांस विकल्यामुळे शेकडा ५ तोटा झाला, तर पोत्याची खरेदी किंमत किती रु. असावी?
प्रश्न
24
बाबू आणि शंकर यांनी शेतीचे १,९९५ रु. उत्पन्न ३ : ४ प्रमाणात वाटून घ्र्तले, तर शंकरला किती रु. मिळाले असतील?
प्रश्न
25
भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतीकारकांना खालीलपैकी कोणत्या आरशी फाशी देण्यात आली?

राहुन गेलेल्या बातम्या

x