12 January 2025 4:04 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-107

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
She said, “How ugly do I look in this dress!” (Change into indirect narration.)
प्रश्न
2
Choose the correct figure of speech in the sentence :If the river was dry, I am able to fill it with tears.
प्रश्न
3
सरळव्याजाने एका रकमेची ३ वर्षांची रास २,४८० रुपये आणि ५ वर्षांनी रास २,८०० रुपये होते. तर ती रक्कम किती असेल?
प्रश्न
4
Sonu said, “Ram is hungry.” (Change into indirect speech.)
प्रश्न
5
सांगली जिल्ह्यातील ‘चांदोली धरण’ खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे?
प्रश्न
6
तो गणितात कच्चा आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
7
एका रकमेचे ३ वर्षांचे सरळव्याज ४५० रु. होते. २ वर्षांचे चक्रवाढव्याज ३१५ रु. होते. तर व्याजाचा दर काय असावा?
प्रश्न
8
प्लास्टिकची मतदार ओळखपत्रे निर्गमित करणारी देशातील पहिली राज्ये कोणती होत?
प्रश्न
9
द. सा. द. शे. १२ दराने १,५०० रुपयांच्या मुद्दलाचे ५ वर्षांचे सरळ व्याज किती होईल?
प्रश्न
10
‘परमेश्वर सर्वत्र असतो.’ या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे?
प्रश्न
11
‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ’ कोठे आहे?
प्रश्न
12
त्याचा पराजय झाला असे वाटते. या वाक्यातील उपसर्गघटीत शब्द कोणता?
प्रश्न
13
७/२० इतकी किंमत असणारा दशांश अपूर्णांक खालीलपैकी कोणता?
प्रश्न
14
I don’t like friend telling me what to do. (Change the voice.)
प्रश्न
15
‘श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतो.’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
16
Choose the correct synonym of the word : Sufficient
प्रश्न
17
सन २०१९ पर्यंत देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंगमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ मार्च, २०१६ रोजी नवी दिल्ली येथे कोणत्या प्रकल्पाचा शुभारंभ झाला.
प्रश्न
18
सदूचे वय महादूच्या वयापेक्षा ८ वर्षांनी जास्त आहे. तर गोविंदाचे वय सदूच्या वयापेक्षा १३ वर्षांनी जास्त आहे. जर तिघांच्या वयाची बेरीज ९५ वर्षे होत असेल, तर महादूचे वय किती वर्षे?
प्रश्न
19
६० चौ. सें. मी. क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणाची उंची ८ सें. मी. आहे तर त्याचा पाया किती?
प्रश्न
20
‘छे छे’ हे खालीलपैकी कोणत्य प्रकारचे केवलप्रायोगी अव्यय आहे?
प्रश्न
21
‘राधानगरी अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी विशेष प्रसिध्द आहे?
प्रश्न
22
एका गटातील मुलांची वये १५, १८, १२, १६, १७ वर्षे अशी आहेत, तर त्या गटातील मुलांचे सरासरी वय किती वर्षे?
प्रश्न
23
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाही आहेत?
प्रश्न
24
जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी कोणती समिती सर्वांत महत्त्वाची असते?
प्रश्न
25
3,024 / x = 84 तर x = किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x