27 January 2025 9:41 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-108

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते?
प्रश्न
2
खालील शब्दांतील ‘भोजन’ या अर्थाचा शब्द ओळखा.
प्रश्न
3
देवीची लस खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली?
प्रश्न
4
भारतातील अतिपूर्वेकडील राज्य खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
5
९९९९ – ९९९ – ९९ – ९ = ?
प्रश्न
6
Rama said, “I am very busy now.” (Change into indirect form.)
प्रश्न
7
सूर्यफुलातील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता?
प्रश्न
8
खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय ओळखा.
प्रश्न
9
The boy is washing the car. (Change the voice)
प्रश्न
10
तीन भावांच्या १० वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज ६० वर्षे होती, तर २० वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल?
प्रश्न
11
‘महाराष्ट्राचे व्याघ्रदूत’ म्हणून कोणाचा नामोल्लेख केला जातो?
प्रश्न
12
वाक्यात नामाच्याऐवजी येणाऱ्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात?
प्रश्न
13
‘ठराविक वेळी प्रसिध्द होणारे’ या शब्दसमूहासाठी समर्पक ठरणारा शब्द कोणता आहे?
प्रश्न
14
‘पहिला प्रश्न सोडविणे ……… आहे.’ रिकामी जागा भरा.
प्रश्न
15
भारताच्या भूदल प्रमुखास खालीलपैकी काय म्हणतात?
प्रश्न
16
‘किण्व’ हा कशाचा प्रकार आहे?
प्रश्न
17
हीराकुंड प्रकल्प खालीलपैकी कोणत्य राज्यात आहे?
प्रश्न
18
प्रत्येकी २ सें. मी., ३ सें. मी. आणि ४ सें. मी. बाजू असलेल्या तीन घनकृती ठोकळ्यांचे एकूण घनफळ किती घन सें. मी. होईल?
प्रश्न
19
If the cows enter the field. Drive them out. (Join these two sentences to form conditional sentence.)
प्रश्न
20
सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे?
प्रश्न
21
द. सा. द. शे. १० दराने १,२०० रुपयांचे दोन वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल?
प्रश्न
22
“Halt!” said the Captain to his soldiers. (change into indirect form)
प्रश्न
23
Leave this room or I will compel you to do so. (Change into complex sentence)
प्रश्न
24
खालीलपैकी भारतातील सर्वांत उंच धबधबा कोणता आहे?
प्रश्न
25
एका मोठ्या पेटीत ६ पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x