24 December 2024 11:23 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-109

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
He went away before I ……. him. (Choose the correct alternative.)
प्रश्न
2
१२५४३ या संख्येमधील ३ या अंकाच्या स्थानिक किमतींमधील फरक किती?
प्रश्न
3
Select the correct synonym of the word : ‘Genuine’
प्रश्न
4
Choose the correct figure of speech in the following sentence.How fortunate you are!
प्रश्न
5
‘चांगला’ हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
6
‘प्रतिक्षण’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचा प्रकार आहे?
प्रश्न
7
If you ……… three rupees, you will get a half-cup of tea. (Choose the correct alternative)
प्रश्न
8
‘केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालया’ने मार्च, २०१६ मध्ये शरीराला अपायकारक ठरू शकणाऱ्या ….. औषधांवर तातडीने बंदी घटली आहे.
प्रश्न
9
५५४२ + ३४५२ + १२३४ + ५१२३ यांची बेरीज किती?
प्रश्न
10
‘मुलगा’ या शब्दासाठी मराठी व्याकरणदृष्ट्या शुध्द व समानार्थी शब्द कोणता आहे?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणास ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून संबोधले जाते?
प्रश्न
12
‘पुणे-मुंबई’ या मार्गावर वसलेला घाट खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
13
‘दिवस’ या शब्दासाठी मराठी व्याकरणदृष्ट्या शुध्द व योग्य समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
14
Which of the following word shows Adjective + Verb combination?
प्रश्न
15
‘केसरी’ या वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून कोणाचा नामोल्लेख केला जातो?
प्रश्न
16
८१ * ४१ – ८१ = किती?
प्रश्न
17
महाराष्ट्राला एकूण किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे?
प्रश्न
18
‘चले जाव’ हि चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली?
प्रश्न
19
‘तो’ हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
20
डॉ. आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला?
प्रश्न
21
९४३८ + ३१४६ * २६ = किती?
प्रश्न
22
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
23
RTHAI हे भारतातील एका प्रसिध्द तुरुंगाचे  अक्षरे बदललेले स्पेलिंग आहे. त्याचे मधले अक्षर कोणते?
प्रश्न
24
‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
25
खालीलपैकी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना कोणी केली?

राहुन गेलेल्या बातम्या

x