27 January 2025 9:50 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-11

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the correct synonym to the underlined word in the given sentence : The Nature of mercy is divine.
प्रश्न
2
If he had tried, he ……….. a job.
प्रश्न
3
‘पूर्वी कधी पहिले नाही असे’ या शब्दसमुहाचा अर्थ सांगणारा पर्याय कोणता?
प्रश्न
4
‘दीपोत्सव’ या संधीची योग्य फोड निवडा.
प्रश्न
5
My brother ………….. in Military since 2002.
प्रश्न
6
एका मशीनची किंमत १०,००,००० रुपये आहे. त्या किमतीत दर वर्षी १२% दराने घट होते. तर २ वर्षांनी मशीनची किंमत काय होईल?
प्रश्न
7
Choose the correct synonym of the word : Expand
प्रश्न
8
‘अपर्णा दरोरोज अभ्यास करते.’ या वाक्याचा काळ कोणता?
प्रश्न
9
भारतातील सर्वात उंच धबधबा ……………… आहे.
प्रश्न
10
एका समूहात १० माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
प्रश्न
11
चंद्र दरोरोज …………. मिनिटे उशिरा उगवतो.
प्रश्न
12
ताशी ३६ कि. मी. वेगाने जाणारी आगगाडी ५०० मीटर लांबीच्या एका पुलास २ मिनिटांत ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी जिती असावी?
प्रश्न
13
‘भरतपूर राष्ट्रीय उद्यान’ …………… या राज्यात आहे.
प्रश्न
14
देह जावो अथवा राहो!या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती?
प्रश्न
15
डॉ. आंबेडकर यांचा जन्म …………. येथे झाला.
प्रश्न
16
चीन या देशाचे चलन ……………….. आहे.
प्रश्न
17
महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा असणारा जिल्हा …………… आहे.
प्रश्न
18
महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण …………… आहे.
प्रश्न
19
‘केसरी’ या मराठी वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून …………. यांचा नामोल्लेख करावा लागेल.
प्रश्न
20
भारताचा पंतप्रधान …………… या सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे.
प्रश्न
21
Which is the word is different from others?
प्रश्न
22
‘सविता आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.’ ह्या वाक्याचा प्रकार सांगा.
प्रश्न
23
रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत. दोन झाडांमधील अंतर ३० मी. असल्यास ३ कि. मी. रस्त्यावर लावण्यासाठी किती रोपे लागतील?
प्रश्न
24
‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना …………. यांनी केली.
प्रश्न
25
खालील विरामचिन्हाच्या अचूक वापर असणारा पर्याय कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x