24 December 2024 11:40 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-110

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
प्रश्न
2
खालीलपैकी शुध्द शब्द कोणता?
प्रश्न
3
Pick out the correct sentence.
प्रश्न
4
Minister ……… the town tomorrow. (Choose the correct alternative.)
प्रश्न
5
एप्रिल, २०१६ मध्ये हरियाणा सरकारने गुडगाव जिल्ह्याचे नाव बदलून कोणते नवे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला.
प्रश्न
6
Which of the following words is with a prefix?
प्रश्न
7
‘तोडा’ ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते?
प्रश्न
8
सरळव्याजाने एका रकमेची २ वर्षांची रास १,०४४ रुपये होते आणि तीन वर्षांची रास १,११६ रुपये होते, तर ती रक्कम कोणती असावी?
प्रश्न
9
‘सार्वजनिक काका’ यांचे संपूर्ण नाव काय होते?
प्रश्न
10
Mahabaleshwar is cooler than Amboli. (Choose correct positive degree.)
प्रश्न
11
‘हॉर्स पॉवर’ हे कशाचे एकक आहे?
प्रश्न
12
खालीलपैकी दक्षिणगंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते?
प्रश्न
13
जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निर्धारित किमान वयोमर्यादा किती वर्षे पूर्ण असावीत?
प्रश्न
14
‘शिवसमुद्र’ हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे?
प्रश्न
15
‘सर्वांनी शांत बसा’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
16
एक घड्याळ ४१८ रु. विकल्यामुळे शेकडा १० नफा झाला. तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती असेल?
प्रश्न
17
वर्गातील ३२ मुलांच्या वर्गणीची सरासरी २.२५ रुपये आहे. त्यांच्या वर्गशिक्षिकेने ७.२० रुपये वर्गणी दिल्यास वर्गशिक्षकासह सर्वांची सरासरी वर्गणी किती रुपये?
प्रश्न
18
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?
प्रश्न
19
Which suffix will you add to make a noun of the word : Attract
प्रश्न
20
३ मीटर + १२५ सेंटीमीटर + ५५ मिलीमीटर = किती मीटर
प्रश्न
21
Choose the correct figure of speech in the sentence :O friend! I know not which way I must look for comfort.
प्रश्न
22
‘धूर्त’ या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द कोणता?
प्रश्न
23
‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक खालीलपैकी कोणी चालविले आहे?
प्रश्न
24
‘वाहने सावकाश चालवा.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
25
३, ७, ०, ४ या अंकांपासून बनणारी सर्वांत लहान संख्या आणि सर्वांत मोठी संख्या यांमध्ये किती अंतर असेल?

राहुन गेलेल्या बातम्या

x