24 December 2024 11:07 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-114

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रमेशरावांनी १२,००० रुपये  २ वर्षांसाठी द. सा. द. शे. १० रुपये दराने सरळ व्याजाने सुरेशरावांना दिले. सुरेशरावांनी ते १५ टक्के दराने सतीशरावांना किती रुपये नफा झाला?
प्रश्न
2
दोन संख्यांचा म.सा.वि. १८ आणि ल.सा.वि. २१६ आहे. त्या दोन संख्यांपैकी एक संख्या ७२ आहे. तर दुसरी कोणती?
प्रश्न
3
ताशी ७० किलोमीटर आणि ताशी ६० किलोमीटर वेगाने एकाच ठिकाणाहून विरुध्द दिशेला जाणाऱ्या दोन वाहनांत अर्ध्या तासात किती अंतर पडेल?
प्रश्न
4
२ पुरुष एक काम ५ दिवसांत करतात. पुरुषांचा कामाचा वेग स्त्रियांच्या कामाच्या वेगाच्या दुप्पट आहे. हे लक्षात घेता दिलेल्या कामाच्या दीडपट काम करण्यास दोन स्त्रियांना किती वेळ लागेल?
प्रश्न
5
भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र किती ज्योतिर्लिंग आहेत?
प्रश्न
6
Identify correct ‘Tense Form’ : ‘He cut a mango.’
प्रश्न
7
खालीलपैकी कोणते एक संयुक्त वाक्य आहे?
प्रश्न
8
१२,००० रुपये रकमेची द. सा. द. शे. १५ रुपये दराने वर्षांची चक्रवाढ व्याजाने होणारी रास …….
प्रश्न
9
भारत सरकारने कोणत्या प्राण्यास ‘राष्ट्रीय वारसा प्राणी’ म्हणून घोषित केले आहे?
प्रश्न
10
Choose correct ‘Synonym’ for the given word : ‘direction’
प्रश्न
11
एक कोटी चार लाख चार हजर आठ हि संख्या अंकात …….. अशी लिहिली जाईल.
प्रश्न
12
Choose correct alternative of the given too ……. to sentence :‘Gold is too costly for us to buy it.’
प्रश्न
13
Choose correct ‘Exclamatory Sentence’ for the given sentence : He is a very stupid boy.
प्रश्न
14
‘आरडीएक्स’ हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
15
एकाने १० रुपयांत एक पुस्तक विकल्यामुळे त्याला २५% नफा झाला त्याऐवजी ते त्याने किती रुपयांना विकले असते तर त्याला २५% तोटा झाला असता?
प्रश्न
16
व्यसन नेहमी चोर पावलांनी येते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
17
वैश्विक तापमानवाढीस कारणीभूत ठरणारा प्रमुख वायू कोणता?
प्रश्न
18
मला दहा रुपये लागतील. या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
19
‘सर्वांसाठी घरे’ योजनेसाठी देशातील एकूण ………… शहरांची निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
20
Fine correct ‘Adjective’ of the given word : ‘Comfortably’
प्रश्न
21
३ वर्षात १२,००० रुपये मुद्दलाचे सरळव्याज २,१६० रुपये झाले; तर द.सा.द.शे. व्याजाचा दर काय असावा?
प्रश्न
22
चिमणीने दाणे टिपले. या वाक्यातील प्रयोगाचे कर्तरी प्रयोगात रुपांतर करा.
प्रश्न
23
‘अत्युत्तम’ या शब्दाची संधी सोडवून पोटशब्द दर्शविणारा पर्याय निवडा.
प्रश्न
24
पाच संख्यांची सरासरी ७२ असून त्यांपैकी चार संख्यांची सरासरी ६९ आहे. तर पाचवी संख्या कोणती?
प्रश्न
25
४० सें.मी. लांबीचा एक याप्रमाणे १२ मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील?

राहुन गेलेल्या बातम्या

x