24 December 2024 11:33 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-116

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Since Kavita …….. her job, she has been much happier.
प्रश्न
2
Choose the correct synonym of the word : Easily hurt.
प्रश्न
3
कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा संभवतो?
प्रश्न
4
‘स्पायरोगायरा’ हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
प्रश्न
5
‘आज’ हा शब्द ……. आहे.
प्रश्न
6
टंगस्टन या धातूची संज्ञा कोणती आहे?
प्रश्न
7
‘शाब्बास’ हा शब्द ……. आहे.
प्रश्न
8
Choose the correct figure of speech in the sentence.You are telling me a fairly tale.
प्रश्न
9
विद्युतदाबाचे एकक कोणते आहे?
प्रश्न
10
कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
11
खालीलपैकी ‘तोंड वाजविणे’ म्हणजे काय?
प्रश्न
12
खालीलपैकी ‘महाराष्ट्राचा राज्यपक्षी’ कोणता?
प्रश्न
13
एका संख्येच्या ५० टक्क्यांमधून १० वज केले असता ३० शिल्लक राहतात, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
14
100.2 + 50.004 + 7.01 + 8.003 = किती?
प्रश्न
15
खालीलपैकी साध्या वर्तमानकाळातील वाक्य कोणते आहे?
प्रश्न
16
Choose the correct antonym of the word : Frequent
प्रश्न
17
729 / 9 = 81 तर 0.0729 / 0.009 = ?
प्रश्न
18
खालीलपैकी हवेमार्फत पसरणारा रोग कोणता?
प्रश्न
19
एका कारखान्यातील कामगारांपैकी शेकडा ६८ टक्के कामगार साक्षर आहेत. जर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची संख्या ९५० असेल तर निरक्षर कामगारांची संख्या किती?
प्रश्न
20
‘धैर्य’ हा शब्द ……. आहे.
प्रश्न
21
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वांत जास्त महानगरपालिका आहेत?
प्रश्न
22
If a see a suitable gift for her I …. it.
प्रश्न
23
महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा असणारा जिल्हा कोणता?
प्रश्न
24
दुहेरी शासनप्रणाली असलेल्या पद्धतीस काय म्हणतात?
प्रश्न
25
एका संख्येच्या शेकडा ९ म्हणजे २७; तर ती संख्या कोणती?

राहुन गेलेल्या बातम्या

x