27 January 2025 10:04 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-118

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Fill in the blank with correct option.I have been ill …….. last month.
प्रश्न
2
Fill in the blank with correct option.The professor complemented him ………… his success.
प्रश्न
3
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर आहे?
प्रश्न
4
फरीदा हिचा जन्म १८ ऑक्टोबर १९९३ रोजी झाला. त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर फरीदाचा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
प्रश्न
5
सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते?
प्रश्न
6
खालील दिलेल्या समानार्थी शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा.वल्लरी
प्रश्न
7
प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो?
प्रश्न
8
Fill in the blank with correct option.He is qualified ………. that post.
प्रश्न
9
खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा व त्याचा योग्य पर्याय लिहा?सहकुटुंब
प्रश्न
10
मंत्रिमंडळ आपल्या कामकाजावर कोणास जबाबदार असतात?
प्रश्न
11
56 * 76 + 67 – 65 – 55 * 66 = ?
प्रश्न
12
Fill in the blank with correct option.Shivajis life was full ……. adventures.
प्रश्न
13
मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते?
प्रश्न
14
Choose  in the most appropriate pair of prepositions.The function will take place …….. 8.00 a.m ……… 10 a.m
प्रश्न
15
पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?१/१२, २/३, ३/१७, ४/२५, ५/२९
प्रश्न
16
मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी ‘यमुना पर्यटन’ कोणी लिहिला?
प्रश्न
17
माला मीराला म्हणाली, तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते, तर मीरा मालाची कोण?
प्रश्न
18
खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा व त्याचा योग्य पर्याय लिहा?चोरभय
प्रश्न
19
एका सांकेतिक भाषेत HEN हा शब्द १६१०२८, असा लिहिला जातो, तर १२२२८ हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल?
प्रश्न
20
संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते?
प्रश्न
21
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण?
प्रश्न
22
खालील दिलेल्या समानार्थी शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा.वस्त्र
प्रश्न
23
विजय आणि विलास यांच्या वयाचे गुणोत्तर २:३ आहे. विलास आणि विक्रम यांच्या वयाचे गुणोत्तर ४:५ आहे, तर विजय आणि विक्रम यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?
प्रश्न
24
कोणत्या कारणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली?
प्रश्न
25
द. सा. द. शे. कोणत्या दराने १,६०० रुपयांची ३ वर्षात १,९८४ रु. रास होते?

राहुन गेलेल्या बातम्या

x