27 January 2025 9:48 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-120

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
माजी लष्करी प्रमुख जनरल दलबिर सिंग सुहाग यांना कोणत्या देशाचा लिजंड ऑफ मेरिट पुरस्कार प्रदान करण्यात आला?
प्रश्न
2
खालील पर्यायांतील शुध्द शब्दाचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
3
प्रत्येक मालिकेत काही चिन्हे गाळलेली आहेत, दिलेल्या पर्यायातून अक्षरांचा गट कोणता घेऊ शकतो ते ठरवा?a – cbcac – b – bc
प्रश्न
4
खालील पर्यायांतील शुध्द शब्दाचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
5
खालील प्रश्नातील पुल्लिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
6
९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण होते?
प्रश्न
7
आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
प्रश्न
8
२०१९ चा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी पार पडला?
प्रश्न
9
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा?GJL : HKM : :  ? : TWY
प्रश्न
10
रात्री ४:३० वाजता घड्याळातील काट्यांचा कोण किती असेल?
प्रश्न
11
भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहेत?
प्रश्न
12
कोणत्या घटनादुरुस्ती विधेयकाने सर्वसाधारण प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना नोकरी व शिक्षणात १०% आरक्षणाची तरतूद केली आहे?
प्रश्न
13
Select the correct plural form of shelf
प्रश्न
14
Identify the case of underlined word. Ram plays cricket.
प्रश्न
15
Select the odd matching with reference to gender.
प्रश्न
16
भारतीय वायूसेनेद्वारे बालाकोटमधील एअर स्ट्राईक दरम्यान कोणते लढाऊ विमान वापरण्यात आले होते?
प्रश्न
17
Pick out the correct pronoun to fill in the blank in the following sentence.I tell my life all …….. happens in my college.
प्रश्न
18
प्रत्येक मालिकेत काही चिन्हे गाळलेली आहेत, दिलेल्या पर्यायातून अक्षरांचा गट कोणता घेऊ शकतो ते ठरवा?XX – XZXXY – ZX – YXZ
प्रश्न
19
खालीलपैकी सामान्यनाम असलेला शब्द कोणता?
प्रश्न
20
माधवकडील ५ एकर जागेपैकी १ हेक्टर जागा विकली आणि ३० गुंठे जागा दान दिली, तर माधवकडे शेवटी किती जागा उरेल?
प्रश्न
21
जर दोन वर्तुळांच्या परीघांचे गुणोत्तर ७ : ९ असेल, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती असेल?
प्रश्न
22
एक एकर जागेत प्रत्येकी २०० चौरस मी. चे जास्तीत जास्त किती भूखंड काढता येतील?
प्रश्न
23
Choose the correct pronoun to complete the sentence.……… is the best player of the team.
प्रश्न
24
खालील प्रश्नातील पुल्लिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
25
२८०९ चे वर्गमूळ किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x