27 January 2025 9:54 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-122

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence :He knows why she was late.
प्रश्न
2
मानवी रक्ताचे खालीलपैकी एकूण किती प्रमुख गट पडतात?
प्रश्न
3
‘तादाम्य पावणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
4
‘गुगल’ या लोकप्रिय इंटरनेट सेवा प्रदाता कंपनीने खास मुलांसाठी …… हे नवे सर्च इंजिन सुरु केले आहे?
प्रश्न
5
राजर्षी शाहू महाराजांचे निधन कुठे झाले?
प्रश्न
6
जे चकाकते, ते सोने नसते. या वाक्याचा प्रकार कोणता? योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
7
Choose the antonym of the word : Remote
प्रश्न
8
३ ने निःशेष भाग जाईल अशी सर्वात मोठी संख्या खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
9
39, 76, 111, ?
प्रश्न
10
1.0001 – 0.01 + 0.1 – 0.0001 = किती?
प्रश्न
11
‘मी अभ्यास करतो.’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
12
पुस्तकाचा प्रकाशकाशी संबंध आहे तसा चित्रफितीचा …….. आहे?
प्रश्न
13
‘अरवली’ या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते?
प्रश्न
14
भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे?
प्रश्न
15
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल?
प्रश्न
16
साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
17
‘ATM’ या संज्ञेचा अचूक विस्तार विशद करणारा पर्याय ओळखा.
प्रश्न
18
‘घोडा’ या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
प्रश्न
19
कोणत्या प्राण्यात श्वासनलीय श्वसन होत नाही?
प्रश्न
20
सांगली जिल्ह्यातील ‘चांदोली’ हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?
प्रश्न
21
Which suffix will useful to convert following verbs into noun?
प्रश्न
22
Choose the synonym of the word : Sufficient
प्रश्न
23
खालीलपैकी कोणत्या संख्येतील ७ या अंकाची किंमत सर्वात जास्त आहे?
प्रश्न
24
The sun ….. a little after six these days.(Choose the correct alternative.)
प्रश्न
25
‘भारत छोडो अभियाना’चे प्रणेते कोण खालीलपैकी कोण होते?

राहुन गेलेल्या बातम्या

x