27 January 2025 9:53 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-124

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘जायकवाडी’ हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
प्रश्न
2
As soon as he came, we stopped taiking. (Use ‘no sooner….. than’)
प्रश्न
3
‘कमवा व शिका’ हि योजना कोणी सुरु केली?
प्रश्न
4
‘वसुंधरा’ शब्दाचा अर्थ ओळखा?
प्रश्न
5
महाराष्ट्र शासनाने राज्यातील फलोत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी …… यांची सदिच्छा राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे?
प्रश्न
6
सर्वनामाचे मुख्य प्रकार किती?
प्रश्न
7
‘हरिजन’ हे साप्ताहिक कोणी सुरु केले?
प्रश्न
8
‘अजिंक्यतारा’ हा किल्ला खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
9
‘लोणावळा’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
10
‘जुने ते सोने’ या म्हणीचा समर्पक अर्थ कोणता?
प्रश्न
11
महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
12
कोल्हापूर संस्थांचे अधिपती म्हणून कोणाचा नाम्मोल्लेख कराल?
प्रश्न
13
महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
14
‘ब्राम्हो समाज’ हि संस्था कोणी स्थापन केली?
प्रश्न
15
‘हतबल होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
16
१४ सें.मी. त्रिज्या असणाऱ्या लोखंडाच्या गोळ्याचे २ सें.मी. त्रिज्येच्या लहान लहान गोळ्यात रुपांतर केल्यास किती गोळे तयार होतील?
प्रश्न
17
What is the suffix used in the word: Publish.
प्रश्न
18
खालीलपैकी विसंगत असणारा शब्द ओळखा.
प्रश्न
19
‘सिद्धटेक’ हे अष्टविनायक क्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
20
चंद्रशेखर आझाद हे खालीलपैकी कोण होते?
प्रश्न
21
What is the suffix used in the word: Necessary.
प्रश्न
22
खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता?
प्रश्न
23
‘सापेक्षता सिद्धान्त’ कोणी मांडला?
प्रश्न
24
‘जिंकली’ या शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
25
एका संख्येच्या शेकडा ५ म्हणजे २५ तर ती संख्या कोणती?

राहुन गेलेल्या बातम्या

x