27 January 2025 9:51 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-125

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नांदेड जिल्ह्यात एकूण पाणलोट क्षेत्र किती टक्के आहेत ?
प्रश्न
2
शब्दसंधीमध्ये विसर्गाच्या लगेच अगोदर अ व लगेच पुढे मृदू वर्ण उ असल्यास विसर्गाचा …… होतो.
प्रश्न
3
‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
प्रश्न
4
……….. reservation alone will not improve the lot of women, it will certainly help.
प्रश्न
5
पुढे दिलेल्या पर्यायांपैकी कोणता शब्द ह द्वंद्व समासाचे उदाहरण आहे ?
प्रश्न
6
‘कांगारू’ ह शब्द परसवर्णाच्या सहाय्याने कसा लिहिला जाईल ?
प्रश्न
7
‘पेशवा’ ह शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?
प्रश्न
8
ई. स. १९१५-१९१६  मध्ये सुरु केल्या गेलेल्या जस्टीन आंदोलनाचे नेते म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल ?
प्रश्न
9
‘तिरू’ हि कोणत्या नदीची उपनदी आहे ?
प्रश्न
10
एकाच शब्द वाक्यात अथवा काव्यपंक्तीत दोन भिन्न अर्थांनी वापरला जातो व त्यामुळे त्या वाक्याचे अथवा काव्यापंक्तीचे दोन भिन्न अर्थ प्रत्ययास येतात आणि जी शब्दचमत्कृती साधली जाते, तेव्हा अलंकार होतो.
प्रश्न
11
रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे ?
प्रश्न
12
१, २, ६, १५, ३१, ५६, ?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापाद हे प्रयोजक क्रियापद म्हणून वापरले आहे ?
प्रश्न
14
Rahul is good …….. drawing. Choose the right preposition and fill in the blank.
प्रश्न
15
१२ मजूर एक काम २० दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम १५ मजूर किती दिवसांत पूर्ण करतील ?
प्रश्न
16
‘पंकज’ ह कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे ?
प्रश्न
17
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
18
‘जन’ या शब्दातील ज ह वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?
प्रश्न
19
‘पेटती ज्योत’ यातील अधोरेखित पेटती या शब्दाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
20
एका सांकेतिक भाषेत MODERN हा शब्द LMAAMH असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत OWNER हा शब्द कसा लिहिला जाईल ?
प्रश्न
21
नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे ?
प्रश्न
22
He in neither sincere ………. hard working.
प्रश्न
23
पुढील वाक्याचे कर्मणी प्रयोगात रुपांतर करा. ‘ते सुंदर प्रवचन करतात’.
प्रश्न
24
खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता ?
प्रश्न
25
१.२ X १.२ + ०.८ X ०.८ + २.४ X ०.८
प्रश्न
26
आमोल खाली डोके वर पाय करून उभा आहे. आशा अवस्थेत त्याचे तोंड अशिमेस असेल, तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे ?
प्रश्न
27
नांदेड जिल्ह्यात तालुक्यांची संख्या किती आहे  ?
प्रश्न
28
१ वाजून २० मिनिटे झाली असतांना घड्याळातील तास काटा व मिनीट काटा यांच्या मध्ये किती अंशाचा कोन असेल ?
प्रश्न
29
सन १९३४ मध्ये …… यांनी समाजवादी कॉंग्रेसची स्थापना केली
प्रश्न
30
१२ दिवसात १० मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम ८ मजूर किती दिवसांत करतील ?
प्रश्न
31
खालील पर्यायापैकी सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
प्रश्न
32
‘अडकित्ता’ ख शब्द मुळच्या कोणत्या भाषेतून आला आहे ?
प्रश्न
33
जर पुस्तकाला घड्याळ म्हटले, घड्याळाला पिशवी म्हटले, पिशवीला शब्दकोश म्हटले, शब्द्कोशाला कपात म्हटले, तर पुस्तके न्यायला काय वापराल ?
प्रश्न
34
श्री गुरुगोविंदसिंगजी यांचा जन्म कोठे झाला ?
प्रश्न
35
Which of the following is the correct contracted form of ‘I will’ ?
प्रश्न
36
‘मधूने लाडू खाल्ला असेल’ या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
37
खालीलपैकी कोणता पर्याय अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे ?
प्रश्न
38
‘भिक्षुकी’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
39
‘भरत म्हणून एक राजा होऊन गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
40
गटात न बसणारा महिना ओळखा.
प्रश्न
41
‘लंबोदर’ अ ‘पितांबर’ हि खालीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?
प्रश्न
42
‘स्ट्रप्टॉमायसिन’ हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे ?
प्रश्न
43
पुढे दिलेल्या शब्दांतून शब्दाचे शुद्ध रूप लिहा.
प्रश्न
44
ई.स. सन १८१८ मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
45
‘मला फक्त शंभर रुपये हवेत’ या वाक्यातील ‘फक्त’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
46
मानवी रक्तगटाच्या शोधकार्याबद्दल ………. या शास्त्रज्ञास नोबेल पारितोषिकाचा सन्मान लाभला आहे ?
प्रश्न
47
‘आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक’ या वाक्यातील अधोरेखित शब्दप्रकार ओळखा.
प्रश्न
48
‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने’ बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातिल पहिली बँक कोणती ?
प्रश्न
49
The …….. of the flower filled the room.
प्रश्न
50
जर ३६ X ६९ = ६६३१४३ X ४० = ३४४०६९ X ८३ = ९८६३तर या अर्थानुसार २७ X ९६ = ?

राहुन गेलेल्या बातम्या

x