24 December 2024 11:33 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-126

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे ?
प्रश्न
2
Select the word nearest to the meaning of – Solace.
प्रश्न
3
‘एकाच वेळी अनेक गोष्टीत बरोबर लक्ष ठेवणारा’ या शब्द्सामुहासाठी एक शब्द निवडा.
प्रश्न
4
‘तिने आत बाहेर जावू नये’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
5
Petitioners requested the high court to …….. this obnoxious law.
प्रश्न
6
जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष्य असावा, अशी शिफारस ……… समितीने केली होती.
प्रश्न
7
माईंनी खूप त्रास काढला, म्हणून आता ते सुखात जगताहेत. अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा.
प्रश्न
8
I usually go to ……… bed at 10 p. m.
प्रश्न
9
देशगत हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
प्रश्न
10
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word alien.
प्रश्न
11
……….. घटनादुरुस्तीनुसार भारतीय घटनेत सर्वाधिक, मूलगामी व व्यापक दुरुस्ती करण्यात आल्या आहेत .
प्रश्न
12
Which one of the following is not miss spelt ?
प्रश्न
13
‘बाज’ ह प्रत्यय पुढील कोणत्या भाषेतून मराठीने स्वीकारला आहे ?
प्रश्न
14
एक माकड १५ मी. उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. ते एका मिनिटाला ५ मी. चढते व दुसऱ्या मिनिटाला ३ मी. खाली घसरते, असे करता करता ते किती मिनटात खांबावरचे टोक गाठेल ?
प्रश्न
15
दोन संख्यांचा गुणाकार ३८४ असून त्यांचा भागाकार ६ आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?
प्रश्न
16
Supply the correct pronoun. I bought this pen, so it is ………
प्रश्न
17
India is teaming ……… millions of people.
प्रश्न
18
खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही ?
प्रश्न
19
Choose the correct word for the expression – the accepted code of behavior in a particular situation.
प्रश्न
20
राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो ?
प्रश्न
21
Select the correct group of words for – Pedestrian.
प्रश्न
22
‘वानर’ शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
प्रश्न
23
एका गावात मराठी जाणणारे ८२% हिंदी जाणणारे ७६% लोक असून दोन्ही भाषा जनंरे २,२४४ लोक आहेत, जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे ८% लोक असल्यास, त्या गावची लोकसंख्या किती ?
प्रश्न
24
संयुक्त क्रियापाद म्हणजे ……….
प्रश्न
25
Synonym for the given word – Slender
प्रश्न
26
खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटनासमिती मध्ये समावेश नव्हता ?
प्रश्न
27
पुढील शब्दांची योग्य वर्णरचना कोणती ते पर्यायी उत्तरातून सांगा – ईश्वर
प्रश्न
28
‘अ’ जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो ?
प्रश्न
29
‘ज्याला कर नाही त्याला डर कसला ?’ या वाक्यातील अधोरेक्जीत शब्दाचा प्रकार ओळखा ?
प्रश्न
30
चहा पावडर चा भाव २५% ने वाढला. घरात चहा पावडर किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
प्रश्न
31
वसंत एक घड्याळ १५% नफ्याने विकले, जर त्याने ते घड्याळ ८% नफ्याने विकले असते तर त्याला ४२ रुपये कमी मिळाले असते, तर त्या घड्याळाची खरेदीची किंमत किती ?
प्रश्न
32
वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला.
प्रश्न
33
ग्रामपंचायतींना आपल्या मालकीची संपत्ती भाडे (लिज) तत्वावर द्यावयाची झाल्यास, त्याकरिता त्यांना कोणाच्या परवानगीची आवश्यकता असेल ?
प्रश्न
34
What you have seen just now is the tip of the iceberg? The underlined part denotes.
प्रश्न
35
‘टाल्कम पावडर’ तयार करतांना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो ?
प्रश्न
36
खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदींनुसार ‘भारतरत्न व पद्म’ सन्मान प्रदान केले जातात ?
प्रश्न
37
Insert appropriate propositions: Raju is good ……… maths but weak ………. English.
प्रश्न
38
‘पाय’ ह शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
प्रश्न
39
एका समद्विभूज काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ ३६ चौसेमी आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती ?
प्रश्न
40
‘अस्खलीत’ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणत्या पर्यायाने स्पष्ट केला आहे ?
प्रश्न
41
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ अन्वये सामान्यतः …………. इतक्या खेड्यांसाठी पंचायत समितीची रचना करण्यात आली आहे ?
प्रश्न
42
एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज ११ आहे. त्या संखेतील अंकांची अदलाबदली करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा ६३ ने लहान आहे, तर मूळ संख्या कोणती ?
प्रश्न
43
घटनेतील कलम ५१ अ अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकाचे मुलभूत कर्तव्य ठरते. हे विधान …………..
प्रश्न
44
१० वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर १:७ होते, परंतु १० वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर १:२ होईल, तर वडिलांचे आजचे वय किती ?
प्रश्न
45
The feminist gender of horse is ……….
प्रश्न
46
पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा
प्रश्न
47
A poor man was run …….. by a speeding bus.
प्रश्न
48
Choose the correct one word substitution for the phrase – Study of language.
प्रश्न
49
‘आता विश्वात्मके देवे’ यात ‘देवे’ शब्दाची विभक्ती कोणती ?
प्रश्न
50
ग्रामपंचायतीस खालीलपैकी कोणता कर आकारण्याचा अधिकार आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x