24 December 2024 11:09 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-127

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ई-महाभूमी खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबधित आहे?
प्रश्न
2
Direction : In the following two questions four choices are given. Three of them belong to the same category. Identify the odd man out.
प्रश्न
3
‘मारियो मिरांडा’ हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात ….. होते.
प्रश्न
4
लैगिकरित्या पारेषित होणाऱ्या रोगास …..म्हणतात.
प्रश्न
5
Fill in the blanks-They ….. the car everyday.
प्रश्न
6
‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ पंडित जवा + हरलाल नेहरू यांनी …….. येथी तुरुंगात लिहिला.
प्रश्न
7
मुंबई ते अमरावती हे ७५० कि.मी अंतर आहे . एकाच वेळी सकाळी ६ वा. परस्परविरूद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी ५५ कि.मी व ताशी ७० कि,मी असल्यास, दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील?
प्रश्न
8
२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची चौकशीसाठी नेमलेली समिती कोणती?
प्रश्न
9
Directions : In the following two questions,four parts of a sentence are given. Find out the correct sequence, which,when arranged from a meaningful sentence. Choose the correct answer from the choices given. (P) as well as her spiritual excellence (Q) Indian has always (R) been an inspiration for the world (S) for her faboulous wealth
प्रश्न
10
इराणाचे पंतप्रधान कोण आहेत?
प्रश्न
11
रुषांग केसींग (Rishang Keishing ) हे भारताचे सर्वात वयोवृद्ध …..आहेत.
प्रश्न
12
डीएनए (DNA) हे द्विवपसर्पिल रेणू (double helical) प्रारूप कोणी व केव्हा शोधून काढले?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणता पदार्थ विद्यूतवाहक आहे?
प्रश्न
14
DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे?
प्रश्न
15
ताशी ६० कि.मी वेगाने जाणाऱ्या ४८० मी.लांबीच्या मालगाडीस ४२० मी.लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
16
२८ मजूर रोज ८ तास काम करून एक काम २५ दिवसांत संपवितात, तेच काम ४० मजुरांना २० दिवसांत संपवायचे असल्यास, रोज किती तास काम करावे लागेल?
प्रश्न
17
‘इंडिया हाऊस’ ची स्थापना इंग्लंडमध्ये ….. यांनी केली.
प्रश्न
18
Monkeys cry called as……
प्रश्न
19
महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत?
प्रश्न
20
एका टेनिस खेळाच्या स्पर्धेत एकूण दहा खेळाडूंनी भाग घेतला होता, प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण स्पर्धेत किती सामने खेळले गेले ?
प्रश्न
21
Find the correct from of underlined word- His shop is behind the market.
प्रश्न
22
Although the boy is very clever, other students do not like him becauses of his……
प्रश्न
23
एक पाण्याची टाकी एका नळाने ८ तासांत भरते. तर दुसऱ्या नळाने ४ तासांत रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले, तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?
प्रश्न
24
‘तेलंगणा’ हे भारताचे कितव्या क्रमांकाचे राज्य होणार आहे?
प्रश्न
25
५४८*२ यासंख्येला १२ ने नि:शेष भाग जातो, तर * च्या जागी कोणता अंक येईल ?
प्रश्न
26
प्रत्येक मुलाला ८ याप्रमाणे चाॅकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला ६ चाॅकलेट कमी पडतात, तीच चाॅकलेट प्रत्येकाला ७ प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चाॅकलेट जास्त मिळते, तर कमीत कमी एकूण किती चाॅकलेट होती ?
प्रश्न
27
१२% अल्कोहोल असलेल्या ४० लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतेल म्हणजे, अल्कोहोलचे प्रमाण ८% होईल?
प्रश्न
28
अ,ब,क हे तिघे मिळून एक काम ८ दिवसांत करतात. एकटा ब ते काम २० दिवसांत पूर्ण करतो.तर क ला तेच काम ३० दिवस लागतात. तर अ तेच काम दिवसात पूर्ण करेल?
प्रश्न
29
(P) he had never thought much (Q) about the orgin of (R) wealth nor orgin of (S) the inequity of human conditions.
प्रश्न
30
१९ सुतार १९ दिवसांत १९ खिडक्या तयार करतात, तर एक सुतार १९ खिडक्या किती दिवसात तयार करेल ?
प्रश्न
31
For some politicians, charm is a more ….. adopted to get votes and ….. criticism.
प्रश्न
32
Given the antonyms of:Spiritual
प्रश्न
33
WTO (World Trade Organisation) ची स्थापना कधी झाली?
प्रश्न
34
Direction : Following two questions have sentences with two blank following four options,From the options select the pair of words that can best complex the given sentences. Kookburra is an Australian bird which is ……… from the other birds by its….
प्रश्न
35
माणगंगा नदी ही ….नदीची उपनदी आहे.
प्रश्न
36
अशी लहानात लहान संख्या शोधून काढा कि जिला १२ ने भागल्यास बाकी ५ उरते, १८ ने भागल्यास बाकी ११ उरते व २४ ने भागल्यास बाकी १७ उरते?
प्रश्न
37
पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी ३६ आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या हि सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे ?
प्रश्न
38
Choose the word nearest in meaning to the given work -Ascend.
प्रश्न
39
सातारा जिल्ह्यात २०११ च्या जणगणनेनुसार ० ते ६ वयोगटातील स्त्री-पुरुष प्रमाण किती होते?
प्रश्न
40
सचिनच्या सलग पाच डावांतील धावा अनुक्रमे ८०,९०,१००,१००,व m आहेत, जर त्या पाच डावांची सरासरी धावसंख्या १०० असेल, तर त्याने पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती अधिक धावा काढल्या?
प्रश्न
41
‘कोलम’ हा आदिवासी समाज कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळतो ?
प्रश्न
42
Direction : In the following two questions four choices are given. Three of them belong to the same category. Identify the odd man out.
प्रश्न
43
२१ ते ३० पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती ?
प्रश्न
44
निर्मलग्राम पुरस्कार …… कडून दिला जातो.
प्रश्न
45
चौदाव्या लोकसभेचा कार्यकाळ कोणता?
प्रश्न
46
‘महाड’ येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला?
प्रश्न
47
२००१ च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण लोकसंख्यापैकी अनुसूचित जमातीचे % लोकसंख्येचे प्रमाण किती होते?
प्रश्न
48
१२ : x :२७ या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत, x= तर किती?
प्रश्न
49
२८ माणसे एक काम काही दिवसांत पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या २/३ केली, तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील?
प्रश्न
50
पाच अंकी मोठ्यात मोठी व सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यांतील फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x