24 December 2024 11:36 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-128

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
One who is breaker of idols
प्रश्न
2
In this following questions one word, a numbered on, is followed by four words.Choose the word or phrase that is MOST NEARLY OPPOSITE in meaning of the numbered word.Meticulous:
प्रश्न
3
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो?
प्रश्न
4
Harp on the same string.
प्रश्न
5
११० वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?
प्रश्न
6
‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा.
प्रश्न
7
Mrs. Woodhouse ……. here …….1984 and has made India her home.
प्रश्न
8
Doing harm secretly
प्रश्न
9
Nebutous
प्रश्न
10
Bourgeoisie.
प्रश्न
11
‘वेसण घालणे’ याचा अर्थ ……….
प्रश्न
12
महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात?
प्रश्न
13
मोटारगाड्यांमुळे होणारे हवेचे प्रदूषण हे पुढीलपैकी कोणत्या धातूशी निगडित आहे?
प्रश्न
14
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना खालीलपैकी कोणता दर्जा आहे?
प्रश्न
15
दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले?
प्रश्न
16
Loss of memory.
प्रश्न
17
महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची …….. कि.मी. आहे.
प्रश्न
18
Madness for money.
प्रश्न
19
Distribute the sweets …… both of them.
प्रश्न
20
Below are given some statements each of which is capable of being expressed by one word only. Each statement is followed by four such words of which only one is correct. Your task is to pick out the correct choice.An office which has no work but high salary.
प्रश्न
21
हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना …….. असे म्हणतात.
प्रश्न
22
To strike oil.
प्रश्न
23
A lover of mankind…….
प्रश्न
24
Quibble
प्रश्न
25
‘माझ्याकडून कॉफी घेतली गेली.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
26
Rendezvous.
प्रश्न
27
मतदारासाठी आवश्यक पात्रता वय २१ वरून १८ वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली?
प्रश्न
28
खालीलपैकी कोणते उदाहरण वैकल्पिक द्वंद्व समासाचे नव्हे?
प्रश्न
29
महाराष्ट्रात ‘कृषी दिवस’ कधी पाळला जातो?
प्रश्न
30
‘ओझोन’ वातावरणाच्या कुठल्या प्रभागात आढळतो?
प्रश्न
31
गोदावरी नदीवरील डिग्रस बंधरा परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
32
जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव कोण असतो?
प्रश्न
33
Choose synonymabscond
प्रश्न
34
Directions : Choose the option which is opposite in meaning to the given word.Dearth
प्रश्न
35
राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा कोणत्या वर्षी पारीत झाला?
प्रश्न
36
Impede
प्रश्न
37
Juxtoposition
प्रश्न
38
राष्ट्रचिन्हावर असलेले  दवनागरी लिपीतील ‘सत्यमेव जयते’ हे वाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे?
प्रश्न
39
‘नॅनो तंत्रज्ञान’ हे कोणत्या आकाराच्या कणांशी संबंधित आहे?
प्रश्न
40
भारतीय राज्यघटनेत मुलभूत कर्तव्ये …….. घटनादुरुस्तीच्याद्वारे अंतर्भूत करण्यात आली.
प्रश्न
41
‘भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला.’ या वाक्यातील विधेय कोणते?
प्रश्न
42
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये १ लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना किती रकमेपर्यंत मोफत उपचार मिळतात?
प्रश्न
43
Common place remarks………..
प्रश्न
44
‘चमचम’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?
प्रश्न
45
१९०६ च्या …….. अधिवेशनात स्वराज्य हे कॉंग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नौरोजींनी अध्यक्षपदावरून घोषित केले.
प्रश्न
46
भारतात मोफत व सक्तीचा शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा कधीपासून लागू झाला?
प्रश्न
47
Directions: Fill in the blanks with suitable preposition (s) word.Kalyani lives………..Delhi……. Lajpat Nagar.
प्रश्न
48
Elbow room.
प्रश्न
49
Directions: Each of the following questions consists of four choices. Choose the correct word that can be substituted in place of the statement/word given in the question. A gown worn by a priest.
प्रश्न
50
A Short time before he ……. , The professor …… a will laving his property to the beloved.

राहुन गेलेल्या बातम्या

x