27 January 2025 9:51 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-129

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कुत्रे, मांजरे, पाळीव प्राणी
प्रश्न
2
In each of the question below choose, from the alternatives given, the word which is MOST NEARLY THE SAME IN MEANING of the numbered word.synopsis:
प्रश्न
3
जर पहिले विधान खरे असेल तर दुसऱ्याची सत्यता तपासा व त्यानुसार योग्य पर्याय निवडा.विधान : १) सर्व सरकारे तटस्थ नसतात.विधान : २) कोणतेही सरकार तटस्थ नाही.
प्रश्न
4
एका मैदानात पांढऱ्या व काळ्या रंगाचे काही ध्वज उभे धरले आहेत. तेथे उभ्या असणाऱ्या गोविंददास  पांढरे ध्वज किती आहेत असे विचारले असता तो म्हणाला, ‘प्रत्येक पाच ध्वजामधील एक पांढरा आहे व एकूण ध्वज ३५० आहेत’, तर पांढरे ध्वज किती?
प्रश्न
5
८० या संख्येचे चार भाग असे पाडा की, पहिल्यामध्ये ३ मिळवले, दुसऱ्यामधून ३ वजा केले, तिसऱ्याला ३ ने गुणले व चौथ्याला ३ ने भागले तर उत्तर समान येते, तर सर्वात मोठा व सर्वात लहान भाग पुढीलपैकी कोणते?
प्रश्न
6
गुन्हेगार, पाकिटमार, जाळपोळ करणारे
प्रश्न
7
रवीचा जन्म ५ मे १९९२, सोमवार या रोजी झाला. पहिल्या वाढदिवसापासून तो प्रत्येक वाढदिवसाला चित्रपट पाहायला जातो, मात्र वाढदिवस मंगळवारी व बुधवारी असल्यास त्याला चित्रपटासाठी जाता येत नाही. पहिल्या दहा वाढदिवसात तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही?
प्रश्न
8
Bizarre :
प्रश्न
9
Rebate :
प्रश्न
10
खालील प्रश्नांमध्ये दोन विधाने व चार अनुमाने दिलेली आहेत. दिलेली विधाने वास्तवाशी विसंगत वाटली तरीही सत्य समजावीत. दिलेल्या विधानावरून कोणते अनुमान किंवा अनुमाने निघू शकतात किंवा बरोबर आहेत ते ठरवा व त्यासाठीचा अचूक पर्याय निवडा. विधान : बऱ्याच सृजनशील व्यक्ती कलाकार असतात. अनुमान : १) काही कलाकर  सृजनशील आहेत.२) उच्च दर्जाची सृजनशीलता कलाकार होण्यासाठी आवश्यक आहेत.३) सृजनशीलतेशिवाय कलाकार बनणे अशक्य४) सृजनशील माणूस नक्की कलाकार बनेल.
प्रश्न
11
विधान : आम्ही मानसिक दडपण कमी करणे या विषयावरील चर्चासत्रे सुरु केल्यापासून उत्पादन खाली आले आहे. गृहितके : १) मानसिक दडपणाची स्थिती असल्यास उत्पादन वाढते. २) मानसिक दडपण कमी केल्यास कोणी कामाकडे लक्ष देत नाही असे वाटते. दिलेल्या विधानात कोणते गृहितके अंतर्भूत आहे (आहेत)
प्रश्न
12
एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वारही चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या ५० झाली, तर एकूण घोडे किती?
प्रश्न
13
Pacify :
प्रश्न
14
महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपटओ. ५ वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा २५ वर्षांनी कमी असेल. त्याच्या वडिलांचे आजचे वय ५५ वर्षे असेल, तर महेशचे आजचे वय किती?
प्रश्न
15
वसुधा शिरीषच्या डावीकडे बसली आहे. शिरीष विनयच्या डावीकडे बसला आहे. विनयच्या उजवीकडे विवेक व आकाश बसले आहेत, तर आकाशच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसले आहे.
प्रश्न
16
स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात ६ वर्षांचा फरक आहे. स्वप्नील मकरंदपेक्षा लहान आहे. आणखी ६ वर्षानंतर दोघांच्या वयात किती फरक असेल?
प्रश्न
17
पुढील क्रम पूर्ण करा. 5/7 8/12 14/22 26/42 …?
प्रश्न
18
एका सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वजस्तंभाकडे तोंड करून उभा होता. त्यावेळी ध्वजस्तंभाची सावली त्याच्याबरोबर उजवीकडे त्याच्या 90° अंशात पडली होती, तर शरदचे तोंड कोणत्या दिशेस असेल?
प्रश्न
19
BEAT म्हणजे GIDY, तर SOUP म्हणजे काय?
प्रश्न
20
Sanguine :
प्रश्न
21
Seldom :
प्रश्न
22
खालील प्रश्नांमध्ये दोन विधाने व चार अनुमाने दिलेली आहेत. दिलेली विधाने वास्तवाशी विसंगत वाटली तरीही सत्य समजावीत. दिलेल्या विधानावरून कोणते अनुमान किंवा अनुमाने निघू शकतात किंवा बरोबर आहेत ते ठरवा व त्यासाठीचा अचूक पर्याय निवडा. विधान : सर्व माकडे, रस्ते आहेत, सर्व रस्ते फोन आहेत. अनुमान : १) काही रस्ते माकडे आहेत  २) काही फोन माकडे आहेत. ३) काही माकडे फोन आहेत ४) सर्व फोन माकडे आहेत.
प्रश्न
23
जर जॉन भारतीय असेल तर तो पाकिस्तानी नाही, युरोपियन नाही, जॉन भारतीय नाही असे नाही, म्हणून जॉन …… आहे.
प्रश्न
24
TEACHING या शब्दातील अक्षरांची जुळवाजुळव करून CHEATING हा शब्द मिळतो. त्याच नियमानुसार GRADIENT या शब्दातील अक्षरांची मांडणी केल्यास कोणता शब्द तयार होईल?
प्रश्न
25
रिक्त स्थानांची योग्य पर्यायाद्वारे पूर्तता करा. ……? : nEa :: deB : ….?
प्रश्न
26
सोबतच्या गुणाकाराच्या उदाहरणात या चिन्हाची किंमती किती?Question title
प्रश्न
27
एका पार्टीत १२ लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल. तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल?
प्रश्न
28
MLKJ : DCBA : ZYXWQuestion title
प्रश्न
29
मण्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करा. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर ११ मणी असले पाहिजे, तर एकूण किती मणी लागतील?
प्रश्न
30
COBALT : FLGVSM ::  ? :: UBLVYW
प्रश्न
31
खाद्यपदार्थ, भाज्या, भोपळा
प्रश्न
32
खालील प्रत्येक प्रश्नांत निरनिराळ्या वस्तूंचे तीन संच दिले आहेत, या संचांमधील संबंध आकृत्यांच्या सहाय्याने दाखवण्यात आला आहे. आकृत्यातील वर्तुळांचा आकार व प्रत्येक संचातील घटकांचा आकार यांचा काहीएक संबंध नाही. प्रत्येक प्रश्नातील संचामधील संबंध कोणत्या आकृतीद्वारे योग्य प्रकारे व्यक्त होतो ते सांगा.व्यायामपट्टू, खेळाडू, महाविद्यालयीन विद्यार्थीQuestion title
प्रश्न
33
मी सरळ रेषेत चालायला सुरुवात केली, १० किमी अंतर कापल्यानंतर मी उजवीकडे वळून ५ किमी व पुन्हा उजवीकडे वळून ५ किमी अंतर कापले. सद्य: स्थितीत मी मूळ स्थानाच्या वायव्येस आहे, तर मी कोणत्या दिशेस चालावयास सुरुवात केली होती?
प्रश्न
34
Placid :
प्रश्न
35
परागच्या २५ वा वाढदिवस २१ फेब्रुवारी २००४ रोजी आहे. त्या दिवशी शनिवार असेल, तर परागचा १४ वा वाढदिवस कोणत्या वारी होता?
प्रश्न
36
प्रत्येक कॅपिटल  अक्षराखाली एक अंक लिहिला आहे. अंक ही अक्षरांसाठी सांकेतिक लिपी आहे व अक्षरे अंकांसाठी सांकेतिक लिपी आहे.H C T S B M P K N X4 1 7 9 3 6 0 8 5 2यावरून PMXNHC अक्षरांसाठी सांकेतिक अंक शोधा
प्रश्न
37
In each of the following questions one word, a numbered on, is followed by four words.Choose the word or phrase that is MOST NEARLY OPPOSITE in meaning of the numbered word.Cajole :
प्रश्न
38
Humility :
प्रश्न
39
खालीलपैकी कोणती जोडी जुळते आहे?
प्रश्न
40
पोपट, कबुतर, पक्षी
प्रश्न
41
जर HORSE : 82539 तर ROSE : ?
प्रश्न
42
एका करंडीत पाच रंगाची फुले आहेत. त्यात २३ सोडून सर्व लाल, २५ सोडून सर्व पांढरी, २२ सोडून सर्व पिवळी, १८ सोडून सर्व निळी तर २० सोडून सर्व गुलाबी फुले आहेत. तर त्या करंडीत एकूण किती फुले आहेत?
प्रश्न
43
एक दोन अंकी संख्येचा दशक स्थानाचा अंक एकक स्थानाच्या अंकाच्या निमपट आहे. एककस्थानी P हा अंक असेल, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
44
वर्तुळात वर्तुळखंड काढण्यासाठी खाली लोकसंख्या आणि त्यांचे अंशात्मक आणि त्यांचे अंशात्मक कोन दिलेले आहेत. तर जैनधर्मीय लोकसंख्येसाठी असलेला अंशात्मक कोन काढा.Question title
प्रश्न
45
सौरभचे घड्याळ दर तासाला ५ सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी ३ वाजता ते बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी ३ वाजता ती कोणती वेळ दाखवेल?
प्रश्न
46
एका पिंजऱ्यात १२ सोडून सर्व बदक, ११ सोडून सर्व मोर, १७ सोडून सर्व पोपट आहेत. त्या पिंजऱ्यात तीनच प्रकारचे पक्षी असतील, तर पिंजऱ्यात एकूण किती पक्षी आहेत?
प्रश्न
47
एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या ९८ ओ व डोक्यांची संख्या २६ आहे, तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत?
प्रश्न
48
NCERT : ? :: ? BFTYR
प्रश्न
49
एका वर्गातील ६ मुलांना सरासरी ५० गुण आहेत व उर्वरित मुलांना सरासरी ७५ गुण आहेत. सर्वांच्या गुणांची सरासरी ६० असल्यास त्या वर्गात एकूण मुले किती आहेत?
प्रश्न
50
अर्चना सुप्रियापेक्षा हुशार आहे. संदीप अर्चनापेक्षा हुशार आहे. सुप्रिया कवितापेक्षा हुशार आहे.  वैभव सुप्रियापेक्षा हुशार आहे. अर्चना वैभावपेक्षा हुशार आहे, तर हुशारीच्या क्रमाने मध्यभागी कोण येईल.

राहुन गेलेल्या बातम्या

x