27 January 2025 10:00 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-13

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
तो गाणे गातो. या वाक्यातील ‘गाणे’ हे काय आहे?
प्रश्न
2
वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
3
कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश ………….. आहे.
प्रश्न
4
महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा ………….. आहे.
प्रश्न
5
एका शेतकऱ्याने १५ शेळ्या आणि ४ बोकड एकूण १७,५५० रुपयांस खरेदी केले. बोकाडची किंमत शेळीच्या किंमतीपेक्षा ३५० रुपयांनी जास्त होती. तर प्रत्येक शेळीची किंमत किती रुपये असावी?
प्रश्न
6
एकाने १० रुपयांस एक पुस्तक विकल्यामुळे त्याला २५% नफा झाला त्या ऐवजी ते त्याने किती रुपयास विकले असते तर त्याला २५% तोटा झाला असता?
प्रश्न
7
२, ४, ८ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि सर्वात लहानात लहान यांतील फरक किती?
प्रश्न
8
Choose the correct alternative.He tried hard but ………………
प्रश्न
9
मिथेन …………… या प्रकारचे इंधन आहे.
प्रश्न
10
एका प्राणी संग्रालयात हत्ती आणि बदक  यांची एकूण संख्या ४२ आहे व त्यांच्या पायांची एकूण संख्या १४४ आहे. यर हत्ती व बदक यांची संख्या किती?
प्रश्न
11
पुढील संख्याचे माध्यमान किती?४१, ४९, १३२, ९९, ८४, ७४, १०१, ९२
प्रश्न
12
धुळे शहर ………….. या नदीकाठी वसलेले आहे.
प्रश्न
13
‘खेडे’ या शब्दाचे अनेकवचन कोणते?
प्रश्न
14
‘चढाई’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
15
महाराष्ट्रात प्रसिध्द असलेली डाळिंबाची जात ……………. आहे.
प्रश्न
16
संगणकामध्ये डेटा …………… या स्वरुपात साठवला जातो.
प्रश्न
17
Choose the antonym of the word : Import.
प्रश्न
18
नागपूर येथील विद्यापीठाला ……………. यांचे नाव देण्यात आले.
प्रश्न
19
‘ब्राम्हणाचे कसब’ हा ग्रंथ …………… यांनी लिहला.
प्रश्न
20
यापैकी सस्तन प्राणी कोणता?
प्रश्न
21
Which suffix will you add to make a noun from the verb ‘Fail’?
प्रश्न
22
नाथसागर जलाशय ………….  या ठिकाणी आहे
प्रश्न
23
Which is the following is the word with prefix?
प्रश्न
24
९५० चे ६ टक्के म्हणजे किती?
प्रश्न
25
तापी व गोदावरी नद्यांच्या दरम्यान ……….. या डोंगररांगा आढळतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x