27 January 2025 9:18 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-133

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता?
प्रश्न
2
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी अनेक नाटके लिहिली. खालीलपैकी एक नाटक त्यांनी लिहिलेले नाही.
प्रश्न
3
द्वितीय व चतुर्थी विभक्तीचे कारकार्थ अनुक्रमे कोणते आहेत?
प्रश्न
4
दाळी, पालेभाज्या, दूध यांतून ……….जीवनसत्व मिळते.
प्रश्न
5
खालीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष्यांवर बंदी नाही?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटित नाही?
प्रश्न
7
शब्दयोगी अव्यये ……..?
प्रश्न
8
खाली दिलेल्या वाक्यामधील अव्यय ओळखा.’आम्ही पोहोचलो आणि दिवे लागणी झाली.’
प्रश्न
9
खालीलपैकी कोणती क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया नाही?
प्रश्न
10
‘उष:काल होता होता, काळरात्री झाली’- या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो?
प्रश्न
11
पुढील वाक्यातील उद्देश्य व विधेय ओळखा.-‘माझे वडील आज परगावी गेले.’
प्रश्न
12
खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजिवी ठरले?
प्रश्न
13
देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन ……येथे होते.
प्रश्न
14
संयुक्त वाक्याचा प्रकार ओळखा-‘मरावे परी किर्तीरूपे उरावे.’
प्रश्न
15
‘सिंह’ या शब्दातील अनुस्वराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारासमान होतो, त्या शब्दाचा पर्याय निवडा.
प्रश्न
16
शेजारपाजार हा शब्द……या प्रकारात मोडतो.
प्रश्न
17
पुढील शब्दातील सिद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
18
खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणत्या संघटने काम गुप्त पद्धतीने चालत असे?
प्रश्न
20
‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?
प्रश्न
21
पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.’आता पाऊस थांबावा.’
प्रश्न
22
७५ वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरतात?
प्रश्न
23
अलंकार ओळखा.’आभाळागत माया तुझी, आम्हावरी राहू दे.’
प्रश्न
24
आम्लाची संहती दर्शविणारी pH मापनश्रेणी कोणी तयार केली?
प्रश्न
25
अधोरेखित शब्दयोगी अव्यय कोणत्या विभक्ती प्रत्ययाचे काम करते? सरला माधुरी पेक्षा उंच आहे?
प्रश्न
26
पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणी दिले?
प्रश्न
27
‘हिरण्य’ यास समानार्थी असणारा शब्द ओळखा.
प्रश्न
28
अलंकार ओळखा-‘मरणात खरोखरच जग जगते.’
प्रश्न
29
‘उष:काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ ही कविता कोणी लिहिली?
प्रश्न
30
उपमेय हेच उपमान आहे अशी कल्पना जेथे असते तिथे कोणता अलंकार असतो?
प्रश्न
31
‘सेवानिवृत्त’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
32
पुढील वाक्याकरिता योग्य म्हण निवडा – भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची.
प्रश्न
33
‘बाळ दररोज शाळेत जातो’-या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा.
प्रश्न
34
कामधेनुच्या दुग्धाहूनिही ओज हिचे बलवान ! वरील काव्यपंक्तीत कोणता अलंकार साधला गेला आहे?
प्रश्न
35
प्रसारणासाठी ……….आवश्यकता असते.
प्रश्न
36
विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
प्रश्न
37
पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेले शब्दसाधिते कोणती?
प्रश्न
38
खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा शब्द ओळखा.
प्रश्न
39
इतिश्री करणे म्हणजेच ………..
प्रश्न
40
‘जागतिक आरोग्य दिन’ कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
प्रश्न
41
खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्याचा पर्याय ओळखा.
प्रश्न
42
‘औषध नलगे मजला’ या ओळीत कोणता अलंकार होतो?
प्रश्न
43
वर्णलावके फुले व फळे यांना …..प्राप्त करून देतात.
प्रश्न
44
‘मी निबंध लिहित आहे.’ सदर वाक्य रिती भूतकाळात रूपांतरित केल्यास योग्य पर्याय काय राहिल?
प्रश्न
45
‘पुरस्कार’ या शब्दाच्या संधीची योग्य फोड असलेला पर्याय निवडा.
प्रश्न
46
ज्या क्रियापदाला दोन कर्मे लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात?
प्रश्न
47
खालीलपैकी एका मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही.
प्रश्न
48
सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दाच्या लिंगावरून ठरते?
प्रश्न
49
‘भारतीय कबड्डी संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली’ या वाक्यातील उद्देश्यविस्तार ओळखा.
प्रश्न
50
२०१३ अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी मिळविले?
प्रश्न
51
‘राज्यशासनाचा शिवछत्रपती युवा पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कार’ हे दोन्ही पुरस्कार खालीलपैकी कोणी मिळविले?
प्रश्न
52
‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
53
‘तू मला पुस्तक दिलेस.’ या वाक्यातील प्रयोग कोणता?
प्रश्न
54
५ वी ब्रिक्स परिषद २०१३ ……..या ठिकाणी पार पडली.
प्रश्न
55
‘बायकोचा नवऱ्यावर विश्वास हवा.’ अधोरेखित शब्दाची उपयोजित जात ओळखा.
प्रश्न
56
संयुक्त राष्ट्रांनी मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा स्वीकारला?
प्रश्न
57
‘तलाश इन्सान की’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
प्रश्न
58
सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला?
प्रश्न
59
१ मायक्रोमीटर =?
प्रश्न
60
लोकसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
61
‘आकुंचन’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
62
खाली दिलेल्या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मी तिखट खात नाही.
प्रश्न
63
अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून …….चे वर्णन करता येईल.
प्रश्न
64
‘डोळ्यावर धुंदी चढणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा.
प्रश्न
65
सल्फ्युरिक आम्लामध्ये लिटमस कागद ……होते, तर फिनॉल्फथॉलिनवर होणारा परिणाम ……असतो.
प्रश्न
66
घटनेच्या ७९व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटनांचा समावेश होतो……..
प्रश्न
67
‘ती गाणे गाते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
68
महाराष्ट्र राज्याचा दुसरा मानव विकास अहवाल कोणत्या वर्षी प्रकाशित झाला?
प्रश्न
69
‘अंजली इयत्ता आठवीमधील सर्वात हुशार मुलगी आहे’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?
प्रश्न
70
खाली दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द अव्ययीभाव समास या प्रकारातील आहे?
प्रश्न
71
‘अक्कलहुशारी’ हा अंशाभ्यस्त शब्द कोणत्या भाषेतून वा भाषांमधून आलेला आहे?
प्रश्न
72
वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे?
प्रश्न
73
महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
74
वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे?
प्रश्न
75
समावेशक आर्थिकवृद्धी(Inclusive Growth) म्हणजे काय?
प्रश्न
76
‘गरिबी हटाओ’ ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?
प्रश्न
77
द्रविडी प्राणायाम.
प्रश्न
78
‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला.
प्रश्न
79
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वरीलपैकी एकही नाही(None of the Above) नोटा (NOTA) चा वापर करणारे पहिले घटकराज्य कोणते?
प्रश्न
80
जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल, तर त्या वर्षांची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?
प्रश्न
81
पुढील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह खालील पर्यायातून निवडा-लवाद
प्रश्न
82
‘पोलिसाने चोर पकडला’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
83
‘उष्ट्या हाताने कावळा न हाकणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ.
प्रश्न
84
कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते?
प्रश्न
85
……….जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते. त्वचा खरखरीत होते.
प्रश्न
86
‘अनेकांना शास्त्रीय संगीतात रस नसतो.’-अधोरेखित वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
87
‘कर्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र कोणाचे?
प्रश्न
88
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली आहे?
प्रश्न
89
‘गोविंदाग्रज” या नावाने कोणी कविता लिहिल्या?
प्रश्न
90
नामाच्या रुपावरील पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध न होता, त्या दोहोंहून भिन्न जातीचा बोध होतो त्यास ….म्हणतात.
प्रश्न
91
पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा- अक्षर
प्रश्न
92
‘ऐल तटावर पैल तटावर, हिरवाळी घेऊन, निळासावळा झरा वाहतो बेटा बेटातून, चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे.’ वरील कविता कोणी लिहिली आहे ?
प्रश्न
93
खालील वाक्यातील योग्य म्हण निवडा. आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला. म्हणतात ना-
प्रश्न
94
घटनेतील कलम ‘५१ अ’ नुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकांचे मुलभूत कर्तव्य ठरते. हे विधान……..
प्रश्न
95
‘राष्ट्रीय बाल आरोग्य’ मोहिमेची सुरुवात केव्हा झाली?
प्रश्न
96
‘गांधी व्हर्सेस लेनिन’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
प्रश्न
97
उपसर्गघटित शब्द म्हणजे काय?
प्रश्न
98
विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते?
प्रश्न
99
सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आता……या नावाने ओळखली जाते.
प्रश्न
100
पुढील वाक्यात कोणता वाक्यप्रचार योजला आहे? ‘ढग एवढे गर्जत आहेत तर कदाचित पाऊस येईल.’

राहुन गेलेल्या बातम्या

x