27 January 2025 9:52 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-134

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणत्या घाटातून रत्नागिरी जिल्ह्यात थेट प्रवेश करता येईल? १.कुंभार्ली २.आंबा ३.बोर ४.फोंडा
प्रश्न
2
गैर हा …..उपसर्ग आहे.
प्रश्न
3
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या?
प्रश्न
4
‘तो वारंवार गैरहजर राहतो.’ या वाक्यातील वारंवार हे …….क्रियाविशेषण अव्यय आहे.
प्रश्न
5
खालीलपैकी कोणती खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित नाही?
प्रश्न
6
‘कर्मचारी काम करू लागले’ या वाक्यातील करू लागले हे…….आहे.
प्रश्न
7
मायक्रोसॉफ्ट कंपनीने कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमची तांत्रिक मदत बंद केल्याची घोषणा केली आहे?
प्रश्न
8
वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली, हे सांगणाऱ्या म्हणजेच क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शविणाऱ्या शब्दांच्या संबंधास …….असे म्हणतात.
प्रश्न
9
भारतातील प्रमुख पश्चिमवाहिनी नद्या कोणत्या आहेत?
प्रश्न
10
‘प्रयत्न केला तर नफाच होईल.’ यातील तर हे ……..उभयान्वयी अव्यय आहे.
प्रश्न
11
मोहन घड्याळाकडे पहात होता. जर घड्याळात ७.५५ वाजले असतील, तर घड्याळातील मिनीट काटा व तास काट्यातील कोन किती अंशाचा असेल? °
प्रश्न
12
53: 925::72:?
प्रश्न
13
‘अद्भुत’ या रसाचा स्थायीभाव कोणता?
प्रश्न
14
‘येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे. डोळ्यात काय गेले हे म्हणूनि नयना पुसे.’ वरील ओळीतील अलंकार ओळखा.
प्रश्न
15
पाचामुखी परमेश्वर म्हणजे …..
प्रश्न
16
खालीलपैकी कोणते प्रसिद्ध स्थळ नाशिक जिल्ह्यात वसलेले आहे?१) म्हसरूळ  येथील जैनधर्मीय लेणी२) चांदवड येथील रंगमहाल३) सोमेश्वर येथील दुग्धस्थळी धबधबा४) अकलोली येथील गरम पाण्याचे झरे
प्रश्न
17
खालीलपैकी द्वितीय पुरुषवाचक सर्वनामांचे उदाहरण कोणते?
प्रश्न
18
‘मुलगा पुस्तक वाचत असतो.’ या वाक्यातील वाचत असतो हे …..आहे.
प्रश्न
19
..acb..a..cba..ae..
प्रश्न
20
खालीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असलेला वाक्य ओळखा.
प्रश्न
21
‘खाताना सावकाश चून खावे.’ या वाक्यातले सावकाश हे …….क्रियाविशेषण अव्यय आहे.
प्रश्न
22
‘राजपुत्र’ या शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
23
सकाळी मानसी बागेत उभी असताना तिची सावली तिच्या उजव्या बाजूला होती, तर ती कोणत्या दिशेने तोंड करून उभी होती?
प्रश्न
24
‘मूकनायक’ हे पाक्षिक कोणी सुरु केले?
प्रश्न
25
मोहन दक्षिणेला चालतो आहे. तो डावीकडे वळतो, परत डावीकडे वळतो नंतर पुन्हा डावीकडे वळतो व उजवीकडे वळून चालायला लागतो, तर तो नेमका कोणत्या दिशेला जात असेल?
प्रश्न
26
तळे राखील तो पाणी चाखील म्हणजे.
प्रश्न
27
खालीलपैकी अंशाभ्यस्त नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
28
२२ फेब्रुवारी २०१० रोजी सोमवार जन्मलेल्या वंशचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
प्रश्न
29
तनया तिच्या घरापासून ८ कि.मी. उत्तरेला गेली, नंतर ६ कि.मी. पूर्वेला गेला, उजव्या बाजूला वळून १२ कि.मी. नंतर ४ कि.मी. डाव्या बाजूला गेला, पुन्हा १० कि.मी. उत्तरेला गेल्यावर शेवटी उजव्या बाजूला ४ कि.मी. गेली, तर ती घरापासून कोणत्या दिशेला असेल?
प्रश्न
30
‘मिलिंद’ या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता?
प्रश्न
31
‘हात ओला करणे.’ या वाक्यप्रचाराचा खालील पैकी कोणता अर्थ आहे?
प्रश्न
32
महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
33
उंबराचे फूल म्हणजे ….
प्रश्न
34
‘संप झाला तरी काम होणारच.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार …….आहे.
प्रश्न
35
विभक्ती आणि प्रत्ययाची खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?
प्रश्न
36
‘तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.’ ‘या वाक्यातील कुंभकर्णच हा शब्द कोणाचे कार्य करतो?
प्रश्न
37
खालीलपैकी कोणते व्यंजन दंतौष्ठ्य वर्ण आहे?
प्रश्न
38
खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे?
प्रश्न
39
सर विल्यम वायली या ब्रिटीश अधिकाऱ्यांची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय ?
प्रश्न
40
अंकिता भांब्री, रश्मी चक्रवर्ती, ऋतुजा भोसले, ईशा लाखानी या महिला कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
प्रश्न
41
खालीलपैकी पुर्नाभ्यस्त शब्द कोणता?
प्रश्न
42
Question title
प्रश्न
43
महाराष्ट्रात नवीन महसुली वर्षाची सुरुवात कोणत्या दिवशी होते?
प्रश्न
44
खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा.
प्रश्न
45
खालीलपैकी कोणता उपसर्ग संस्कृतमधील आहे?
प्रश्न
46
तलासरी हे तालुका मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
47
‘डांग’ जिल्हा पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे
प्रश्न
48
२००० साली शिक्षक दिन गुरुवारी तर २००१ साली स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी असेल?
प्रश्न
49
खालीलपैकी आज्ञार्थी क्रियापदाचे वाक्य ओळखा.
प्रश्न
50
‘आज दिवसभर साखरे गडगडते.’ या वाक्यातील गडगडते हे ……क्रियापद आहे.
प्रश्न
51
‘शुद्धपक्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
52
जर १५ ऑगस्ट २०११ रोजी सोमवार असेल, तर २६ जानेवारीला कोणता वार होता?
प्रश्न
53
एका सांकेतिक भाषेसाठी STRONG ह शब्द TVUSSM असा लिहिला, तर त्याच सांकेतिक भाषेत FOUNDER हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
54
खालीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा.
प्रश्न
55
‘मोडकसागर’ हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
56
नाशिक जिल्ह्याच्या स्थान व विस्ताराच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणती जोडी अचूक जुळली आहे?
प्रश्न
57
१९२६३ सेकंदाचे तास, मिनिटे व सेकंदात रुपांतर करा.
प्रश्न
58
‘विशाळगड’ हा सुप्रसिद्ध किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो?
प्रश्न
59
‘चुलत सासू’ या शब्दातील समास ओळखा.
प्रश्न
60
पन्ना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
61
खालीलपैकी कर्तृ-भाव संकर प्रयोगाचे उदाहरण ओळखा.
प्रश्न
62
अथवा, की, वा ही……..उभयान्वयी अव्यय आहेत.
प्रश्न
63
खालील दिलेल्या व्यक्ती विविध राज्यांच्या राज्यपाल आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?
प्रश्न
64
‘त्यांनी आता परत यावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
65
23, 24, 26, 31, 37, 46, 56, 69, 83, ?, ?
प्रश्न
66
‘तो कार्यालयात गेला.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार …..आहे.
प्रश्न
67
जुलै २००२ ते जुलै २००७ या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते?
प्रश्न
68
एका सांकेतिक भाषेसाठी CURE हा शब्द XPMZ असा लिहिला, तर त्याच सांकेतिक भाषेत NOSE ह शब्द कसा लिहाल?
प्रश्न
69
‘मुलाने पेरू खाल्ले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
70
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
71
अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरची हत्या केली. जॅक्सन हे त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते?
प्रश्न
72
घड्याळात ४ वाजले असताना आरशात ते घड्याळ पाहिले असता किती वाजल्याचा भास होईल ?
प्रश्न
73
‘या सोसायटीतील चौथा बंगला जाधवांचा.’ या वाक्यातील चौथा बंगला हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे?
प्रश्न
74
फुटबॉलच्या इंडियन सुपरलिगमधील कोणत्या संघाची मालकी सचिन तेंडुलकरकडे आहे?
प्रश्न
75
‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ ही ट्रेन कोठून कोठे धावते?
प्रश्न
76
खालीलपैकी संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असलेले वाक्य ओळखा.
प्रश्न
77
‘माधुरी आईसक्रिम खात असे.’ या वाक्याचे रीती भविष्यकाळात रुपांतर करा.
प्रश्न
78
जर पूर्वेला नैऋत्य म्हटले तर उत्तरेला अग्नेय म्हटले, तर वायव्येला काय म्हणावे?
प्रश्न
79
एका सांकेतिक भाषेसाठी MAHARASHTRA ह शब्द LZGZQATIUSB असा लिहिला, तर त्याच सांकेतिक भाषेत MADHYAPRADESH ह शब्द कसा लिहाल?
प्रश्न
80
‘देशासाठी सैनिकांनी प्राणार्पण केले.’ या वाक्यातील देशासाठी हे …….आहे.
प्रश्न
81
1..2112..1122..2..2..1122..
प्रश्न
82
A, B, C, D, E व F ही ६ घरे आहेत. F हे D च्या २० मी. उत्तरेला आहे, तर D हे B च्या ३५ मी. ईशान्येला आहे. A हा E च्या १० मी. पश्चिमेला, तर C च्या २० मी. नैऋत्येला आहे. जर B, A व E ही घरे एकाच रेषेत असतील व B हे E पासून ४० मी. अंतरावर असेल, तर E ते F हे AB व D मार्गे जाण्यास किती अंतर जावे लागेल?
प्रश्न
83
खालीलपैकी क्रियाविशेषण ओळखा.
प्रश्न
84
‘विद्यार्थी प्रामाणिक आहे.’ या वाक्यातील आहे हे क्रियापद यापैकी कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
85
नाशिक जिल्ह्यात खालीलपैकी कोणते जोडकिल्ले आढळतात? १.साल्हेर -मुल्हेर २.खांदेरी -उंदेरी ३.अलंग -कुलंग ४.अंकाई -टंकाई
प्रश्न
86
सकाळी १० वा. पासून रात्रीच्या १० वा. पर्यंत किती वेळेस मिनीटकाटा व तासकाटा परस्पर विरुद्ध दिशेला असतील?
प्रश्न
87
खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे?
प्रश्न
88
त्राटिका म्हणजे …..
प्रश्न
89
Question title
प्रश्न
90
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
91
माधव उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो 135° कोनात त्याच्या उजवीकडे वळाला. पुन्हा 90° कोनात तो डावीकडे वळला, पुन्हा 90° कोनात तो डावीकडे वळाला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
92
एक मुलगा घरापासून उत्तरेकडे २३ मी. जातो. तेथून पूर्वेकडे वळून १२ मी. चालतो. तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून १८ मी. चालतो, तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल?
प्रश्न
93
यावर्षी आयपीएलचा अंतिम सामना कोणत्या दोन संघामध्ये झाला?
प्रश्न
94
एकच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही तऱ्हांनी वापरता येते, अशा क्रियापदांना …..म्हणतात .
प्रश्न
95
‘रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे’ या वाक्यातील सावकाश या शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
96
‘तपोधन’ हा शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
प्रश्न
97
‘आपण, स्वतः’ ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?
प्रश्न
98
गुटगुटीत हा …..शब्द आहे.
प्रश्न
99
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
100
५ सप्टेंबरला मंगळवार आहे तर त्याच वर्षाच्या २५ डिसेंबरला कोणता वार असेल?

राहुन गेलेल्या बातम्या

x