24 December 2024 11:49 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-135

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘तू मला पुस्तक दिलेस.’ या वाक्यातील प्रयोग कोणता?
प्रश्न
2
पुढील नद्या महाराष्ट्रातील त्यांच्या लांबीनुसार चढत्या क्रमाने लावा : भीमा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा.
प्रश्न
3
पुढील संधीविग्रह करा: हातून
प्रश्न
4
One should be proud of ……… motherland
प्रश्न
5
Choose the correct spelling.
प्रश्न
6
Choose the correct synonym – Triumph.
प्रश्न
7
‘मतैक्य’ या संधीचा खालीलपैकी योग्य विग्रह कोणता?
प्रश्न
8
France is ………………. European country.
प्रश्न
9
Choose the correct spelling.
प्रश्न
10
तेज-निधी या संधीविग्रहचा योग्य संधी शोधा.
प्रश्न
11
Choose the correct spelling.
प्रश्न
12
‘निष्पाप’ शब्दाचा संधी ज्या नियमानुसार आला आहे, त्याच नियमाने ज्या शब्दाची संधी झाली आहे तो शब्द शोधा.
प्रश्न
13
Hardly had I …….. the tiger, when I started running.
प्रश्न
14
Give below are words followed by four explanatory expressions. Choose the expressions that explains the given word correctly. Amnesty :
प्रश्न
15
Choose the word of phase nearest in meaning to the key word. Pristine :
प्रश्न
16
‘अभियोग’ या शब्दाचा पर्याय शब्द ……………
प्रश्न
17
खालील वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखा.
प्रश्न
18
‘ग्रॅन्ड ट्रक’ हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो?
प्रश्न
19
The Plural of half is ……………..
प्रश्न
20
Strike while the iron is hot. Find appropriate meaning.
प्रश्न
21
Out of the given alternatives, choose the word which most closely fits each definition. Strong dislike between two persons.
प्रश्न
22
Give below are words followed by four explanatory expressions. Choose the expressions that explains the given word correctly. Apartheid :
प्रश्न
23
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
प्रश्न
24
I……….Meenu since Monday.
प्रश्न
25
Choose the correct alternative from those given below.
प्रश्न
26
Choose the sentence in which the word in italics has been used correctly.
प्रश्न
27
‘गोविंदा इंग्रजीत कच्चा आहे.’ अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा.
प्रश्न
28
Choose the word of phase nearest in meaning to the key word. Catastrophe :
प्रश्न
29
Vigorous, what is the opposite of the given word?
प्रश्न
30
लोकसंख्येचा (२०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार) विचार करता पहिल्या तीन क्रमांकाची राज्ये खालीलपैकी कोणत्या गटात योग्य क्रमाने दिली आहेत?
प्रश्न
31
राष्ट्रासभेच्या १९०५ च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद …………. यांनी भूषविले होते.
प्रश्न
32
‘दुरात्मा’ शब्दचा संधी ज्या नियमानुसार झाला आहे, त्याच नियमाने ज्या शब्दाची संधी झाली आहे तो शब्द शोधा.
प्रश्न
33
Synonyms of the word. Emancipate
प्रश्न
34
This was the reason …………… he could not complete his work.
प्रश्न
35
‘तेव्हा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
प्रश्न
36
आख्यात विकार म्हणजे ……………..
प्रश्न
37
Mitigate, what is the meaning to give word?
प्रश्न
38
I do not have ……….. money.
प्रश्न
39
खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?
प्रश्न
40
‘भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो.’ हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वारांपासून पडतो?
प्रश्न
41
‘हि पाहा बस आली.’ या वाक्यातील काळ कोणता?
प्रश्न
42
Choose the correct meaning – Bread and butter.
प्रश्न
43
Choose the sentence in which the word in italics has been used correctly.
प्रश्न
44
Out of the given alternatives, choose the word which most closely fits each definition. That which cannot be seen through.
प्रश्न
45
‘काही पशीच उडू शकतात’ या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचे उपप्रकार सांगा.
प्रश्न
46
पेशवा नानासाहेब यांचा सेनापती ………….. याने १८७५ च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली?
प्रश्न
47
In the each of groups of words given below one word spelt wrongly. Choose the word.
प्रश्न
48
‘झोपला’ या शब्दची खालील पर्यायातून जात ओळखा.
प्रश्न
49
Give below are words followed by four explanatory expressions. Choose the expressions that explains the given word correctly. Posthumous :
प्रश्न
50
She always lives in a fools paradise. The most correct meaning of a fools paradise is …………….
प्रश्न
51
जेथे इ.स.१२९० मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते प्रवरेकाठी वसलेले अहमदनगर जिल्हातील ठीकाण ………… हे होय.
प्रश्न
52
In the each of groups of words given below one word spelt wrongly. Choose the word.
प्रश्न
53
Choose the correct alternative to change the voice. People have seen wolves in the streets.
प्रश्न
54
भारतीय घटनेच्या ……… व्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.
प्रश्न
55
‘हा मुलगा हुशार आहे.’ या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.
प्रश्न
56
Out of the given alternatives, choose the word which most closely fits each definition.Giving up ones authority or throne.
प्रश्न
57
भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात ……….. येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.
प्रश्न
58
‘चमत्कार दाखविल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही.’ दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
59
I tell my wife all …….. happens in my college.
प्रश्न
60
……………….. have bicycles.
प्रश्न
61
Choose the correct Antonym – Eternal.
प्रश्न
62
परळी औष्णिक विद्युत्केंद्र ……….. जिल्हात आहे.
प्रश्न
63
Mumbai is the biggest city in India. Change degree.
प्रश्न
64
घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ……… यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो.
प्रश्न
65
Choose the correct spelling.
प्रश्न
66
पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा : ‘परीक्षेपूर्वी अभ्यास करा म्हणजे झाले.’
प्रश्न
67
क्रांग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनात ‘चले जाव’ चा ठराव समंत करण्यात आला आणि एका ऐतहासिक आंदोलनाची सुरुवात झाली. हा ठराव समंत झाला तो दिवस होता……………
प्रश्न
68
अधोरेखित शब्दाची जात ओढखा. ‘ माणसाच्या अंगी नम्रता असावी.
प्रश्न
69
Pick out the wrong adjective.
प्रश्न
70
Choose the word of phase nearest in meaning to the key word. Hackneyed :
प्रश्न
71
Mohan is my ………….. brother, Choose correct form of Adjective.
प्रश्न
72
Fill in the blanks. Is wish I…………….. how to play violin.
प्रश्न
73
खालीलपैकी कोणता शब्द तद् भव नाही?
प्रश्न
74
We could neither play ……. work. Choose the correct word.
प्रश्न
75
खालीलपैकी ………… या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून गणले जाते.
प्रश्न
76
Out of the given alternatives, choose the word which most closely fits each definition. Study of insects.
प्रश्न
77
I prefer tea …… coffee, Choose the correct word.
प्रश्न
78
Choose the word of phase nearest in meaning to the key word. Daunt :
प्रश्न
79
‘तवा नदी’ हि खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे?
प्रश्न
80
सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाल ……… वर्षे असतो.
प्रश्न
81
‘राधा घाईघाईने खात होती.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार शोधा.
प्रश्न
82
खालीलपैकी भारतातील तीन राज्यांच्या सीमा पकिस्तानला भिडल्या आहेत. चौथे विसंगत राज्य कोणते?
प्रश्न
83
खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत?
प्रश्न
84
……….. या भारतीय विचारवंताच्या दृष्टीकोनातून इ.स. १८५६ च्या उठाव म्हणजे शिपाई गर्दी होय.
प्रश्न
85
खालील शब्दातील संबंधी सर्वनाम ओळखा.
प्रश्न
86
‘पुरस्कार’ शब्दचा संधी ज्या नियमानुसार झाला आहे, त्याच नियमाने ज्या शब्दाची संधी झाली आहे तो शब्द शोधा.
प्रश्न
87
मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा (मोडक सागर) हि जलाशये कोणत्या जिल्हात आहेत?
प्रश्न
88
मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळ………….. जबाबदार असते.
प्रश्न
89
Choose the word of phase nearest in meaning to the key word. Aien :
प्रश्न
90
Find odd man out.
प्रश्न
91
जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
प्रश्न
92
राज्यसभेचे पहिले अध्यक्षम्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल?
प्रश्न
93
राजमाता जिजाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील सिंदखेडराजा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्हात मोडते?
प्रश्न
94
Choose correct plural form of CRITERION.
प्रश्न
95
Fill in the blanks. I……………..trouble with my car these days.
प्रश्न
96
‘मी राज्याचा मुख्यमंत्री झालो तरी!’ दिलेल्या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा.
प्रश्न
97
Which one of the following is not a plural noun?
प्रश्न
98
‘ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विभक्ती ओळखा.
प्रश्न
99
भारतीय घटनेच्या अनुच्छेद ३१२ अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत.
प्रश्न
100
Find the correct spelling.

राहुन गेलेल्या बातम्या

x