12 January 2025 3:57 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-14

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the antonym of the word : Remote
प्रश्न
2
जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी ………………….. ही समिती सर्वात महत्त्वाची असते.
प्रश्न
3
ताशी ७२ कि. मी. वेगाने जाणारी एक आगगाडी रेल्वेमार्गाच्या कडेला उभी असलेल्या एका व्यक्तीस १८ सेकंदात ओलांडून जाते. तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?
प्रश्न
4
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या थोर क्रांतिकारांना ……………. वर्षी फाशी देण्यात आली.
प्रश्न
5
‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ’ …………. या ठिकाणी आहे.
प्रश्न
6
सांगली जिल्ह्यातील ‘चांदोली धरण’ ………………… या नदीवर बांधण्यात आले आहे.
प्रश्न
7
Pick out the simple sentence from the following.
प्रश्न
8
‘नर्मदा’ या शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
9
खालीलपैकी ………….. या प्राण्यात श्वासनलीय श्वसन होत नाही.
प्रश्न
10
महाराष्ट्रातील …………… या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाही.
प्रश्न
11
When he ……….. the door the bird flew. ( Choose the correct alternative.)
प्रश्न
12
‘साल्हेर’ हे थंड हवेचे ठिकाण ……………. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
13
‘राधानगरी अभयारण्य’ …………… या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे.
प्रश्न
14
खालीलपैकी कोणता शब्द ‘सूर्य’ या शब्दास समानार्थी नाही?
प्रश्न
15
Choose the correct synonym of the word : Sufficient
प्रश्न
16
कोणत्या नदीस ‘वृध्दगंगा’ म्हणतात?
प्रश्न
17
Sonu said, “Ram is hungry.” (Change the indirect speech.)
प्रश्न
18
‘वाच’ या शब्दाचे क्रियापदरूप तयार करा.
प्रश्न
19
The sun ………. a little after six these days. ( Choose the correct alternative.)
प्रश्न
20
‘मी गावाला जात आहे.’ हे वाक्य कोणत्या काळात आहे?
प्रश्न
21
एक घड्याळ ४१८ रुपयांस विकल्यामुळे शेकडा १० नफा झाला, तर त्या घड्याळाची खरेदी किंमत काय असावी?
प्रश्न
22
‘ऑगस्ट क्रांती मैदान’ यापैकी कुठे आहे?
प्रश्न
23
‘आगाखान पॅलेस’ खालीलपैकी …………… येथे आहे.
प्रश्न
24
‘रामकृष्ण’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
प्रश्न
25
भूतकाळ करा : माझ्या मुलीस तुझी भीती वाटते.

राहुन गेलेल्या बातम्या

x